बार्टर सिस्‍टीम ते बिटकॉईनः पैशाचा जन्म, अद्भुत, रोचक अन् रंजक कहाणी- पैसा- अतुल कहाते

मानवाचा शिकारी ते शेतकरी आणि शेतकरी ते व्‍यापारी असा इतिहास आहे त्‍या समानांतर इतर व्‍यवस्‍थांचादेखिल इतिहास आहे. त्‍यापैकीच एक म्‍हणजेच शिकारी अवस्‍थेनंतर शेतीसाठी स्थिरावल्‍यावर देवाण-घेवाण करण्‍यासाठी चलन व्‍यवस्‍था याचा भूतकाळातील विविध प्रकार, पद्धती, रित यांचा इतिहास, आपलाच इतिहास... 

पैशाचा जन्म: अद्भुत, रोचक अन् रंजक कहाणी

 पैसा

अतुल कहाते  

पुस्‍तक परिचय


पैसा हा आज माणसाच्या जगण्याच्या केंद्रस्थानी आहे. गरीब किंवा श्रीमंत अशा दोन भागांत विभाजन करणारा पैसा माणसाची पत ठरवतो, प्रतिष्ठा बहाल करतो, जगण्यात सुलभता आणतो. पैसा स्वस्थ आयुष्य उभं करतो आणि म्हणूनच पैशांमुळे माणसाचं आयुष्य अस्वस्थही होतं.


पण तसं पाहता पैसा हे केवळ व्यवहारातलं चलन! ह्या पैशाला एक इतिहास आहे, अनेक शतकांचा. पैसा नसण्याच्या काळापासूनचा. पैशाचा जन्म होण्यापूर्वीही वस्तूंची देवाण-घेवाण करत माणसं व्यवहार करत होतीच. 

 

पुढे वस्तूऐवजी सोनं-चांदी या धातूंचाही व्यवहार सुरू झाला. ह्या व्यवहारातून जगभर इतिहास घडले, लढाया झाल्या, माणसं मारली गेली. पुढे ‘पैसा’ चलनात आला आणि मग पैशाचा असा स्वतंत्र प्रवास सुरू झाला. 

पैसे साठवणं, व्याज, महागाई, चलन फुगवटा, अवमूल्यन, विनिमय दर, आर्थिक घोटाळे, मंदी, महामंदी, बँका आणि पुढे बिटकॉईन, क्रेडिट अन् डेबिट कार्डच्या जमान्यापर्यंत पैशाचा प्रवास. 

संगणकयुगात तर व्यवहारासाठी पैशाचा प्रत्यक्ष वापर (कॅशलेस) करण्याची गरजच नाही ते आजचे विमुद्रिकरण (demonetization (नोटबंदी की नोट बदली..!) इथवर हा प्रवास आपल्याला घेऊन येतो इ. स. पू. 600 पासून आजपर्यंतची पैशाची आणि अर्थकारणाची अद्भुत, रोचक अन् रंजक कहाणी... पैशांसारखी बांधून ठेवणारी अन् मूल्यवान...

 

मानवाचा शिकारी ते शेतकरी आणि शेतकरी ते व्‍यापारी असा इतिहास आहे त्‍या समानांतर इतर व्‍यवस्‍थांचादेखिल इतिहास आहे. त्‍यापैकीच एक म्‍हणजेच शिकारी अवस्‍थेनंतर शेतीसाठी स्थिरावल्‍यावर देवाण-घेवाण करण्‍यासाठी चलन व्‍यवस्‍था याचा भूतकाळातील विविध प्रकार, पद्धती, रित यांचा इतिहास, आपलाच इतिहास... 

👉अधिक वाचाः मानव जातीचा संक्षिप्‍त इतिहास भाग-1  व भाग-2

 

  • थोडक्‍यात ही पुस्‍तक आपल्‍याला पैसा या गोष्‍टीचा भूतकाळात, सद्य स्थिती म्‍हणजेच वर्तमान आणि भविष्‍यकालीन चलन व्‍यवस्‍था असा रंजक प्रवास करू घालते.
  • चलन म्‍हणजेच पैसा म्‍हणजे काय चलनाची संकल्‍पना, प्राचीन काळातलं चलन, बार्टर सिस्‍टम आणि  धातू चा शोध, 
  • चलन आणि सोनं,  कालंबस चा प्रवास आणि सोन्‍याचा हव्‍यास आणि लूटालूट, नानी आणि नोटा यांचा जन्‍म, 
  • बॅंक संकल्‍पना आणि बॅंकांचं जन्‍म, आफ्रिकन सोनं, अमेरिकन गोल्‍ड रश, गोल्‍ड स्‍टॅंडर्ड आणि फेडरल रिझर्व्‍ह चा जन्‍म, ब्रिटिश बॅंकेचे महत्‍व, 
  • अमेरिकन समृद्धी ते सन्‍नाटा, महामंदी, जागतिक महामंदीचे परिणाम, सोनं आणि 1929 सालची जागतिक महामंदी, भारतीय बॅंक व्‍यवस्‍था, 
  • काळ्या तेलाचे अर्थकारण, आर्थिक संकटांचा काळ, युरो, आभासी चलनाचा उदय, संकल्‍पना, पुन्‍हा जागतिक महामंदी, 
  • भारतीय अर्थ व्‍यवस्‍था, भारतातील 2016 सालची ऐतिहासिक आर्थिक घटना-विमुद्रिकरण अर्थात नोटबंदी (नोटबदली..!)

Paisa (Marathi Edition) 

पुस्‍तकः पैसा

लेखकः अतुल कहाते 

पुस्‍तक परिचय मराठी


📕📗📘📙📑

 

 

इ‍तर संबंधितः

 

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादी-क्‍लीक करून पाहा


 ________
ई-वाचनालय | www.evachnalay.in
________

ई-वाचनालय संकेतस्‍थळ हे एक असे व्‍यासपीठ आहे जिथे तुम्‍ही स्‍वयंसुधार, व्‍यक्तिमत्‍व विकास यांची कौशल्‍ये आत्‍मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्‍वी जीवन जगू शकता.

परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्‍या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्‍तकं ही आपली उत्‍तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात.  यासाठी पुस्‍तकांचा सार आम्‍ही सारांश रुपाने आपल्‍यासाठी घेऊन येतो. ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्‍फोट झालेला दिसून येईल. यामध्‍ये त्‍याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्‍या प्रचंड साठ्यातून आपल्‍यासाठी सोयीस्‍कर असे, सोप्‍या आणि सहज भाषेत पुस्‍तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्‍मसात करू शकता.

उत्‍तम आणि यशस्‍वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्‍हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्‍हावे, योग्‍य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्‍या दर्जेदार पुस्‍तकांद्वारे तुम्‍ही ते मिळवू शकता. 


 

जीवनमान उंचावून यशस्‍वी जीवन जगण्‍यासाठी लागणारी माहिती, कौशल्‍ये, मार्गदर्शन हे पुस्‍तकांद्वारे  मिळवून जीवन सार्थक, यशस्‍वी ठरवू शकता.  

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.

Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

स्‍वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्‍वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्‍य, पुस्‍तकं उपलब्‍ध आहेत.

आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी स्‍वतःविषयी, स्‍वतःच्‍या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्‍वी होऊ शकतो.  खास तुमच्‍यासाठी ह्या संकेतस्‍थळवर उपलब्‍ध उत्‍कृष्‍ट अशा पुस्‍तकांचे सारांश.  अवश्‍य वाच. 

👉वाचन करण्‍याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्‍हा

👉वाचनाचे महत्‍व/फायदे : पुस्‍तकांचे महत्‍व 📖📙📘📗📕📔

 

जागतिक स्‍तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्‍तकांची पुस्‍तकांची यादीः 

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले 

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग 

 .     गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग

Two Minute
📖
BOOK SHORTS

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...!

 📕📙📘📗

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...

खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्‍तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्‍या. एकदाची गुंतवणूक करा.

दरवेळेस परतावा देणारे उत्‍तम आर्थिक साधन कोणते?

👉पुस्‍तक...! 📕📙📘📗 ..

जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा. 

ई-वाचनालय | www.evachnalay.in

 

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादी-क्‍लीक करून पाहा

  ई-वाचनालय | www.evachnalay.in



www.evachnalay.in

बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्‍य बदलतील. तसेच आपल्‍या सवयींचेदेखिल आहे, एरिस्‍टॉटलनेसुद्धा असे म्‍हटले आहे की, तुम्‍ही जे काही करता त्‍या तुमच्‍या सवयींचा भाग असतो.

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive