धन की बात

धन की बात- धनसंपदा

 #धन की बात- #धनसंपदा अर्थात पैसा #आर्थिक नियोजन #आर्थिक बुद्धिमत्‍ता  

धन की बात- धनसंपदा

धन म्‍हणजेच पैसा ज्‍याच्‍यासाठी आज जगामध्‍ये जवळजवळ प्रत्‍येक पालक आपल्‍या पाल्‍याला १० ते १५ वर्षे शिक्षण देत असतो.  कशासाठी तर त्‍यांचे भविष्‍य सुरक्ष‍ित राहावे म्‍हणून.  

परंतू जे कमवायचे आहे, कसे कमवायचे आहे ह्यााचे प्रायोगिक व प्रत्‍यक्ष शिक्षण मात्र मूळ प्रवाहात आल्‍यावरच त्‍यांना अनुभवयास मिळते.  परिणामी पैसा-प्रवाहित राहावा हे न समजल्‍यामुळे किंवा पैशाचे गणित समजून न आल्‍यामुळे सरासरीपेक्षा किती विद्यार्थी पैसा कमावतात हे सगळयांना माहितच आहे. 

म्‍हणून पुस्‍तकी शिक्षण आणि प्रत्‍यक्ष शिक्षण यामध्‍ये आपल्‍याला फरक समजून घ्‍यावा लागेल.

लहानपणापासूनच पाल्‍यांना जर आपण सामाजिक शिक्षण, पर्यावरणीय शिक्षण, शास्‍त्रीय विज्ञान इत्‍यादी शिक्षण देत असू तर त्‍यांना आर्थिक शिक्षणही द्यायला आज कुठे शिक्षण व्‍यवस्‍था विचार करत आहे, परंतू तेही पुस्‍तके किंवा वर्गाबाहेर प्रत्‍यक्ष अनुभव घेण्‍याची परिस्थिती नाहिए.

म्‍हणूनच पाल्‍यांना आज फक्‍त साक्षर राहून चालनार नाही तर त्‍यांना त्‍यांची आर्थिक बुद्धीला वाव देणारे शिक्षण द्यावे लागेल.  अर्थसाक्षर बनवावे लागेल.

 

फक्‍त आर्थिक बुद्धिमत्ता याला म्हणत नाहीत की तुम्ही किती पैसा बनवलं तर, तुम्ही किती पैसा साठवलात आणि तुमचा साठवलेला पैसा तुमच्यासाठी किती मेहनत/श्रम, कार्य/काम करतो. हे शिकवलं, आणि बिंबवलं गेलं पाहिजे.

 

 #धन की बात- #धनसंपदा अर्थात पैसा #आर्थिक नियोजन #आर्थिक बुद्धिमत्‍ता  

 


धनसंपदा-पैसा यांवरील उत्‍कृष्‍ट पुस्‍तकेः

👉 अर्थातः अच्‍युत गोडबोले यांचे अ‍र्थशास्‍त्रावरील मराठीमध्‍ये उत्‍कृष्‍ट पुस्‍तक 
👉 रिच डॅड पुअर डॅड - रॉबर्ट टी. कियोसाकी - मराठी

👉 रिच डॅड पुअर डॅड मराठी अनुवाद

👉 रिच किड पुअर किड मराठी

👉 रिड एन्‍ड ग्रो रिच -वाचन करा आणि श्रीमंत व्हा

👉 पैशाचे मानसशास्‍त्रः सायकोलॉजी ऑफ मनी

👉 धन की बातः धनसंपदा, #धनसंपदा, पैसा, गुंतवणूक 

 

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर जागतिक स्‍तरावर गाजलेली, लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशा पुस्‍तकांचे परिचय, सारांश व समीक्षाः

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादी-क्‍लीक करून पाहा

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive