How to TALK So Kids Will Listen and LISTEN, So Kids Will Talk- Part-1 कसे बोलावे की ज्यामुळे मुले ऐकतील आणि ऐकावे, ज्‍यामुळे मुले बोलतील... भाग-१

How to TALK So Kids Will Listen and LISTEN, So Kids Will Talk

कसे बोलावे की ज्यामुळे मुले ऐकतील आणि ऐकावे, ज्‍यामुळे मुले बोलतील


कसे बोलावे ज्यामुळे मुलं ऐकतील आणि ऐकावे, (ज्‍यामुळे) मुलं बोलतील, बोस्‍टन ग्‍लोब (Boston Globe) आणि इतर खूप जणांनी या पुस्तकाला (the parenting bible) ‘’पालकत्वाचे बायबल’’ असे असे म्हणून गौरविले आहे.

या पुस्तकाला जवळपास (३०) तीस वर्षे झालेली आहेतपरंतु फक्त एकच गोष्ट आजच्या तारखेपर्यंत पालकांकडून प्रशस्ती पत्रासोबत दावा केले गेलेली आहेः (Adele Faber & Elaine Mazlish’s) ॲडल फेबर आणि एलाईन माझलिशसयांची मुलांसोबत संपर्क बोलण्या-चालण्याचे/संप्रेषण करण्याची अंतरंग  समजण्याची कुवत (अंतर्दृष्टी) समजण्या अगोदर ते सरळ त्यांच्या मुलांना श्रीमुखात (चापट) लगावत होते (चापट मारत होते).  

 


भाग-१  |  Part-1

पालकत्वाची शैली आज कदाचित बदलली आहे. परंतु तंत्रे आणि युक्त्या आजही ‘’हाऊ टू टॉक...’’ या पुस्‍तकाशी प्रतिबिंबित किंवा (आजही) संबंधित आहेत, नेहमीच राहिले आहेत असे म्हणणे योग्य होईल कदाचित.

Empathy-सहानुभूती नैसर्गिकरित्या आपल्यासोबत येत नाही (आणि अगदी counterintuitive-प्रतिबिंबीत जाणवण्याची शक्यताही असते), म्हणून ते काहीतरी आहे, (जे) आपल्याला शिकले आणि सराव केलेच पाहिजे.

 ते स्नेह/प्रेम आणि Spontaneity-उत्स्फूर्तकता वळवणे आणि चांगली भावना (उद्देश, चांगले निष्कर्ष) यासाठी नेहमीच पुरेसे नसतात.  आपल्याला खऱ्या किंवा अस्सल कौशल्यांची गरज आहे.

 भूमिका निभावणे आणि अभ्यास/सराव करणे (इत्यादीची) अतुलनात्मकरित्या मदत होते. विशेषतः प्रत्यक्ष जगातील बिकट परिस्थितीत आगाऊ सराव करण्‍याचा.   

 सहानुभूतीने- ते अजूनही सोपे वाटण्याची शक्यता नाही.  जरी आपल्याला ते काम करेल (असे) माहीत असले तरी…!  आपल्याला (दुखावेल) उद्दीपित करणारे असे काहीतरी बोलजे पर्यंत एखाद्याच्या भावना स्‍वीकारणे/स्वीकृत करणे हे सोपे आहे.  तुमच्याजवळ दया/अनुकंपा/कणव व्यक्त करण्याची नेहमीच दुसरी संधी असते.  हे सुद्धा ठीक आहे.

 सुरुवातीला कदाचित तुम्ही अजूनही पूर्वीसारखेच कृती करत असाल किंवा वागत असाल अशी शक्यता आहे.  परंतु तुम्ही ते करून (तसे करून) स्वतःला अवलोकन करणे सुरू केले आहे, आणि हीच प्रगती आहे. खऱ्या बदलाकडे पहिले पाऊल आहे.

 लक्षात घ्या, कुणाचेही वर्तन हाताळण्याचे तंत्राबद्दल ही पुस्‍तक नाहीए.- तर, सहकार्य आणि आदर निर्माण करणे (building cooperation and respect) दोन्ही दिशांमध्ये याबद्दल आहे. त्यासाठी तुम्हाला गरज आहे खुलेपणा आणि लवचिक बणून सच्चेपणाने/खरेपणाने ऐकणे आणि इतर व्यक्तींना समजण्यासाठी आणि जेव्हा त्यांच्याशी संवाद साधता तेव्हा ते घेऊन जावे लागेल सोबत.

 

‘’गाजर त्यांना विचित्र बनवते..!” हे खूप अधिक महत्त्वपूर्ण आहे किती हास्यास्पद आहेत ते हे विचित्र आहे असे म्हणण्यापेक्षा.

 

👉ACCEPT AND ACKNOWLEDGE YOUR KID’S FEELINGS:

  • तुमच्या मुलांच्या भावना मान्य करणे आणि स्वीकारणे:

 ज्या मार्गाने किंवा जसे मुलांना जाणीव होते ते त्यांचे वर्तन प्रभावित करते.  भावना व वर्तन चालवतात (emotions drive behaviour) जसे-एखादे वर्तन तुम्हाला गोंधळात टाकणारे असू शकते. कारण तुम्हाला समजले नसेल की, “जेवणाच्‍या थाळीमध्ये का गाजराची दिशा ‘’चुकीची’’ आहे…!”  हे सुद्धा पूर्णपणे भावना वितळविणारे असू शकते. (उदाहरणर्थ).

प्रश्नांमध्ये वर्तनामागील भावना ओळखणे, वर्तन तयार करणाऱ्या समस्यांना संबोधित करणाकडे ही पहिली पायरी आहे. (हे पहिले पाऊल आहे.)

(denying a kid’s feelings can intensify problem) मुलांच्या भावना नाकारणे, समस्या तीव्र करू शकतात.  तुम्ही त्यांना पाहिजे असता (तुम्हाला ते पाहिजे असतात) त्यांच्या भावनांच्या विश्वासाठी,  (तर) म्हणून त्यांच्या स्वतःवर शंकेसाठी त्यांना कोणतेही कारण देऊ नका.

गाजर त्यांना का विचित्र बनवतोय हे खूप अधिक महत्वपूर्ण आहे, किती हास्यास्पद आहे ते विचित्रपणा करणे'’ असे म्हणण्यापेक्षा.

 (punishment is top-down system) शिक्षा करणे किंवा दंडित करणे मनोधैर्य खच्चीकरण करणारे हि वरून खालची, शेवटची पद्धत आहे.  आहे जेव्हा तुम्हाला खरेच काही पाहिजे असेल तेव्हा अज्ञान दूर करा आणि सूचना द्या.

 

👉यासोबत तुम्ही काय करू शकता:

  • कल्पना करा, तुमच्या मित्राजवळ तुम्ही कशाबद्दल तरी तक्रार करत आहात आणि ते पुढील प्रमाणे प्रतिसाद/प्रतिक्रिया (respond) देतातः


  1. ते तुमच्यावरच आरोप करतील- blaming you
  2. तुमच्या प्रतिक्रियेवर प्रश्‍न करतील- questioning your reaction
  3. अनाहूत किंवा अनपेक्षित सल्ला देऊ करतील- offering unsolicited advice
  4. बनावट किंवा खोटी दया दाखवतील- offering fake pity
  5. तुमचे मनोविश्लेषण करतील- psychoanalyzing you

(अशावेळी) तुम्ही बहुतकरून चिडलेले असाल.  तर होय, म्हणूनच. तुमच्या मुलाला (ही) असे करू नका.

 

  •  त्यांना दाखवून द्या कसे वाटते अतार्किक पणे शाब्दिक संकेत देऊन:  ‘’मला दिसतय..बूटाची दोरी कसं तुला खूप त्रास देत आहे ते.’’ अशा प्रकारे तुम्ही त्यांच्यामध्ये समरस आहात हे दाखवून द्या.

 

  • त्यांच्या जाणिवांना किंवा भावनांना नावे द्या: ‘’ते मूर्ख बुटाची दोरी खूप त्रास देत आहे, नाही?
    (
    बुटाची दोरी डोकेदुखी  आहे आहे…. नाही?)

 

  •  त्यांच्या नजरेने ते सध्या असलेल्या परिस्थितीकडे पहा किंवा बघा आपल्या स्वतः चा विरोध करण्यासारखे आणि ते त्या समस्येतून बाहेर पडण्यापेक्षा तुम्हाला त्या समस्येचा हिस्सा म्हणून पाहत नाहीत (ना..!).

 

👉INSTEAD OF PUNISHING, ENCOURAGE COOPERATION:

शिक्षेऐवजी सहकार्यासाठी प्रोत्साहन: 

वाईट वर्तन ही एक समस्या आहे, हे (स्वभाव) चरित्र दोष नाही. जर गैरवर्तनाला प्रतिसाद दिलात तर त्यांना स्‍वतःबद्दल वाईट वाटेल,  तुम्ही सुधारू शकत असणाऱ्या परिस्थितीवरून लक्ष विकेंद्रित केले आहे आणि त्याला अत्याधिक क्लिष्‍ट/किचकट किंवा गुंतागुंतीच्या अशा गोष्टीवर ठेवलेले आहे हे किंवा मानवी मनामध्ये खोल सूर मारू इच्छिता जेव्हा (जोवर) ते कुत्र्याचे शेपूट ओढत आहेत (तोवर) तोपर्यंत?

 शिक्षा किंवा दंड समस्या सोडवण्यात पेक्षा अधिक समस्या निर्माण करतात.

सत्तेचे परिणाम जसे वेळेचा बहिष्कार (timeouts) आणि मुलभूत गोष्टीचे परिपूर्ण प्रशिक्षण (grounding) कमी कालावधीत वर्तन बदलू शकतात. परंतु ते अधिक फार काही तुमच्या मुलांना शिकवत नाहीत कारण तुम्ही मुला जवळून काही (खरेदी केले नाही) अंतःक्रय (buy-in) केलं नाही ही वरून खालची पद्धत आहे जी मनोधैर्य खच्चीकरण करते.  जेव्हा तुम्हाला खरोखरच काय पाहिजे असेल तेव्हा (त्‍यांना) अधिक माहिती द्या, अज्ञान दूर करा, प्रकाश टाका आणि शिकवा, सूचना द्या.

 

👉ह्या सोबत तुम्ही काय करू शकता: 

  1.  घोषणेपेक्षा वर्णने करण्याचा वापर करा:  जसे- “जमिनीवर किंवा फरशीवर पाणी फेकला नाही तर तु ठीक..!” असे म्हणण्यापेक्षा म्हणा- “मला जमिनीवर/फरशीवर खूप पाणी दिसतय”
  2. आरोप करण्यापेक्षा समस्येवर माहिती द्या: ‘’तू जमीन/फरशी खराब करत आहेस’’. असे म्हणण्यापेक्षा- ‘’जमिनीवरील पाणी झिरपूण, खालच्या छताला खराब करेल.’’ असे म्हणा.
  3. त्याला तुमच्याबद्दल बनवा (make it about you) :  पूर्वीपासूनच तुम्ही तुमच्या पाल्याच्या भावना विषयी बोलत आहात. (तुम्ही बरोबर आहात..?), जोपर्यंत तुम्ही तिथे आहात तुमच्या स्वतःबद्दल बोला.  कसे त्यांचे वर्तन तुम्हाला जाणवते किंवा वाटत होते आणि कसे ते तुम्हाला प्रभावित करते.  असं त्यांना समजल्‍याची खात्री करा.
  4. वादळी चर्चा (brain storming) :  ज्‍यांच्यावर समाधान आहे अशा सर्व सूचना suggestions लिहून काढा. अगदी हास्यास्पद सुद्धा..! लिहून काढा आणि नंतर निश्चिंतपणे काम न करणारे वगळून टाका. “No, we can’t make your sister live in the basement.” नाही, आपण तुझ्या बहिणीबला तळघरात नाही राहू दऊ शकत.’’ जोपर्यंत तुम्ही एखाद्या तडजोडी जवळ पोहोचत नाही (तोपर्यंत).
 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive