द नाऊ हॅबिट -निल फिओरे- पुस्‍तक परिचय-सारांश मराठी भाग-१ | Part-1


आज, आत्‍ता, ताबडतोब....NOW आपलं लक्ष केंद्रित (फोकस) करण्‍याचे आणि सर्जनशिलता (क्रिएटिव्हिटी) वाढविण्‍याच्‍या- ७ पाय-या

द नाऊ हॅबिट

लेखक-निल फिओरे

पुस्‍तक परिचय-सारांश मराठी

भाग-१ | Part-1


The Now Habit

By the Author

Neil Fiore

Book Review-Summary in Marathi

#The Now Habit Marathi #The Now Habit Book Review #The Now Habit By the Author #The Now Habit Neil Fiore #Book Review-Summary in Marathi -Pre-crastinator..! v/s Procrastinator-TED Talk-Video
Pre-suation-Per-suation- Psychology of Influence- Peter Drucker

 

Procrastination is a Habit- Mel-Robins

📘📗📙📖📘📗📙

Procrastination
चालढकल करणे-टाळाटाळ करणे-दिरंगाईपणा करणे-कामाला पुढे ढकलणे-लांबणीवर टाकणे

📘📗📙📖📘📗📙

मित्रांनो तुम्‍हाला जर असं वाटायला लागलं आहे की, तुमचे आयुष्‍य-जीवन आता तुमच्‍या नियंत्रणाबाहेर झालेले आहे. तर याचे महत्‍त्‍वाचे कारण हे आहे की, तुम्‍ही तुमच्‍या अशा सर्वच गोष्‍टींना-कामांना टाळाटाळ करत आहोत ज्‍या तुमच्‍या आयुष्‍यात अत्‍यंत आवश्‍यक आहेत.

अमेरिकन मानसशास्‍त्रज्ञ आणि लेखक निल फिओरे असं म्‍हणतात की, चालढकल करणे किंवा टाळाटाळ करणे ही एक अशी सवय आहे ज्‍यामुळे आपण आपल्‍याला होणा-या त्रासाला टाळत असतो, आपल्‍या दुःखांना दूर सारण्‍याचा प्रयत्‍न करत असतो, त्रास व दुःख त्‍यांच्‍यापासून दूर जात असतो, दुःखांना दूर ढकलण्‍यासाठी आपण अशी सवय विकसित केलेली असते.

तुम्‍ही कोणतेही काम करत नसाल याचा अर्थ असा नाही की तुम्‍ही आळशी आहात, तर याचे खरे कारण हे आहे की खोलवर ते तुमच्‍या चरित्राशी निगडीत-संबंधित आहे.

Procrastination is a Character Related Reason not Laziness

उदाहरणार्थः जसे की,

  • अपयशाची भीती असणे,
  • न्‍यूनगंड-भयगंड असणे,
  • आपल्‍या ध्‍येय-उद्देश यांची अस्‍पष्‍टता असणे
  • आत्‍मविश्‍वासाची कमतरता असणे इत्‍यादी
  1. Self-Doubt
  2. Fear of Failure
  3. Low Self Esteem
  4. Unclear Goals
  5. Low Confidence

📘📗📙📖📘📗📙

 व्‍यक्तिच्‍या प्रगतीतील अडथळेः #न्‍यूनगंड #भयगंड #अहंगंड #अहम #वहम #Ego #Attitude
👉Also Read: #Ego is the Enemy
#अहंकार हाच शत्रू
Also Read: #Attitude is Everything by Jeff Keller
#
दृष्‍टीकोन हेच सर्वकाही- जेफ केलर
👉Also Read: #Triple-E (EEE) of Attitude
#How do we form Attitude by Shiv Khera
Also Read: #Positive Attitude Negative Attitude

 📘📗📙📖📘📗📙

वरील सर्व कारणे आपल्‍याला आपल्‍या जीवनातील सर्वांत महत्‍त्‍वाची कार्ये करण्‍यापासून रोखत असतात.

आणि आपण चालढकलपणा-दिरंगाईपणा-टाळंटाळपणा (Procrastinate) करून आपले अमूल्‍य वेळ ऑनलाईन, समाजमाध्‍यमं, गेम्‍स, आणि अन्‍य अल्‍पकाळासाठी मिळणा-या आनंदामध्‍ये वाया घालवत असतो.  आपण आपला महत्‍वाचा वेळ तात्‍पुरत्‍या व अल्‍पकालीन सुख यांच्‍यासाठी गमावत असतो.

परंतू, खरं तर हे आहे की, जर टाळाटाळ करण्‍याच्‍या सवयीला दूर करणे एवढे सोपे असते तर कोणीही ते केले असते, पण ते एवढं साधं-सोप्‍पं असं नाही.

वाचकांनो यासाठीच आम्‍ही तुमच्‍यासाठी घेऊन आलेलो आहोत, अमेरिकन मानसशास्‍त्रज्ञ निल फिओरे यांच्‍या द नाऊ हॅबिट.  या पुस्‍तकातील सात-७ असे धडे जे तुम्‍हाला टाळाटाळ (Procrastination) करण्‍याच्‍या सवयीला हरवून तुम्‍हाला अधिक उत्‍पादक-कार्यक्षम बनन्‍यास मदत करतील. आणि तुम्‍ही ते सर्व कामे करायला लागाल ज्‍यांना तुम्‍ही आतापर्यंत टाळत आलेलो आहोत.

तर सुरू करूया द नाऊ हॅबिट या पुस्‍तकातील पहिला धडा.. 

 

👉भाग-१ | Part-1👈

 

१.  टाळाटाळ करणं येत तरी कुठून?

Where does Procrastination comes from?

टाळाटाळ संपविण्‍याअगोदर आपल्‍याला हे समजणे गरजेचे आहे की, टाळाटाळ कसं विकसित होत असतं? ज्‍यानंतर आपण त्‍याला आपल्‍या मनात टाळाटाळ निर्माण होण्‍यापासूनच थांबवू शकू.

जर तुम्‍हाला एखादे काम करणे आवडत नसेल, तर नक्‍कीच त्‍याचे कारण तुमच्‍या भूतकाळात दडलेले असेल. तुमच्‍या भूतकाळात त्‍या कामाशी संबंधित एखादी नकारात्‍मक भावना जोडल्‍या गेलेली असेल.

Negative Feelings

जसे की,

  • एखाद्या कामात तुम्‍ही ते करण्‍यात अयशस्‍वी झालेले असाल
  • मागे ते काम करत असताना तुम्‍हाला खूपच मानसिक तान आलेला असेल किंवा
  • मागे ते काम करताना तुम्‍ही खूपच हताश झालेला असाल,
  • ते काम केल्‍यानंतर तुम्‍हाला खूपच त्रास झालेला असेल, किंवा
  • मागे ते काम करताना लोकांनी तुम्‍हाला खूपच टोमणे मारले असतील,
  • तुमच्‍या पालकांनी, शिक्षकांनी किंवा तुमच्‍या बॉसनी तुम्‍हाला खूपच सुनावले असेल,
  • तुम्‍हाला खूपच खराब-वाईट अनुभव आलेले असतील

आणि टाळाटाळ करून तुम्‍ही वरील सर्वच नकारात्‍मक भावनांना किंवा अनुभवांना परत अनुभवण्‍यापासून स्‍वतःचा बचाव करत असता.

यासाठीच जर तुमच्‍यासाठी खूपच महत्‍वाचे असणा-या एखाद्या कामाला करण्‍याठी टाळाटाळ करत असाल तर, तुमच्‍यासाठी हे आवश्‍यक आहे की, सर्वांत आधी तुम्‍हाला हे पाहावे लागेल की,

  1. तुम्‍ही त्‍या कामाला टाळाटाळ का करत आहात?
  2. तुम्‍ही कोणत्‍या नकारात्‍मक भावनांना टाळत आहात?

जेव्‍हा तुम्‍ही त्‍या सर्वच कारणांना जाणून घ्‍याल, तेव्‍हा तुम्‍ही बिनडोकासारखे टाळाटाळ करणे बंद कराल.  म्‍हणून तुमच्‍या त्‍या का ला शोधून काढा आणि त्‍या समस्‍येवर तोडगा काढा.

 👉📖 टालने का कीड़ा

📘📗📙📖📘📗📙

#व्‍यक्तित्‍व विकास #Personality Development

👉अधिक वाचाः  

  • आपले ^का^ कसे शोधावे?- सायमन सिनेक
  • ^का^पासून सुरूवात- सायमन सिनेक
  • आपल्‍या जीवनाचे ध्‍येय-उद्दिष्‍ट कसे शोधावे
  • आपल्‍या आयुष्‍याचे ईकिगाई शोधा..! #Find Your Ikigai 
  •  टालने का कीड़ा BY COOLMITRA 

📘📗📙📖📘📗📙

 

(Also Read: How to Find Your WHY by Simon Sinek)

(Also Read: Start with WHY by Simon Sinek)

(Also Read: Know your WHY by Simon Sinek )

(Also Read: How to Find Your PASSION)

 📘📗📙📖📘📗📙

 

2. आपल्‍या वेळेवर लक्ष द्या Keep Track of Your Time

लेखक असे म्‍हणतात की तुम्‍हाला तुमच्‍या दिवसाच्‍या २४ तासांकडे लक्ष द्यायला पाहिजे. तुम्‍ही दिवसाच्‍या तासांवर लक्ष दिल्‍याने आपण आपल्‍या वेळेचे मोजमाप योग्‍यरितीने करू शकतो. ज्‍यामुळे असे होईल की, तुम्‍हाला पुरेसे आत्‍मविश्‍वास येईल की तुम्‍ही तुमच्‍या वेळेचे योग्‍यरित्‍या नियोजन करून सुधारू शकता.

आपले मेंदू हे एक समस्‍या सोडविणारे यंत्र आहे. जेव्‍हा तुम्‍ही तुमच्‍या मेंदूला एखाद्या समस्‍येबाबत किंवा अडचणीसोबत योग्‍य ती सर्व माहिती द्याल तेव्‍हा तो त्‍या समस्‍येबाबत तोडगा काढायला लागेल, अडचणीवर उपाय शोधायला लागेल, समस्‍येचे समाधान शोधून काढेल.

आपल्‍या वेळेवर लक्ष दिल्‍याने तुम्‍हाला असे आढळेल की तुम्‍ही कुठं-कुठं आपला वेळ वाया घालवत आहात..! कोणत्‍या गोष्‍टींना प्राथमिकता द्यायला पाहिजे, गरजेच्‍या आणि आवश्‍यक अशा कामांना प्राथमिकता द्याल, नको तिथे वाया जात असलेला वेळ वाचेल तेव्‍हा तुम्‍ही स्‍पष्‍टपणे आणि योग्‍यरितीने त्‍या वेळेचा सदुपयोग करू शकाल.

 

उदाहरणार्थः

तुम्‍ही असं ठरवलेलं आहे की तुम्‍ही दररोज फक्‍त अर्धा तासंच म्‍हणजेच तीस मिनिटंच वाचन कराल. आणि पुस्‍तकाचे वाचन करणे तुमच्‍यासाठी एक खूपच कंटाळवाने काम आहे. आणि त्‍यामुळे तुम्‍ही वाचनाला टाळाटाळ करत चालले आहोत.

02-तास
आभासी समाजिक माध्‍यमं: फेसबुक, ट्विटर, यूट्यूब, इन्‍स्‍टाग्राम किंवा
30-मिनिटं
मनोविकास माध्‍यमं: पुस्‍तक वाचन! जीवन विकास, कौशल्‍यं सुधार

परंतू, तुमच्‍या वेळेवर लक्ष दिल्‍याने तुम्‍हाला हे कळून चुकेल की, तुम्‍ही दिवसभरातील जवळपास दोन तास समाज-माध्‍यमांवर (Social Media) वाया घालवत आहात.  तर आता तुमचा मेंदू त्‍या दोन तासातील तीस मिनिटे पुस्‍तक वाचनासाठी वेगळं राखून ठेवेल.

 कारण दोन तास तुमच्‍या मेंदूला तात्‍पुरते आनंद देण्‍याच्‍या कामाऐवजी तीस मिनिटे पुस्‍तक वाचन करणे एक सोपे व कमी वेळेचे कार्य आहे.  जे तुम्‍ही अगदी सहजच ते करू शकता. 

 

Read a Book
OR
FaceBook

जीवनाचे ध्‍येय-उद्देश, स्‍वयंविकास-स्‍वयंसुधार-आत्‍मविकास-आत्‍ममंथन

📘📗📙📖📘📗📙

 

यानंतर तुम्‍ही पुढे तुमच्‍या चोविस तासांचे निरिक्षण करा,

  • तुम्‍हाला जेवन करण्‍यासाठी किती वेळ लागत आहे?
  • तुम्‍ही प्रवासात किती वेळ खर्च करता?
  • तुम्‍ही दिवसभरात कितीवेळ वाचन करता?
  • टी.व्‍ही., सिनेमा, इंटरनेट ओटीटीवरील कार्यक्रम बघण्‍यात किती वेळ वाया घालवता?
  • समाजमाध्‍यमांवर किती वेळ वाया घालवता?

फेसबुक, इन्‍सटाग्राम, यूट्यूब असं सर्वकाही नोंदवून घ्‍या. आणि जेव्‍हा तुमच्‍याजवळ अशी सर्व माहिती हाताशी असेल तेव्‍हा तुम्‍ही वरील सर्व कामे करताना त्‍यांच्‍यामध्‍ये योग्‍य ताळमेळ करू शकाल. कोणत्‍या गोष्‍टीला किती वेळ द्यायला पाहिजे याचे नियोजन करू शकता, अनावश्‍यक आणि अकार्यक्षम कामे यांचा वेळ आवश्‍यक आणि कार्यक्षम कार्ये करण्‍यासाठी त्‍या वेळेचा सदुपयोग करू शकता. आणि आपल्‍या वेळेचा योग्‍यरितीने वापर करू शकाल.  

 

३. स्‍वयंसंवाद-स्‍वतःशी कसे बोलता यात बदल करणे
Change How you Talk to Yourself

टाळाटाळ करण्‍याची सवय तुमच्‍या आंतरिक विचारांशी जोडलेले आहे.  जेव्‍हाकेंव्‍हा आपण एखाद्या महत्‍त्‍वपूर्ण कामाला सोडून आपल्‍या मोबाईल फोनला तपासत असतो, बघत असतो त्‍या अगोदर आपण स्‍वतःशीच खूपसा-या गोष्‍टी बोलत असतो ज्‍या आपल्‍या मेंदूला एखादी कृती-काम-कार्य करण्‍यासाठी मजबूर करत असते.

 

📘📗📙📖📘📗📙

 स्‍वयंसंवाद: एक जादू
अधिक वाचाः स्‍वतःशी बोलण्‍याचे फायदे- स्‍वयंसंवाद-एक जादू- सरश्री

 

उदाहरणार्थः

तुम्‍ही शिकत आहात, तुम्‍ही एखाद्या समस्‍येजवळ येऊन अडकलेले आहात, अशी समस्‍या जी तुम्‍ही सोडवू शकत नाही किंवा तुम्‍ही वाचून-वाचून, अभ्‍यास करून कंटाळून गेलेले आहात. अशा वेळी तुम्‍ही स्‍वतःशी बोलत असता की,

वाचन करणे हे काम खूपच त्रासदायक म्‍हणजेच कंटाळवाने आहे हे मी करू शकत नाही. यामुळे मला खूपच मानसिक तान-त्रास होत आहे ज्‍यापासून मला सुटका हवीय... मला ते टाळायचं आहे.

Feeling Boring & Frustrated

आणि ह्याच्‍या समाधानासाठी तुमचे मेंदू तुम्‍हाला तुमच्‍या मोबाईल फोनची आठवण करून देत असतो. आणि तुम्‍ही तुमच्‍या फोनला घेऊन टाईमपास करायला लागता.  वेळ वाया घालवत असता हेसुद्धा लक्षात येत नाही.

लेखक निल फिओरे ह्या गोष्‍टीवर खूपच लक्ष देतात की, ते स्‍वतःशी काय बोलत आहेत? कारण आपण जे काही स्‍वतःशी बोलत असतो आपला मेंदू त्‍या बोलण्‍याला स्‍वीकार करत असतो आणि त्‍यावर आधारित निर्णय घ्‍यायला लागतो.

यासाठीच टाळाटाळ ह्या सवयीपासून स्‍वतःचा बचाव करण्‍यासाठी तुम्‍हाल हे लक्षात ठेवायला पाहिजे की, तुम्‍ही स्‍वतःशी काय बोलत आहोत? आणि त्‍या बोलण्‍याला बदला.

उदाहरणार्थः

  • समजा तुम्‍ही स्‍वतःशी असे बोलत आहात की,
  • हे काम माझ्याने नाही होणार,
  • मी ते काम करू शकत नाही,
  • ते काम कखूपच अवघड आहे,
  • मी नाही करू शकनार

अशा बोलण्‍याला-स्‍वयंसंवादाला-Self Talk बदला आणि म्‍हणा,

  • हे काम खूपच अवघड आहे परंतू मी ते करू शकतो,
  • हे ऐकायला आणि वाचायला खूपच वेंधळेपणाचे वाटू शकते परंतू लेखक असे म्‍हणतात की,
  • दररोज स्‍वयंसंवाद- स्‍वतःशी बोलणे टाळाटाळ करण्‍याच्‍या सवयीला हरविण्‍याचा योग्‍य  आणि उत्‍तम मार्ग आहे.

📘📗📙📖📘📗📙

 नकारात्‍मक- दृष्‍टीकोन -सकारात्‍मक
तुमचे विचारच तुमचा दृष्‍टीकोन बनवतात आणि तुमचा दृष्‍टीकोन तुमच्‍या सवयी बनवतात आणि तुमच्‍या सवयी तुमचे जीवन बनवतात

📘📗📙📖📘📗📙

Also Read: Attitude is Everything- By Jeff Keller 
अ‍ॅटिट्यूड इज एव्‍हरिथिंग
  ''दृष्‍टीकोण-हेच-सर्वकाही''
अधिक वाचाः दृष्‍टीकोन हेच सर्वकाही- जेफ केलर  


४. दोषमुक्‍त खेळ व दर्जेदार काम
Guilt free play and Quality Work

अधिकतर टाळाटाळ करणा-यांची समस्‍या ही आहे की, ते कधीही दोषमुक्‍त होऊन आपल्‍या आयुष्‍याचा आनंद घेऊ शकत नाहीत.  लोकं आपल्‍या महत्‍वाच्‍या कामांना टाळतात ज्‍यामुळे स्‍वतःला दोषी ठरवून ते त्‍यांच्‍या कामाला टाळाटाळ करून आपल्‍या वेळेला खर्च करत असतात, मग ते गेम खेळून, समाजमाध्‍यमावर रेंगाळून किंवा आपल्‍या आभासी (Virtual) किंवा ख-या (Real) मित्रांबरोबर आपला वेळ खर्ची घालत असतात.

 

वेळ वाया घालवणे
खरे मित्र (Real Friend)
आभासी मित्र (Virtual Friend)

📘
📗📙📖📘📗📙

मग त्‍यांना ह्या गोष्‍टीचा स्‍वतःला दोष द्यायला सुरूवात करतात की ते अनावश्‍यक अशा कामांमध्‍ये वेळेला वाया घालवत आहेत. आणि यामुळे एक दोषचक्र तयार होऊन जातं ज्‍यामध्‍ये टाळाटाळ करणारा व्‍यक्‍ती फिरतच असतो. त्‍या दोषचक्रामध्‍ये टाळाटाळ (Procrastinator) करणारा व्‍यक्‍ती गुरफटून जातो...आयुष्‍यभर... 

दोषचक्र
GUILT LOOP

लेखक म्‍हणतात, एक टाळाटाळ करणारे व्‍यक्‍ती कधीही आपल्‍या आयुष्‍यात सुखी-आनंदी नसतात, ते आपल्‍या अगोदर केलेलेल्‍या कामाच्‍या बाबतीत इतके असमाधानी असतात की, मग ते त्‍या कामाला टाळंटाळ करून जे गोष्‍टीला किंवा कामाला करून ज्‍या क्रिया करत असतात त्‍यातही ते स्‍वतःला दोषच देत असतात.

त्‍यासाठी लेखक असे म्‍हणतात की, तुम्‍हाला तुमच्‍या कामाला आणि आनंदाला-मौजमजेला वेगवेगळे ठेवायला पाहिजे. समजा तुम्‍ही एखादे काम करत आहात आणि त्‍या दरम्‍यान अधून-मधून फक्‍त काही क्षणाच्‍या आनंदासाठी तुमच्‍या स्‍मार्टफोनला वापरू नका.

तुमच्‍या स्‍मार्ट-फोनवर एखादे संदेश, नोटीफिकेशन, आले की लगेच त्‍याकडे आकर्षित होऊन, आपले हातातील काम सोडून त्‍यात काय आहे ते पाहण्‍यासाठी लक्ष देऊ नका, अगोदर हातातील काम संपवा, मग आलेल्‍या संदेशाला पाहा, एकानंतर एकच काम करा.

One Task At a Time, No Multitasking
Read More: about Our-Brain Rules  by

तर, जर तुम्‍ही आनंद घेत असाल तेव्‍हा कामाविषयी विचार करू नका.  अधिकांश लोकं ह्या दोन्‍ही गोष्‍टींना मिसळून टाकतात, काम आणि आनंद-मौजमजा यांना एकत्रित करतात, त्‍यामुळे याचा असा परिणाम होतो की त्‍यांची उत्‍पादकता-कार्यक्षमता कमी होते. वैयक्तिक आणि व्‍यावसायिक गोष्‍टींना एकत्रित केल्‍याने ते त्‍यांच्‍या कार्यक्षमतेला-उत्‍पादकतेला अजून कमी करत असते.

Separate
Personal Fun Activities
v/s
Professional Work

यासाठीच आपल्‍या मनाला आराम देण्‍यासाठी आणि आपले आयुष्‍य मौज-मजेने आणि आनंदाने जगण्‍यासाठी दिवसभरातील काही तास वेगळे काढून ठेवा, जिथे तुम्‍ही निवांतपणे कोणतीही चिंता न करता मौजमजा करू शकता, आनंद लुटू शकता. आणि आपल्‍या कामासाठी वेगळा वेळ काढून ठेवा, जिथे तुम्‍ही पुर्णपणे लक्ष केंद्रित करून काम करू शकाल.

ज्‍यामुळे होईल असं की, तुमच्‍या आयुष्‍यात कामाचे आणि खेळीमोळीचे उत्‍तम संतुलन साधले जाईल.

 

उर्वरित सवयी पाहुया पुढील भागात-भाग-२

📘📗📙📖
भाग -२ 



www.evachnalay.in

 

पुस्‍तकातील सारांश पुरेसे वाटलं नसेल आणि अधिक तपशिलवार, सविस्‍तरपणे पुस्‍तक वाचन करून आपले व्‍यक्‍तीमत्‍व सुधारा, आपला विकास करा, यशस्‍वी व्‍हा.

वैयक्तिक विकास, स्‍वयंमदतीवर ही पुस्‍तक तुम्‍हाला कशी वाटली याबद्दल आम्‍हाला अवश्‍य कळवा.  तसेच, ई-वाचनालय ह्या संकेतस्‍थळावरील अशाच संवाद कौशल्‍यांवर, लोकव्‍यवहारावर, सवयींवर, मेंदूचे कार्य, यावर आधारित इतर पुस्‍तक सारांश अवश्‍य वाचा.

Communication Skills | संवाद कौशल्‍ये  |  स्‍वयंविकास-Self Development स्‍वयंमदत-Self Help वैयक्तिक विकास-Personality Development स्‍वयंसुधार-Self-Improvement

 

Keep Reading, Keep Learning and Keep Growing. 

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


www.evachnalay.in

 📗📘📖📘📙

पुस्‍तकं आपल्‍याला एखाद्या गोष्‍टीसाठी कार्य करण्‍याची योग्‍य शिस्‍त, माहिती, रीत, पद्धत, प्रथा, प्रक्रिया, आयोजन, नियोजन, संयोजन, समन्‍वय, प्रयोजन...एक व्‍यवस्‍था, प्रणाली (SYSTEM) समजावून सांगतात.

________
ई-वाचनालय | www.evachnalay.in
________

ई-वाचनालय संकेतस्‍थळ हे एक असे व्‍यासपीठ आहे जिथे तुम्‍ही स्‍वयंसुधार, व्‍यक्तिमत्‍व विकास यांची कौशल्‍ये आत्‍मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्‍वी जीवन जगू शकता.

परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्‍या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्‍तकं ही आपली उत्‍तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात.  यासाठी पुस्‍तकांचा सार आम्‍ही सारांश रुपाने आपल्‍यासाठी घेऊन येतो. ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्‍फोट झालेला दिसून येईल. यामध्‍ये त्‍याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्‍या प्रचंड साठ्यातून आपल्‍यासाठी सोयीस्‍कर असे, सोप्‍या आणि सहज भाषेत पुस्‍तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्‍मसात करू शकता.

उत्‍तम आणि यशस्‍वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्‍हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्‍हावे, योग्‍य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्‍या दर्जेदार पुस्‍तकांद्वारे तुम्‍ही ते मिळवू शकता. 


 

जीवनमान उंचावून यशस्‍वी जीवन जगण्‍यासाठी लागणारी माहिती, कौशल्‍ये, मार्गदर्शन हे पुस्‍तकांद्वारे  मिळवून जीवन सार्थक, यशस्‍वी ठरवू शकता.  

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.

Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

स्‍वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्‍वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्‍य, पुस्‍तकं उपलब्‍ध आहेत.

आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी स्‍वतःविषयी, स्‍वतःच्‍या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्‍वी होऊ शकतो.  खास तुमच्‍यासाठी ह्या संकेतस्‍थळवर उपलब्‍ध उत्‍कृष्‍ट अशा पुस्‍तकांचे सारांश.  अवश्‍य वाच. 

👉वाचन करण्‍याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्‍हा

👉वाचनाचे महत्‍व/फायदे : पुस्‍तकांचे महत्‍व 📖📙📘📗📕📔

 

जागतिक स्‍तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्‍तकांची पुस्‍तकांची यादीः 

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले 

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग 

 .     गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग

 ⏰ Two Minute 📖
Book Short 

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...

खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्‍तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्‍या. एकदाची गुंतवणूक करा.

दरवेळेस परतावा देणारे उत्‍तम आर्थिक साधन कोणते?

👉पुस्‍तक...! 📕📙📘📗 ..

जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा. 

ई-वाचनालय | www.evachnalay.in

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादी-क्‍लीक करून पाहा

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


www.evachnalay.in

बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्‍य बदलतील. तसेच आपल्‍या सवयींचेदेखिल आहे, एरिस्‍टॉटलनेसुद्धा असे म्‍हटले आहे की, तुम्‍ही जे काही करता त्‍या तुमच्‍या सवयींचा भाग असतो.

 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive