Ikigai (Marathi) (इकिगाई) दीर्घायुषी, निरोगी आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य भाग-२ Part-2

नैसर्गिक कल, आवड-पॅशन शोधण्‍याची जापानी पद्धत

ईकिगाई

लेखक
हेक्‍टर गार्सिया आणि फ्रन्सिस मिरेलस
 

मराठी अनुवाद
प्रल्‍हाद ढापरे

पुस्‍तक परिचय व सारांश-भाग-२ Part-२


 

IKIGAI

Marathi Translation of best seller book IKIGAI by the Author Hector Garcia & by Francess Mirellas

#पॅशन एवढे महत्‍त्‍वपूर्ण का आहे? Why Passion is Important?

 

पुस्‍तक सारांश-भाग-२ Part-2

📑📘📙📔📗

 (भाग-१ वाचन करण्‍यासाठी येथून जा )

📘📗📙📖📘📗📙

  • जगभरातील लाखो लोकांनी गौरविलेले बेस्ट सेलर पुस्तक Act of staying Young.. while growing Old जपानी लोक असं मानतात की, प्रत्येक माणसाचा इकिगाई असतोच.
  • या पुस्तकासाठी इकिगाई या संकल्पनेची माहिती गोळा करत असताना लेखकाने शतायुषी लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांच्या दीर्घायुष्याचं खरं रहस्य जाणलं.
  • ते त्यांनी या पुस्तकामधून आपल्यासमोर मांडलं आहे.
  • या पुस्तकामुळे आपल्यालाही आपला इकिगाई सापडायला नक्कीच मदत होईल. 
  • शारीरिक स्वास्थ्यासाठी 80 टक्क्यांचं रहस्य. उत्साही शरीर, उत्साही मन.
  • तणावाचा फायदा घेण्याची कला. स्टीव्ह जॉब्ज यांचे जपानी संस्कृतीवरील प्रेम. लोगोथेरपी आणि मोरिता थेरपी. तंत्रज्ञान आणि संस्कृतीचा संगम.

भाग-२ | Part-२

📑📘📙📔📗

 (भाग-१ वाचन करण्‍यासाठी येथून जा )


👉टीपः भाग-१ Part-1 वाचन करण्‍यासाठी आपण या पुस्‍तकाचा सारांश भाग-१ वाचन केला नसेल तर येथून वाचू शकता. (भाग-१ वाचन करण्‍यासाठी येथून जा )

 📘📗📙📖📘📗📙

अगोदर उल्‍लेख केल्‍या प्रमाणे तुमचे पॅशन, तुमची आवड शोधण्‍यासाठी तुम्‍हाला तुमच्‍या स्‍वतःबद्दल जाणून घेणे अत्‍यंत गरजेचे आहे. तर, दुसरी कवायत आपण येथे करणार आहोत ती एक व्‍यक्तिमत्‍व चाचणी’-Personality Test आहे. ही चाचणी दिल्‍यावर तुम्‍ही स्‍वतःला चांगल्‍यारितीने ओळखू शकाल, जाणून घेऊ शकाल.

D I S C TEST
डिस्‍क-व्‍यक्‍तीमत्‍व चाचणी

ही एक खूपच प्रसिद्ध व्‍यक्‍तीमत्‍व चाचणी आहे जी डिस्‍क टेस्‍ट..!” इंग्रजी अद्याक्षरात ‘DISC’

ही व्‍यक्‍तीमत्‍त्‍व चाचणी दोन मुलभूत निरिक्षणावर आधारित आहे. पहिले हे की, तुम्‍ही बहिर्मुखी आहेात की अंतर्मुखी. (Outgoing-आऊटगोईंग आहोत की Reserve-रिजर्व्‍ह) म्‍हणजेच तुम्‍ही बाहेर जाऊन, लोकांशी मिसळणे अधिक पसंत करता की, घरी राहून फक्‍त काही विशेष लोकांसोबतच आपला वेळ घालवणे पसंत करता?

बहिर्मुखी लोकं-व्‍यक्‍ती कोणालाही चटकन आपले मित्र बनवून घेत असतात. ते नेहमीच बाहेर जाण्‍यासाठी तय्यार राहतात. खरे तर, अशाच व्‍यक्‍ती बाहेर जाण्‍याचे नियोजन करत असतात, आणि इतर लोकांनाही हे आपल्‍यासोबत येण्‍यासाठी, बाहेर नेण्‍यासाठी तयार करत असतात. 

आऊटगोईंग म्‍हणजेच बहिर्मुखी व्‍यक्‍तींच्‍या उलट, रिझर्व्‍ह-अंतर्मुखी लोकं-व्‍यक्‍ती घरीच राहण पसंत करतात.  जर तुम्‍हाला अशा व्‍यक्‍तींना कुठेतरी फिरायला घेऊन जायचे असेल तर, खूप, अथक प्रयत्‍न करूनच ते मानतात. 

अंतर्मुखी व्‍यक्‍ती फक्‍त काही मोजक्‍याच लोकांसोबत आपला वेळ घालवतात, मोजक्‍याच लोकांत उठणे-बसणे पसंत करत असतात. आपल्‍या भावनादेखिल मोजक्‍याच लोकांसोबत बोलून दाखवत असतात.

डिस्‍क व्‍यक्‍तीमत्‍व चाचणीतील दुसरी चाचणी अशी आहे की, तुम्‍ही People Oriented or Task oriented म्‍हणजेच लोकांभिमुख आहात की, कार्याभि‍मुख?

लोकांभिमुख व्‍यक्‍ती इतरांबद्दल जास्‍त विचार करत असतात.  त्‍यांची अधिक काळजी घेत असतात.

उदाहरणार्थ:

समजा, एखाद्या कंपनीचा मालक लोकांभिमुख म्‍हणजेच पीपल ओरिएंटेड आहे तर तो असा विचार करेल की, त्‍याचे कर्मचारी आरामाने काम करत आहेत की नाही, त्‍यांना काही त्रासतर होत नाही, कोणत्‍या गोष्‍टीची कमतरता तर नाही, त्‍यांना काही अडचण येत नाही इत्‍यादी.

तर लोकाभिमुख व्‍यक्‍तींच्‍या उलट टास्‍क ओरिएंटेड-कार्याभिमुख व्‍यक्‍ती असतात. अशा व्‍यक्‍ती कामाबद्दल अधिक विचार करत असतात, आणि कार्याची अधिक काळजी घेत असतात. 

वरील उदाहरणासारखेच परंतू लोकाभिमुख व्‍यक्‍तीमत्‍वाच्‍या उलट व्‍यक्‍तीमत्‍वाचा कार्याभिमुख कंपनीचा मालक कामाबद्दल अधिक चौकस असेल, तो दिलेली कामं योग्‍यरितीने होत आहेत की नाही, वेळेवर काम होत आहे की नाही, कामाची गुणवत्‍ता उत्‍तम आहे की नाही असा विचार करेल.

आता वरील व्‍यक्‍तीमत्‍वामध्‍ये काहीही चूकीचे अ‍थवा काहीही बरोबर असे नसून फक्‍त ते वेगवेगळ्या प्रकारचे –Behavior-वर्तन आहेत. म्‍हणून स्‍वतःला एक प्रामाणिक उत्‍तर द्या की, वरीलपैकी तुमच्‍या व्‍यक्‍तीमत्‍वाचा प्रकार कोणता आहे?

स्‍वतःला गृहित धरू नका की, तुम्‍ही जे उत्‍तर देणार आहोत ते शेवटचेच, अंतिम असेल असे स्‍वतःविषयी चुकीचे मत स्‍वतःविषयी बनवू नका, ह्या चाचणीमुळे तुम्‍ही फक्‍त स्‍वतःविषयी चांगल्‍या रितीने जाणून घेऊ शकता. म्‍हणून प्रामाणिकपणे ह्या प्रश्‍नांची उत्‍तरे स्‍वतःला द्या. 

 

📑📘📙📔📗

 (👉भाग-१ वाचन करण्‍यासाठी )

📑🔖📕📖📙📗📘

#तुमच्‍या सोईसाठी आम्‍ही (#Ikigai Book PDF in Marathi - PDFfile) आवड निवड करण्याचे चौकोन पीडीएफ मध्‍ये तयार केले आहे येथून डाऊनलोड-प्रिंट करा व लिहा

👉 येथून डाऊनलोड करू शकता
PDF
 WORD

📑🔖📕📖📙📗📘

तर वरील चारही चौकोनात निवांतपणे बसून, विचार करून-करून आपली उत्‍तरे लिहा, आपल्‍याला काही घाई नाही. पाहिजेच तर तुम्‍ही हे पुस्‍तक सारांश वाचणे येथे थांबवून विचार करू शकता, लिहू शकता.

 

📘📗📙📖📘📗📙

वरील दोन प्रश्‍नांच्‍या चाचणीमुळे व्‍यक्‍तीमत्‍वाचे चार प्रकार आपल्‍याला दिसून येतातः

व्‍यक्‍तीमत्त्‍व प्रकार चाचणी निष्‍कर्षः  

DISC

अद्याक्षर D=Dominating- Outgoing, Task Oriented

D=Dominating म्‍हणजेच वर्चस्‍व गाजवणारे= बहिर्मुखी आणि कार्याभिमुख

तुम्‍ही जर बहिर्मुखी आहोत आणि कार्याभिमुख असाल तर तुमचा व्‍यक्‍तीमतत्‍व प्रकार आहे-D म्‍हणजेच वर्चस्‍व गाजवणारे-डॉमिनेटींग Dominating.

  • अशी लोकं वेळेवर कामं करतात आणि
  • लोकांकडून, इतरांकडूनही वेळेवर कामं करवून घेत असतात.
  • कामं-कार्ये पूर्ण करण्‍यावर यांचा कल असतो.
  • एकदा हाती घेतलेले काम पूर्ण करूनच थांबतात.
  • मध्‍यभागी, अर्धवट कामं सोडत नसतात.
  • अशा व्‍यक्‍तींना नेता, पढारी या पदावर राहणे आवडते.

 

DISC

I= INSPIRING प्रेरणा देणारे

ज्‍या व्‍यक्‍ती लोकांभिमुख आणि बहिर्मुखी असतात त्‍या व्‍यक्‍ती DISC च्‍या आय-I या प्रकारात मोडतात.

आय-I- INSPIRING म्‍हणजेच प्रेरणा देणारे.

  • ही लोकं इतरांना आपल्‍या कामाने-कार्याने, बोलण्‍याने प्रेरित करत असतात.
  • अशा व्‍यक्‍ती जास्‍त बोलणारे असतात.
  • ते कल्‍पना-आयडिया,  संकल्‍पना यावर बालतात.
  • Talkative Person, Idea, etc..
  • अशा व्‍यक्‍ती घासाघीस-मोलभाव करण्‍यात, बोलचाल करण्‍यात पटाईत असतात. 
  • Good in Negotiation, Haggling
  • अशा व्‍यक्‍ती इतरांची मदत करण्‍यासाठी नेहमी तयार असतात.
  • Helping Nature
  • ह्या प्रकारच्‍या व्‍यक्‍ती नेहमी सकारात्‍मक विचार करणारे असतात.
  • Positive Attitude

 

DISC

S= SUPPORTIVE समर्थन करणारे  

S= SUPPORTIVE= Reserved & People Oriented

ज्‍या व्‍यक्‍ती अंतर्मुखी-Reserved आणि लोकांभिमुख-People Oriented असतात अशा व्‍यक्‍ती ह्या प्रकारात येतात. म्‍हणून डिस्‍क व्‍यक्‍तीमत्‍व चाचणीमध्‍ये यांचा S-Supportive-सपोर्टीव्‍ह-समर्थन करणारे हा प्रकार येतो.  

  • अशा व्‍यक्‍ती सर्वांना सोबत घेऊन चालणारे असतात. आश्‍वासक असतात. 
  • Supportive
  • यांना मिळून-मिसळून कामं करणं आवडतं.
  • Companionable
  • अशा व्‍यक्‍ती नम्रपणाच्‍या असतात, विनयशील असतात.
  • Humble in Nature 
  • ह्या प्रकारातील व्‍यक्‍ती संवेदनशील असतात.
  • Sensitive & Slow
  • अशा व्‍यक्‍ती मंद, धीम्‍या स्‍वभावाची, चटकन कामं न करणारी असू शकतात.

 

DISC

C= CAUTIOUS- सावध, सतर्क, जागरूक   

C= CAUTIOUS-= Reserved & Task Oriented

C= CAUTIOUS- सावध, जागरूक= अंतर्मुखी आणि कार्याभिमुख

ज्‍या लोकांचे व्‍यक्‍तीमत्‍व अंतर्मुख आणि कार्याभिमुख असते या व्‍यक्‍तींना C= CAUTIOUS-सतर्क-सावध-जागरूक ह्या प्रकारात ठेवले आहे.

  • अशा व्‍यक्‍ती खूपच सावधान असतात, सतर्क असतात.
  • Aware and Alert
  • यांचे लक्ष नेहमीच गुणवत्‍ता व दर्जा यावर असतो.
  • Look for Quality 
  • या प्रकारातील व्‍यक्‍ती आपल्‍या कार्यामध्‍ये कोणतीही चूक ठेवत नाहीत. 
  • Perfection 
  • यांना चूका करणे आवडत नाही.
  • don't like Mistakes
  • अशा व्‍यक्‍ती आपल्‍या कामामध्‍ये निःपुण असतात, तज्ञ असतात.  
  • Master in work 

तर हे होते DISC-डिस्‍क पर्सनालिटी टाईप म्‍हणजेच व्‍यक्‍तीमत्‍वाचे प्रकार. आता तुम्‍ही स्‍वतः विचार करा आणि प्रामाणिकपणे उत्‍तरे द्या की, वरीलपैकी तुमचे व्‍यक्‍तीमत्‍व कोणत्‍या प्रकारात मोडते. वरील चारपैकी तुम्‍ही कोणत्‍या प्रकारचे व्‍यक्‍ती आहोत.  

येथे प्रमाणिक उत्‍तर देणे खूप गरजेचे आहे.

प्रत्‍येक व्‍यक्‍तीमध्‍ये वरील चार गुणवैशिष्‍ट्ये कमी-अधिक प्रमाणात असतात. काहींमध्‍ये एखादे गुणवैशिष्‍ट्य जास्‍त असते तर काहींमध्‍ये कमी असते ज्‍यामुळे आपले वर्तन, व्‍यक्‍तीमतत्‍व आकारास येते.

तर वाचकमित्रांनो तुम्‍हाला हेच विचार करायचे आहे की, वरीलपैकी कोणते गुण तुमच्‍यामध्‍ये जास्‍त आहे आणि कोणते गुण कमी आहे. D,I,S किंवा C.

ह्या चाचणीचा हेतू तुम्‍हाला एखाद्या पुर्वनिर्धारित वर्गात,गटात-प्रकारात-चिकटवणे, बसवणे हा उद्देश येथे नाही.  तर तुम्‍हाला स्‍वतःला अधिक खोलवर जाणून घेणे, चांगल्‍याप्रकारे समजून घेणे हा खरा उद्देश आहे.  कारण जोपर्यंत तुम्‍ही स्‍वतःला चांगल्‍यापद्धतीने जाणून घेऊ शकणार नाही तोपर्यंत तुम्‍हाला तमचा पॅशन, तुमची आवड कळणार नाही, समजनार नाही.

आता तुम्‍हाला एकच काम करायचे आहे आणि ते म्‍हणजे तुमच्‍या व्‍यक्‍तीमत्‍वाच्‍या प्रकारानुसार तुम्‍हाला कामं करायला पाहिजे. 

 

उदाहरणार्थः

समजा तुमच्‍या व्‍यक्‍तीमत्‍वाचा प्रकार आहे सी-C म्‍हणजेच सतर्क-सावध व्‍यक्‍तीमत्‍व अंतर्मुख आणि लोकाभिमुख-रिजर्व्‍ह आणि टास्‍क ओरिएंटेड तर अगोदर जे आपण चार-चौकोन काढलेले होते त्‍यांच्‍यामध्‍ये वरच्‍या चौकोनामध्‍ये आपण लिहिले होते संगणक-कोडींग किंवा वक्‍ता (Public Speaking and Coding) तर तुमच्‍या व्‍यक्‍तीमत्‍वाचा प्रकार सी-C येत असेल तर तुम्‍हाला संगणक-कोडींगवर अधिक भर द्यायला पाहिजे.

कारण संगणकाची-कोडींग तुमच्‍या व्‍यक्‍तीमत्‍वाला जास्‍त शोभेल, रूचेल, समजेल.   हे फक्‍त एक उदाहरण आहे खरी चाचणी तुम्‍हाला प्रामाणिकपणे द्यायला पाहिजे ज्‍यामुळे तुमचे खरे व्‍यक्‍तीमत्‍व वर येण्‍यास मदत होईल. ज्‍यावरून तुम्‍हाला हे कळेल की कोणत्‍या गोष्‍टींना-कामांना जास्‍त वेळ द्यायला पाहिजे.

ज्‍यामुळे तुम्‍हाला ती कामे, त्‍या गोष्‍टी करताना मजा येईल, आनंद होईल, त्‍यामध्‍ये तुम्‍ही नक्‍कीच यशस्‍वी व्‍हाल. 

 

👉एक गोष्‍ट लक्षात ठेवा की,

अयशस्‍वी किंवा अपयशी लोकं आपला अधिकतर वेळ अशा गोष्‍टींमध्‍ये घालवतात ज्‍यामध्‍ये ते उत्‍तम, उत्‍कृष्‍ट नाहीत किंवा चांगले नाहीत आणि अशी कामे करताना त्‍यांना मजा देखिल येत नाही, त्‍याचा आनंद त्‍यांना होत नाही.

याउलट, यशस्‍वी लोकं आपला अधिकतर वेळ अशा कामांना करण्‍यात घालवतात ज्‍यामध्‍ये ते खूप चांगले-उत्‍तम-उत्‍कृष्‍ट-तज्ञ असतात आणि ते करताना त्‍यांना मजा येते, आनंद होतो.  

Failed People are not good enough at their work and not enjoy but,
Successful people are well and good at their work and they enjoy as well. 

📘📗📙📖📘📗📙

सारांश समाप्‍त

(भाग-१ वाचन करण्‍यासाठी येथून जा )

 

Ikigai (Marathi) (इकिगाई) दीर्घायुषी, निरोगी आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य

वाचकमित्रांनो, तुम्‍हाला या आमच्‍याद्वारे पर्यायाने पुस्‍तकाद्वारे तुमची आवड-पॅशन शोधण्‍याची एक अतिशय उत्‍कृष्‍ट पद्धत समजलेली आहे. आता हे संपुर्णतः तुमच्‍यावर अवलंबून आहे की, तुम्‍ही शिकलेल्‍या ह्या पद्धतीचा वापर, उपयोग किती व कुठे करता.

आता तुम्‍हाला हे कळेल की तुमची नक्‍की आवड कोणती, नैसर्गिक कल कोणता, तुम्‍हाला कशामध्‍ये रस आहे, कोणत्‍या गोष्‍टी करणे तुम्‍हाला आनंद देतात, कोणती कामे करताना तुम्‍हाला मजा येते. शेवटी तुम्‍हाला तुमच्‍या आयुष्‍याचे ध्‍येय-उद्दिष्‍ट कळेल, जगण्‍याचे कारण तुम्‍हाला कळेल.

आशा आहे तुम्‍हाला या पुस्‍तक सारांशामधून काही नवीन शिकायला भेटलं असेल.

🙏 धैर्यपुर्वक पुस्‍तक सारांश वाचन केल्‍याबद्दल आपले मनःपुर्वक धन्‍यवाद.

इतर अवांतर वाचनासाठी, खालील काही दुवे अवश्‍य वाचा व आपले जीवन सुधारा.

Ikigai (Marathi) (इकिगाई) दीर्घायुषी, निरोगी आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य
इकिगाई म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते?   इकिगाई म्हणजे काय?  (ikigai meaning  n marathi)

पॅशन-नैसर्गिक कल, आवड शोधाण्‍याची जापानी पद्धत
(भाग-१ वाचन करण्‍यासाठी येथून जा )

📖📕📑 📗📘📙

  • Discover the Japanese secret to a long and happy life with the internationally bestselling guide to ikigai.
  • The people of Japan believe that everyone has an ikigai – a reason to jump out of bed each morning. 
  • And according to the residents of the Japanese island of Okinawa – the world’s longest-living people – finding it is the key to a longer and more fulfilled life. 
  • Inspiring and comforting, this book will give you the life-changing tools to uncover your personal ikigai. It will show you how to leave urgency behind, find your purpose, nurture friendships and throw yourself into your passions.
  • Bring meaning and joy to your every day with ikigai. 'Ikigai gently unlocks simple secrets we can all use to live long, meaningful, happy lives.
  • Science-based studies weave beautifully into honest, straight-talking conversation you won’t be able to put down.
  • Warm, patient, and kind, this book pulls you gently along your own journey rather than pushing you from behind.
  • Neil Pasricha, bestselling author of The Happiness Equation.

Ikigai (Marathi) (इकिगाई) दीर्घायुषी, निरोगी आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य

 

👉#तुमच्‍या सोईसाठी आम्‍ही (#Ikigai Book PDF in Marathi - PDFfile) पीडीएफ मध्‍ये तयार केले आहे येथून डाऊनलोड-प्रिंट करा व लिहा

📘📗📙📖



www.evachnalay.in

पुस्‍तकातील सारांश पुरेसे वाटलं नसेल आणि अधिक तपशिलवार, सविस्‍तरपणे पुस्‍तक वाचन करून आपले व्‍यक्‍तीमत्‍व सुधारा, आपला विकास करा, यशस्‍वी व्‍हा.

वैयक्तिक विकास, स्‍वयंमदतीवर ही पुस्‍तक तुम्‍हाला कशी वाटली याबद्दल आम्‍हाला अवश्‍य कळवा.  तसेच, ई-वाचनालय ह्या संकेतस्‍थळावरील अशाच संवाद कौशल्‍यांवर, लोकव्‍यवहारावर, सवयींवर, मेंदूचे कार्य, यावर आधारित इतर पुस्‍तक सारांश अवश्‍य वाचा.

Communication Skills | संवाद कौशल्‍ये  |  स्‍वयंविकास-Self Development स्‍वयंमदत-Self Help वैयक्तिक विकास-Personality Development स्‍वयंसुधार-Self-Improvement

 

Keep Reading, Keep Learning and Keep Growing. 

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


www.evachnalay.in

 📗📘📖📘📙

पुस्‍तकं आपल्‍याला एखाद्या गोष्‍टीसाठी कार्य करण्‍याची योग्‍य शिस्‍त, माहिती, रीत, पद्धत, प्रथा, प्रक्रिया, आयोजन, नियोजन, संयोजन, समन्‍वय, प्रयोजन...एक व्‍यवस्‍था, प्रणाली (SYSTEM) समजावून सांगतात.

________
ई-वाचनालय | www.evachnalay.in
________

ई-वाचनालय संकेतस्‍थळ हे एक असे व्‍यासपीठ आहे जिथे तुम्‍ही स्‍वयंसुधार, व्‍यक्तिमत्‍व विकास यांची कौशल्‍ये आत्‍मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्‍वी जीवन जगू शकता.

परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्‍या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्‍तकं ही आपली उत्‍तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात.  यासाठी पुस्‍तकांचा सार आम्‍ही सारांश रुपाने आपल्‍यासाठी घेऊन येतो. ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्‍फोट झालेला दिसून येईल. यामध्‍ये त्‍याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्‍या प्रचंड साठ्यातून आपल्‍यासाठी सोयीस्‍कर असे, सोप्‍या आणि सहज भाषेत पुस्‍तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्‍मसात करू शकता.

उत्‍तम आणि यशस्‍वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्‍हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्‍हावे, योग्‍य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्‍या दर्जेदार पुस्‍तकांद्वारे तुम्‍ही ते मिळवू शकता. 


 

जीवनमान उंचावून यशस्‍वी जीवन जगण्‍यासाठी लागणारी माहिती, कौशल्‍ये, मार्गदर्शन हे पुस्‍तकांद्वारे  मिळवून जीवन सार्थक, यशस्‍वी ठरवू शकता.  

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.

Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

स्‍वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्‍वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्‍य, पुस्‍तकं उपलब्‍ध आहेत.

आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी स्‍वतःविषयी, स्‍वतःच्‍या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्‍वी होऊ शकतो.  खास तुमच्‍यासाठी ह्या संकेतस्‍थळवर उपलब्‍ध उत्‍कृष्‍ट अशा पुस्‍तकांचे सारांश.  अवश्‍य वाच. 

👉वाचन करण्‍याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्‍हा

👉वाचनाचे महत्‍व/फायदे : पुस्‍तकांचे महत्‍व 📖📙📘📗📕📔

 

जागतिक स्‍तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्‍तकांची पुस्‍तकांची यादीः 

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले 

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग 

 .     गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग

 ⏰ Two Minute 📖
Book Short 

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...

खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्‍तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्‍या. एकदाची गुंतवणूक करा.

दरवेळेस परतावा देणारे उत्‍तम आर्थिक साधन कोणते?

👉पुस्‍तक...! 📕📙📘📗 ..

जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा. 

ई-वाचनालय | www.evachnalay.in

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादी-क्‍लीक करून पाहा

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


www.evachnalay.in

बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्‍य बदलतील. तसेच आपल्‍या सवयींचेदेखिल आहे, एरिस्‍टॉटलनेसुद्धा असे म्‍हटले आहे की, तुम्‍ही जे काही करता त्‍या तुमच्‍या सवयींचा भाग असतो.

 

📑🔖📕📖📗📘📙

 books are the means by which we build bridges between cultures.
Dr Sarvepalli Radhakrishnan

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive