बालमित्र

 बालक-पालक-शिक्षक 

बालकांच्‍या शिक्षणामध्‍ये महत्‍वाची भुमिका निभावण्‍याचे कार्य फक्‍त बालक किती हुशार आहे यावर नसून त्‍याला मिळणारे वातावरण, जिथे राहतो तेथील वातावरण, शिकविण्‍याची पद्धत, स्‍वतः बालकाची माहिती आत्‍मसात करून शिकण्‍याची कुवत, पद्धत, स्‍वभाव ह्या गोष्‍टीही महत्‍वाच्‍या ठरतात.


Read and Grow

बालक पालक शिक्षक ह्यांच्‍या त्रिकोणावर शिक्षण पद्धती अवलंबून असून बालकांना आज फक्‍त विद्यार्थी, परिक्षार्थी न ठेवता जिज्ञासू पिढी घडवण्‍यासाठी आपल्‍याला बालकांच्‍या सर्वांगिन विकासासाठी, त्‍यांच्‍या पुढील भविष्‍यासाठी हे जाणने आवश्‍यक ठरते.  बालक म्‍हणजे एक मणुष्‍याची शिक्षण घेण्‍याची, माहितीवर प्रक्रिया करण्‍याची व निर्णय घेण्‍याची पद्धत ह्याविषयी आपण पाहणार आहोत. 

ह्यासाठी मुलांशी कसे बोलावे की ते ऐकतील आणि ऐकावे जेणेकरून ते बोलतील, आणि राॅबर्ट कियोसाकी लिखित पुस्‍तक रिच किड स्‍मार्ट किड ह्या पुस्‍तकाचे संदर्भ येथे द्यावेसे वाटते.  सुजाण पालकांनी, शिक्षकांनी आणि हो उत्‍सुक बालकांनी, जिज्ञासू विद्यार्थ्‍यांनी आवश्‍य वाचावी अशी पुस्‍तक आहे. 

आपल्या शिक्षण व्यवस्थेचा प्रवास   



पुस्तकांचे शिक्षणातील महत्त्व

'मुलांपर्यंत निरनिराळ्या भाषांतील उत्तमोत्तम पुस्तकं पोहचू द्या, मुलांच्या मातृभाषेत ती अनुवादित करून त्यांच्यापर्यंत न्या, त्यांना मनसोक्त वाचू देत, पुस्तकं आणि त्यांतील ज्ञान त्यांच्या डोक्याला सातत्याने नवी कल्हई करत राहतील. त्यांना कुशाग्र, सजग बनवतील. विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे ज्ञान मिळवण्याची मुभा हवी. त्यासाठी पालकांनीच आता वाटाड्या म्हणून महत्त्वाची आणि उत्स्फूर्त भूमिका निभावली पाहिजे,' - डॉ. अरविंद गुप्ता

 

संकेतस्थळ : www.arvindguptatoys.com

पाल्‍यांच्‍या योग्‍य संगोपानासाठी पालकवर्गांने वाचून आत्‍मसात करावे अश्‍या पुस्‍तकांचे सारांशः

👉बालमित्र पुस्‍तक यादीः    

  1. डोक्यात डोकवा : मेंदू  
  2. भावनांच्या जगात डोकवा: मन 
  3. आपला इतिहास: आदिमानव ते आधुनिक मानवाची कथा 
  4. पहिली आठ वर्ष 
  5. मुलांशी कसे बोलावे की ते ऐकतील आणि ऐकावे जेणेकरून ते बोलतील
    (How to talk with Kids and Listen so they Talk- by-Adele Faber)
  6. मुलंच मुलं 
  7. आपल्या शिक्षण व्यवस्थेचा प्रवास  
  8. रिच किड स्‍मार्ट किड-लेखक- रॉबर्ट कियोसाकी
    (Rich Kid Smart Kid- by-Robert Kiyosaki) 
  9.  खारीच्या वाटा 
  10. डॉ. अब्दुल कलाम यांचे बालपण : चाइल्डहूड ऑफ कलाम 
  11. डॉ. अब्दुल कलाम यांची आत्मकथा : अग्निपंख  
  12. Ignited Minds -इग्नाईटेड माईंड्स प्रज्वलित मनं  (Prajwalit Mane)
  13. Reignited: Scientific Pathways to a Brighter Future
  14. मुलांचे पुस्तक वाचन  
  15. वाचन संस्कार  
  16. घरूनच शाळा  -Home Schooling
  17. पैशाचा जन्म : बार्टर सिस्टिम ते बिटकॉइन  

 

👉इतर श्रेणीः 

अरविंद गुप्‍ता 

  1.  शोधांच्‍या कथाः भूकंप 
  2.  खेळ खेळूया विज्ञानाचे
  3.  इतर ज्ञानरंजन 
  4. प्रथम बुक्स -PRATHAM BOOKS -Marathi 
  5. International Children’s Digital Library



    1. मुलांची भाषा आणि शिक्षक | THE CHILD'S LANGUAGE AND THE TEACHER
    2. शासन समाज आणि शिक्षण | RAJ SAMAJ AANI SHIKSHA 
    3. शालेपासून मुक्ती- वर्षापुरती | FREE FROM SCHOOL  
    4. व्हाट इज वर्थ टीचिंग | WHAT IS WORTH TEACHING  
    5. एकलव्‍य -EKLAVYA

 

 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive