डाऊनलोड


पुस्‍तकं व वाचनसाहित्‍य मोफत
(फ्री) डाऊनलोड (पीडीएफ)
📙📘📗📖🔖📑

प्रसिद्ध, सर्वकालीन विविध विषयांवरील पुस्‍तकं मोफत डाऊनलोड करा व निवांत वाचन करा. शासनाच्‍या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्‍या संकेतस्‍थळावरून विविध मराठी ई-बुक्स खालील लिंक वरून डाऊनलोड करता येतील. 

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने" प्रकाशित केलेली ४००हून अधिक पुस्तके वाचकांसाठी PDF, Mobi, EPub या पोर्टेबल फॉरमॅटस् मधे विनामूल्य उपलब्ध केली आहेत. डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा..

या बरोबरच सदर ४००हून अधिक पुस्तके 'जशीच्या तशी' स्कॅन करून वाचकांसाठी PDF या पोर्टेबल फॉरमॅटस् मधे विनामूल्य उपलब्ध केली आहेत. डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा..

👉मराठी पुुस्‍तकं डाऊनलोड करा आणि वाचा

  • शासन व्यवहारासाठी शब्दकोश आणि शास्त्रीय व तांत्रिक परिभाषा कोश पाहण्‍यासाठी येथून भेट देता येईल. डिजीटाइज केलेला शब्दकोश

👉Post Graduate Courses Free e-Books
पदवीत्‍तर कार्सेससाठी मोफत ई-बुक्‍स येथून पाहाः ePGP-ई-पीजी-पाठशाला

तसेच इतर पुस्‍तकांसाठी खालील दुव्‍याद्वारे पुस्‍तकांचे वाचन करता येईल.

  • धार्मिक | Religious 
  • आर्थिक | Financial 
  • मार्मिक | Comedy
  • शैक्षणिक | Educational
  • व्‍यावसायिक | Professional
  • व्‍यावहारिक | सामाजिक | Social
 

  • अनुवादित | Translated
  • लोकव्‍यवहार | People 
  • आत्‍मचरित्र | आत्‍मकथा | Biography | Autobiography
  • तात्‍विक | Philosophical
  • ऐतिहासिक | Historical
  • बालमित्र | बाल‍साहित्‍य | Children 
  • इतर | Others 
  • संत व त्‍यांचे साहित्‍य

 

📖📢 मोफत मराठी बोलती पुस्‍तके ऑडियो बुक्‍स  📢 📖

👉येथून बोलती पुस्‍तके ऐकता येतील..! 📢📙📘📗 बोलती पुस्‍तके


पुस्तके वाचायला कोणाला नाही आवडत..  आणि त्यातही ती पुस्तके मोफत असली तर..! मग तर मज्जाच मज्जा . प्रत्येकाला पुस्तक विकत घेण्याचा खर्च आणि त्यांचा सांभाळ झेपत नाही. पण वाचायची इच्छा  मात्र प्रत्येकाला असते. त्यामुळेच  आम्ही आपल्यासाठी घेऊन  आलो आहोत  १० संकेतस्थळांची माहिती ज्यावरून तुम्ही बिनधास्त कोणतेही मराठी पुस्तक डाउनलोड करू शकता व आपल्या मोबाईलमध्ये वाचू शकता. 

मोबाईल  मध्ये  असल्या मुळे तुम्हाला तुमच्या सोयीनुसार कुठूनही वाचता येतील. 
 
 


टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive