'हर्ष रिअॅलिटिज, द मेकिंग ऑफ मॅरिको' -नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी प्रवास

नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी प्रवास  

 हर्ष रिअॅलिटिज

द मेकिंग ऑफ मॅरिको

लेखक 

हर्ष मारीवाला

सहलेखक 

मॅनेजमेंट गुरू राम चरण

लेख साभारः मेहा शर्मा, दै.लोकमत, मंथन, आगमन

 

हर्ष मारीवाला हे 'मॅरिको' या प्रथितयश कंपनीचे संस्‍थापक आणि अध्‍यक्ष.  छोट्या कौटुंबिक उद्योगाद्वारे सुरूवात करताना एका प्रमुख भारतीय बहुराष्‍ट्रीय उपभोक्‍ता वस्‍तू उत्‍पादक कंपन्‍यांचं साम्राज्‍य त्‍यांनी उभं केलं. 

आशिया आणि आफ्रिका खंडातील 25 पेक्षाही जास्‍त देशांमध्‍ये आज त्‍यांची उत्‍पादनं पोहोचली आहेत.  आरोग्‍य, सौंदर्य आणि लोकोपयोगी वस्‍तूंच्‍या अनेक क्षेत्रात त्‍यांची उत्‍पादनं प्रसिद्ध आहेत. 

'हर्ष रिअॅलिटिज, द मेकिंग ऑफ मॅरिको' नावाचं एक पुस्‍तक त्‍यांनी नुकतंच लिहिलं आहे.  मॅनेजमेंट गुरू राम चरण हे या पुस्‍तकाचे सहलेखक आहेत.  आपल्‍या कौटुंबिक उद्योगाचा आलेख त्‍यांनी कसा उंचावत नेला, त्‍यात त्‍यांना काय काय अडचणी आल्‍या, त्‍यातून त्‍यांनी कसा मार्ग काढला, याची माहिती तर त्‍यातून मिळतेच , पण  स्‍वातंत्र्योत्‍तर भारताची प्रगती कशी होत गेली, याचीही एक रूपरेखा त्‍यातून आपल्‍या नजरेसमोरून सरकत जाते. 

छोट्या ग्राहकोपयोगी वस्‍तू ते नव्‍या जगातील यशोदायी, यशस्‍वी कॉर्पोरेट कंपन्‍यांच्‍या उभारणीपर्यंत भारताची वाटचाल यातून प्रतित होते.  भारताच्‍या औद्योगिक प्रगतीची दिशा कुठून, कुठपर्यंत गेली, याचाही समग्र अंदाज येतो. 

एक छोटा उद्योजक ते एफएमसीजी (फास्‍ट मूव्हिंग कन्‍झ्यूमर गुड्स) मोठ्या प्रमाणात विकल्‍या जाणा-या ग्राहकोपयोगी वस्‍तूंचे देशातील प्रमुख उत्‍पादक, हा त्‍यांचा प्रवास सर्वसामान्‍य आणि नव-उद्योजकांना प्रेरणा देणारा आहे.  त्‍यांच्‍या कौटुंबिबक उद्योगात कोणीही व्‍यावसायिक अनुभवी व्‍यक्‍ती नसतानाही नातेवाईक आणि मित्रमंडळींच्‍या सहकार्याने हा उद्योग चालवला जात होता. 

आपल्‍या टीमवरचा विश्‍वास हाच त्‍यांचा प्रमुख आधार होेता.  या काळात अनेक भावनिक आणि तणावाच्‍या प्रसंगांना त्‍यांना सामोरं जावं लागलं, पण आपल्‍या सुयोग्‍य निर्णयांनी सगळ्या अडचणींतून ते बाहेर पडले. 

या पुस्‍तकाचे वैशिष्‍ट्य म्‍हणजे एखाद्या कथा, कादंबरीप्रमाणे वाचकाला ते गुंतवून ठेवते.  महत्‍वकांक्षी उद्योजकांना यातून यशाची वाट गवसेल.  या पुस्‍तकाचे मुखपृष्‍ठही अतिशय वैशिष्‍ट्यपूर्ण आहे.  ज्‍या पारदर्शकपणे त्‍यांनी पुस्‍तकात अनेक गोष्‍टी मांडल्‍या आहेत, त्‍याचं प्रतिबिंब या मुखपृष्‍ठातून उमटतं. 

समाप्‍त

📑🔖📕📖📗📘📙


इतर संबंधितः व्‍यवसाय विषयक पुस्‍तक सारांश  

 

इतर संबंधितः पुस्‍तक परिचय व सारांश 

 

📑🔖📕📗📖📘📙

 

इतर संबंधितः 

 

 ________
ई-वाचनालय | www.evachnalay.in
________

ई-वाचनालय संकेतस्‍थळ हे एक असे व्‍यासपीठ आहे जिथे तुम्‍ही स्‍वयंसुधार, व्‍यक्तिमत्‍व विकास यांची कौशल्‍ये आत्‍मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्‍वी जीवन जगू शकता.

परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्‍या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्‍तकं ही आपली उत्‍तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात.  यासाठी पुस्‍तकांचा सार आम्‍ही सारांश रुपाने आपल्‍यासाठी घेऊन येतो. ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्‍फोट झालेला दिसून येईल. यामध्‍ये त्‍याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्‍या प्रचंड साठ्यातून आपल्‍यासाठी सोयीस्‍कर असे, सोप्‍या आणि सहज भाषेत पुस्‍तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्‍मसात करू शकता.

उत्‍तम आणि यशस्‍वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्‍हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्‍हावे, योग्‍य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्‍या दर्जेदार पुस्‍तकांद्वारे तुम्‍ही ते मिळवू शकता. 


 

जीवनमान उंचावून यशस्‍वी जीवन जगण्‍यासाठी लागणारी माहिती, कौशल्‍ये, मार्गदर्शन हे पुस्‍तकांद्वारे  मिळवून जीवन सार्थक, यशस्‍वी ठरवू शकता.  

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.

Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

स्‍वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्‍वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्‍य, पुस्‍तकं उपलब्‍ध आहेत.

आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी स्‍वतःविषयी, स्‍वतःच्‍या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्‍वी होऊ शकतो.  खास तुमच्‍यासाठी ह्या संकेतस्‍थळवर उपलब्‍ध उत्‍कृष्‍ट अशा पुस्‍तकांचे सारांश.  अवश्‍य वाच. 

👉वाचन करण्‍याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्‍हा

👉वाचनाचे महत्‍व/फायदे : पुस्‍तकांचे महत्‍व 📖📙📘📗📕📔

 

जागतिक स्‍तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्‍तकांची पुस्‍तकांची यादीः 

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले 

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग 

 .     गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग

Two Minute
📖
BOOK SHORTS

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...!

 📕📙📘📗

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...

खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्‍तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्‍या. एकदाची गुंतवणूक करा.

दरवेळेस परतावा देणारे उत्‍तम आर्थिक साधन कोणते?

👉पुस्‍तक...! 📕📙📘📗 ..

जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा. 

ई-वाचनालय | www.evachnalay.in

 

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादी-क्‍लीक करून पाहा

  ई-वाचनालय | www.evachnalay.in



www.evachnalay.in

बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्‍य बदलतील. तसेच आपल्‍या सवयींचेदेखिल आहे, एरिस्‍टॉटलनेसुद्धा असे म्‍हटले आहे की, तुम्‍ही जे काही करता त्‍या तुमच्‍या सवयींचा भाग असतो.

 



टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive