द आंत्रप्रेन्युअर -शरद तांदळे -The Entrepreneur (Marathi)

'द आंत्रप्रेन्युअर' ही शून्यातून उभारलेल्या उद्योजकाची कहाणी. "द आंत्रप्रेन्युअर" हे शरद तांदळे यांचे आत्मकथन आहे. अर्थार्जनासाठी धडपडणा-या प्रत्येक मराठी तरूणाची ही कहाणी आहे...!

टिप्पण्या

  1. Hello Team,

    How can we download it as there is no option or link.
    Kindly suggest.

    उत्तर द्याहटवा
  2. प्रत्युत्तरे
    1. प्रिय वाचक, प्रथमतः ई-वाचनालयावर आपले स्‍वागत, आणि वाचनासाठीच्‍या या संकेतस्‍थळावर भेट दिल्‍याबद्दल आपले खूप धन्‍यवाद.

      आयुष्‍यात बदल घडविण्‍यासाठी आपण स्‍वतःला समजून घेत आहात, स्‍वतःला जाणून घेण्‍याच्‍या प्रयत्‍नात वाचनाला निवडलात याबददल आपले अभिनंदन.
      आपण स्‍वयंमदत, स्‍वयंविकास करण्‍यासाठीच्‍या मार्गावर आहात यावरून दिसून येते.
      आपण जर अगदी मनापासून स्‍वतःची स्‍वच्‍छ प्रतिमा बनवण्‍याची इच्‍छा असेल, तर कृपया PDF पुस्‍तकांच्‍या ऐवजी प्रत्‍यक्ष पुस्‍तक वाचन करा. नक्‍कीच सकारात्‍मक फरक जाणवेल तुम्‍हाला. तरी तुम्‍हाला परवडणार नसेल तर महाजालावर इतरत्र शोध घ्‍या.

      फ्री PDF शोधणारे पूर्ण पुस्तक प्रामाणिकपणे क्वचितच वाचतात किंवा एकदाच वाचतात. पण पुस्तकातल्या गोष्टी अंगिकारायच्या असतील तर ते वारंवार वाचावे लागते.

      पुस्तक फक्त एकदा वाचायचे असेल तर फ्री पीडीएफ शोधा. पुस्तक नेहमी वाचायचे असेल तर ते विकत घ्या. आणि सविस्‍तर वाचा, पुस्‍तकातील गोष्‍टी आयुष्‍यात आत्‍मसात करा, बदल बघा, यशस्‍वी व्‍हा.

      हटवा
Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive