Contact Us संपर्क करा
![]() |
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in |
ई-वाचनालय (www.evachnalay.in) ह्या मराठी ब्लॉगवर महाराष्ट्रातीलच नव्हे तर देश-विदेशातील मराठी भाषिक लोकांकडून ह्या ई-वाचनालयाविषयी आपल्या अमूल्य टिका-टिप्पण्या, प्रतिक्रिया, प्रश्न, मत आणि सूचनांचा, सल्यांचा स्वागत असेल. कारण भाषा जेवढी अधिक बोलली, लिहिली, वाचली पर्यायाने वापरली जाईल तितकी दृढ व समृद्ध होत जाईल असा आमचा विश्वास आहे. संकेतस्थळावर काही समस्या, अडचणी असल्यास आम्हाला खालील ई-मेलद्वारे कळवू शकता.
आपल्या मायबोली मराठी भाषेसाठी आम्ही आपली दखल अवश्य घेऊ. धन्यवाद.
संपर्कासाठी ई-मेल आयडीः info.evachnalay@gmail.com.
khup chan mitra
उत्तर द्याहटवाप्रिय वाचक, प्रथमतः ई-वाचनालयावर आपले स्वागत, आणि वाचनासाठीच्या या संकेतस्थळावर भेट दिल्याबद्दल आपले खूप धन्यवाद. अमूल्य टिप्पणीमुळे आमचा उत्साह वाढतो.
हटवाShomi vevakand books
उत्तर द्याहटवाप्रिय वाचक ई-वाचनालयास वेळ दिल्याबद्दल आपले धन्यवाद. स्वामी विवेकानंद यांच्यावर लवकरच लेख-सारांश तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येवू. असेच भेट देत रहा. वाचत रहा. शिकत रहा. धन्यवाद.
हटवा