मेंदूसाठी 12 नियम - 12 Brain Rules- John Medina ब्रेन रूल्‍स-जॉन मेदिना- मराठी पुस्‍तक परिचय

Brain Rules 12 Principles for Surviving and Thriving या पुस्तकात 12 तत्व दिली आहेत ज्यांचा उपयोग आपल्याला घरी, कामात आणि शाळेत होऊ शकतो. यात अश्या सवयीवर चर्चा केली गेलीय ज्या आणुन आपण आपलं जीवन आनंदी आणि सुखी करू शकाल.

 Brain Rules 12 Principles
Book Review in Marathi
Brain Rules 12 Principles for Surviving and Thriving at Work, Home, and School

12 Brain Rules ब्रेन रूल्‍स मराठी परिचय  



पुस्तक परिचय – ब्रेन रूल्स – Book Review – Brain Rules 12 Principles for Surviving and Thriving at Work, Home, and School

Brain Rule – बुक समरी मराठी

एक सुदृढ मन ,चांगली पुरेशी झोप, व्यायाम आणि आपल्या सर्व मानवी इंद्रियासोबत संवाद साधत कश्या प्रकारे आपण आपल्या व्यावसायिक वा कार्यालयीन जीवनात आणि खाजगी जीवनात उत्पादनक्षमता वाढवू शकता व यशस्वी होऊ शकतात ये तथ्यांच्या आधारे वाचक समोर माहिती ठेवतात

आपल्या हाथच्या मुटठी इतक्या आकाराचा हा भाग आपण रोज काय करतो , आता या क्षणी काय करत आहोत या गोष्टींवर नियंत्रण ठेवत असतो. किती लहान वाटतो मेंदू पण त्याची क्षमता मात्र अमर्याद आहे.

आता प्रश्न हा येतो की यात आपल्याला सकारात्मक बदल ,सुधारणा घडवून आणता येईल का. समज असतो की ठराविक वयानंतर मेंदू ची वाढ होत नाही किंवा त्याला शिकवत येत नाही. परंतु सत्य हे आहे की मेंदू ची निरंतर वाढ होत असते आणि आपण त्यात योग्य त्या सुधारणा घडवून आणू शकतो.

Brain Rules 12 Principles for Surviving and Thriving या पुस्तकात 12 तत्व दिली आहेत ज्यांचा उपयोग आपल्याला घरी, कामात आणि शाळेत होऊ शकतो. यात अश्या सवयीवर चर्चा केली गेलीय ज्या आणुन आपण आपलं जीवन आनंदी आणि सुखी करू शकाल.

 

Brain Rules 12 Principles 3 महत्वाचे धडे

यात 3 महत्वाचे धडे वाचकांसमोर लेखकाने ठेवले आहेत जे आपल्याला आमूलाग्र बदल आपल्या जीवनात आणू शकतात.

  1. व्यायाम:  शक्य तितका जास्त प्रमाणात व्यायाम केला पाहिजे जेणेकरून आपल्या मेंदू ची व शरीराची क्षमता वाढेल
  2. झोप:  आपल्या नैसर्गिक झोपण्याचा वेळा लक्ष्यात घ्या,आपण न प्रयत्न करता किती वाजता केव्हा सहजरित्या गाढ झोपता ती सायकल ,किंवा झोपेचा पॅटर्न आवर्जून सांभाळा, follow करा. याने आपला मेंदू व मन कायमस्वरूपी ताजतवान राहून आपली कार्य पार पाडेल.
  3. इंद्रिय:  अधिक अधिक इंद्रियांचा आपल्या शिकण्याच्या प्रक्रियेत समावेश करा. याने जास्त माहिती आपण ग्रहण करू शकाल.

ब्रेन रूल्स हे पुस्तक लेखक जॉन मदिना यांनी लिहिले आहे आणि या पुस्तकात 12 मेंदू संबंधी असणारे काही अत्यंत म्हत्वाचे नियम सांगितले आहेत.

 


ब्रेन रुल्स या पुस्तकाचे लेखकांनी म्हणजे जॉन मदिना यांनी आपल्या जीवनात संशोधन क्षेत्रात साहय्यक चे काम केले आहे, जे की अनुसंधान मानसिक आरोग्यासंबंधी गोष्टीवर काम करते.

जॉन मदिना यांनी ब्रेन रुल्स या पुस्तकात सांगितलेले 12 नियम खालीलप्रमाणे :

Brain Rules 12 Principles


1. व्यायाम
व्‍यायाम मेंदूला निरोगी ठेवतो. नियमित, सात्यत्याने व्यायाम करण्याचे असंख्य फायदे असतात त्यामुळे आपण नियमिय व्यायाम हा आपल्या दिनचर्या चा भाग असला पाहिजे.व्यायाम केल्याने आपल्या मेंदूला योग्य प्रमाणात नियमित रक्ताचा पुरवठा होत असतो. 

आठवड्यातून फक्त दोन दिवस व्यायाम केल्याने मानसिक आजार होण्याचा धोका कमी मोठ्या प्रमानावर कमी होतो आणि आपण जर नियमित व्यायाम केलात तर अल्झायमर सारख्या आजारचा धोका 60% ने कमी होतो.

 

2. मानवी मेंदूचा विकास: टिकून राहणे

देखील निरंतर विकास होत राहत असतो.  Evolution म्हणजे उत्क्रांती नाव येते तेव्हा आपल्या डोळ्या समोर फक्त मानवी शरीर येते, आपण शिकत अलोत की आपले पूर्वज ही आधी माकड होते आणि हळू हळू आपल्या शरीरामध्ये आमुलाग्र बदल होत गेले आणि उत्र्क्रांती सिद्धता नुसार आपण मानव झालो. 

हे आपल्या सगळ्याना माहीत आहे; परंतु तुम्हाला हे माहीत आहे का, की आपल्या मेंदूचा देखील विकास होतो. आपण जर हजारो वर्षे मागे गेलो तर मानवी मेंदूला भावना समजत नव्‍हत्‍या; परंतु आताच्या मानवी मेंदूला भावना समजतात.

आणि भावना समजतात म्हणूनच समाजाची निर्मिती झाली आणि आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, माया, पासून तर राग, द्वेष ,तिरस्कार अश्या भावना निर्माण झाल्या,पृथ्वीवर माणुसकी शिल्लक राहिली. आपल्याला या सर्व भावना नसत्या तर आपण जगात सर्वात शक्तिशाली प्राणी झालो नसतो.

 

3. पुरेशी झोप

आपल्या शरीराला निरोगी राहण्यासाठी जशी पुरेशी झोप हवी असते,तशीच आपल्या मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक असते.  झोप आपल्या मेंदूला आणि आपल्या शरीराला विश्रांती देते आणि झोपून उठल्यानंतर आपला मेंदू अगदी ताजातवाना, फ्रेश होतो आणि आपले काम आपण अधिक फोकस, मन लावून एकाग्रतेने ने करतो. 

आपण जेव्हा जागरण करतो तेव्हा आपल्याला अशक्तपणा वाटतो आणि आपण आपल्या कामावर पूर्ण एकाग्रतेने काम करू शकत नाही, मन लागत नाही.  असेच आपल्या मेंदूसोबत होते. त्यामुळे आपले शरीर आणि आपला मेंदू निरोगी ठेवण्यासाठी आपण पुरेशी झोप ही घेतलीच पाहिजे.  

जॉन मदिना यांच्या मते आपला मेंदू आपण झोपेत असताना आराम करत नाही तर तो आपले काम करत असतो; पंरतु पुरेश्या झोपेमुळे मेंदू योग्य रीतीने काम करतो.

 

4. तणाव
आपल्याला दुर्बळ बनवतो. आपण जेव्हा तणावात असतो तेव्हा आपला मेंदू योग्यरीत्या काम करत नाही. आपण जेव्हा तणावात असतो तेव्हा आपण समस्यांपुढे झुकतो. तुम्ही एका गोष्टीचे निरीक्षण केले असेल की, आपण जेव्हा तणावात असतो तेव्हा आपण छोट्या समस्यांना एक मोठी समस्या समजतो आणि त्याचा सारखा विचार करून नाराज होतो. आपल्याला जर निरोगी जीवन जगायचे असेल तर आपण कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार केला नाही पाहिजे.

 

5. बदल
प्रत्येकाचा मेंदू वेगळा असतो. आपला मेंदू वेळेबरोबर बदलत असतो ,तसेच आपण कोणत्या गोष्टी शिकतो किंवा कोणत्या गोष्टी करतो यावरून देखील आपला मेंदू बदलत असतो. प्रत्येक व्यक्तीचा मेंदू वेगळा असतो आणि तो आपण मरेपर्यंत वेळेबरोबर बदलत असतो. आपला IQ लेव्हल पाहण्यासाठी गुगल वर बऱ्याच IQ टेस्ट उपलब्द्ध आहेत. 

 

6. नाविन्यता
आपला मेंदूला नविन गोष्टी आवडतात.  म्हणजे जेवढे जेवढे नवीन शोज, नवीन पिक्चर आहेत तेवढे आपण पाहतो, परन्तु आपण जुने पिक्चर क्वचितच पाहतो.  तुम्ही कधी मेडिटेशन केलं आहे का? 

तुम्ही जर मेडिटेशन केलं असेल तर तुम्हाला एक गोष्ट आढळली असेल की,मेडिटेशन करताना आपले मन/मेंदू एका जागेवर लागत नाही. काही वेळातच ते नवीन गोष्टी शोधायला प्रयत्न करते.  

आपण संभाषण करताना दर दहा मिनिटाला नवीन विषय किंवा नवीन विचार काढला पाहिजे, कारण मेंदूला नवीन गोष्टी आवडतात आणि त्याचे ध्यान जुन्या गोष्टींपेक्षा नवीन गोष्टीवर जास्त लागते.

 

7. उजळणी
गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी त्या गोष्टीची सारखी रिविजन, उजळणी करा. आपला मेंदू हा एकाद्या मशीन नाही किंवा टेप रेकॉर्डर नाहीये की एकदा कोणती गोष्ट शिकली की ती गोष्ट जीवनभर लक्ष्यात राहील.  

आपल्याला कोणतीही गोष्ट लक्ष्यात ठेवण्यासाठी सतत त्या गोष्टीची उजळणी करायला हवी.आपण परिक्षेचा अभ्यास करताना देखील आपण एक प्रश्न पहिल्यांदा पाठ करतो आणि त्याची नंतर त्याची रिविजन करतो.असे केल्यामुळेच तो प्रश्न आपल्या लक्षात राहतो.

 

8. सखोलता:

आपण जेव्हा जास्त क्रिया एकावेळी करतो तेव्हा आपला मेंदू चांगल्या प्रकारे काम करतो.समजा तुम्ही अभ्यास करत आहात, तेव्हा एक प्रश्न फक्त वाचू नका किंवा पाठ करू नका, तर तो प्रश्न वाचा, बोला आणि त्या प्रश्नावर विचार करा. असे जर केले तर तो प्रश्न तुमच्या लक्ष्यात सहज राहील.

 

9. डोळे: इंद्रिय Visualization
आपले डोळे इतर इंद्रियांपेक्षा शक्तीशाली आहेत. तुम्ही एका गोष्टीचे निरीक्षण केले आहे का की आपण जेव्हा विडिओ पाहतो किंवा कोणतातरी प्रश्न डोळ्याने पाहतो, तेव्हा ती प्रश्न किंवा विडिओ आपल्या पटकण लक्षात राहतो.

10. संगीत: 
आपल्या मेंदूवर संगीताचा परिणाम होतो. जगात विविध प्रकारचे संगीत आहे त्यातील काही संगीत आपल्या मेंदूला फ्रेश करते तर काही संगीत आपल्या मेंदूला दुःखी करते. आपण चांगले संगीत ऐकून आपल्या मेंदूला फ्रेश केले पाहिजे.

11. स्त्री आणि पुरुष यांच्‍या मेंदूमध्‍ये फरक
स्‍त्रीया आणि पुरूष यांच्‍या मेंदूमध्ये नैसर्गिकरित्‍या खूप फरक असतो. स्त्री आणि पुरुषाच्या शरीराच्या मांडणीमध्ये कसा फरक असतो, तसाच फरक त्यांच्या मेंदूमध्ये असतो. त्यामुळे स्त्री आणि पुरुष एका घटनेवर वेगवेगळ्या रीतीने प्रतिक्रिया देतात, रिऍक्ट करतात.

12. सामर्थ्य :
आपला मेंदू खूप शक्तीशाली आहे. ह्यामुळेच जगामध्ये दररोज नवनवीन टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान, आविष्कार अवगत होत आहेत. 

 

 👉📖📕🔖📑📗📘📙ब्रेन रूल्‍स पुस्‍तक सारांश येथून वाचा 

 

 

 📗📘📙📙📖

पुस्‍तकातील सारांश पुरेसे वाटलं नसेल आणि अधिक तपशिलवार, सविस्‍तरपणे पुस्‍तक वाचन करून आपले व्‍यक्‍तीमत्‍व सुधारा, आपला विकास करा, यशस्‍वी व्‍हा.

वैयक्तिक विकास, स्‍वयंमदतीवर ही पुस्‍तक तुम्‍हाला कशी वाटली याबद्दल आम्‍हाला अवश्‍य कळवा.  तसेच, ई-वाचनालय ह्या संकेतस्‍थळावरील अशाच संवाद कौशल्‍यांवर, लोकव्‍यवहारावर, सवयींवर, मेंदूचे कार्य, यावर आधारित इतर पुस्‍तक सारांश अवश्‍य वाचा.

Communication Skills | संवाद कौशल्‍ये  |  स्‍वयंविकास-Self Development स्‍वयंमदत-Self Help वैयक्तिक विकास-Personality Development स्‍वयंसुधार-Self-Improvement

 

Keep Reading, Keep Learning and Keep Growing. 

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


www.evachnalay.in

 📗📘📖📘📙

पुस्‍तकं आपल्‍याला एखाद्या गोष्‍टीसाठी कार्य करण्‍याची योग्‍य शिस्‍त, माहिती, रीत, पद्धत, प्रथा, प्रक्रिया, आयोजन, नियोजन, संयोजन, समन्‍वय, प्रयोजन...एक व्‍यवस्‍था, प्रणाली (SYSTEM) समजावून सांगतात.

________
ई-वाचनालय | www.evachnalay.in
________

ई-वाचनालय संकेतस्‍थळ हे एक असे व्‍यासपीठ आहे जिथे तुम्‍ही स्‍वयंसुधार, व्‍यक्तिमत्‍व विकास यांची कौशल्‍ये आत्‍मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्‍वी जीवन जगू शकता.

परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्‍या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्‍तकं ही आपली उत्‍तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात.  यासाठी पुस्‍तकांचा सार आम्‍ही सारांश रुपाने आपल्‍यासाठी घेऊन येतो. ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्‍फोट झालेला दिसून येईल. यामध्‍ये त्‍याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्‍या प्रचंड साठ्यातून आपल्‍यासाठी सोयीस्‍कर असे, सोप्‍या आणि सहज भाषेत पुस्‍तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्‍मसात करू शकता.

उत्‍तम आणि यशस्‍वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्‍हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्‍हावे, योग्‍य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्‍या दर्जेदार पुस्‍तकांद्वारे तुम्‍ही ते मिळवू शकता. 


 

जीवनमान उंचावून यशस्‍वी जीवन जगण्‍यासाठी लागणारी माहिती, कौशल्‍ये, मार्गदर्शन हे पुस्‍तकांद्वारे  मिळवून जीवन सार्थक, यशस्‍वी ठरवू शकता.  

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.

Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

स्‍वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्‍वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्‍य, पुस्‍तकं उपलब्‍ध आहेत.

आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी स्‍वतःविषयी, स्‍वतःच्‍या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्‍वी होऊ शकतो.  खास तुमच्‍यासाठी ह्या संकेतस्‍थळवर उपलब्‍ध उत्‍कृष्‍ट अशा पुस्‍तकांचे सारांश.  अवश्‍य वाच. 

👉वाचन करण्‍याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्‍हा

👉वाचनाचे महत्‍व/फायदे : पुस्‍तकांचे महत्‍व 📖📙📘📗📕📔

 

जागतिक स्‍तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्‍तकांची पुस्‍तकांची यादीः 

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले 

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग 

 .     गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग

 ⏰ Two Minute 📖
Book Short 

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...

खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्‍तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्‍या. एकदाची गुंतवणूक करा.

दरवेळेस परतावा देणारे उत्‍तम आर्थिक साधन कोणते?

👉पुस्‍तक...! 📕📙📘📗 ..

जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा. 

ई-वाचनालय | www.evachnalay.in

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादी-क्‍लीक करून पाहा

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


www.evachnalay.in

बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्‍य बदलतील. तसेच आपल्‍या सवयींचेदेखिल आहे, एरिस्‍टॉटलनेसुद्धा असे म्‍हटले आहे की, तुम्‍ही जे काही करता त्‍या तुमच्‍या सवयींचा भाग असतो.

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive