द नाऊ हॅबिट -निल फिओरे- पुस्‍तक परिचय-सारांश मराठी भाग-२ | Part-2

आज, आत्‍ता, ताबडतोब....NOW आपलं लक्ष केंद्रित (फोकस) करण्‍याचे आणि सर्जनशिलता (क्रिएटिव्हिटी) वाढविण्‍याच्‍या- ७ पाय-या

द नाऊ हॅबिट

लेखक-निल फिओरे

पुस्‍तक परिचय-सारांश मराठी

भाग-२ | Part-२

📑📘📙📔📗

 (भाग-१ वाचन करण्‍यासाठी येथून जा )

📘📗📙📖📘📗📙

 

 

The Now Habit

By the Author

Neil Fiore

Book Review-Summary in Marathi

#The Now Habit Marathi #The Now Habit Book Review #The Now Habit By the Author #The Now Habit Neil Fiore #Book Review-Summary in Marathi -Pre-crastinator..! v/s Procrastinator-TED Talk-Video
Pre-suation-Per-suation- Psychology of Influence- Peter Drucker Procrastination is a Habit- Mel-Robins

पुस्‍तक सारांश-भाग-२ Part-2

📑📘📙📔📗

 (भाग-१ वाचन करण्‍यासाठी येथून जा )

📘📗📙📖📘📗📙

Procrastination
चालढकल करणे-टाळाटाळ करणे-दिरंगाईपणा करणे-कामाला पुढे ढकलणे-लांबणीवर टाकणे

📘📗📙📖📘📗📙

वाचक मित्रांनो निल फिओरे लिखित पुस्‍तक द नाऊ हॅबिट या पुस्‍ताकाचे सारांश भाग-१ मध्‍ये ०७-सवयींपैकी ०४-सवयी पाहिल्‍या आहेत, आता त्‍यापुढील उर्वरित सवयी म्‍हणजेच पुस्‍तक सारांश पाहुया

👉टीपः द नाऊ हॅबिट पुस्‍तकातील ७ सवयींपैकी ४ सवयी आपण या पुस्‍तकाच्‍या सारांश भाग-१ पहिल्‍या भागामध्‍ये पाहिल्‍या आहेत कृपया वाचकांनी या पुस्‍तकाचा भाग-१ वाचन केला नसेल तर येथून वाचू शकता. 

(भाग-१ वाचन करण्‍यासाठी येथून जा )

 

चालढकल करणे किंवा टाळाटाळ करण्‍याच्‍या सवयीला सोडून नवीन कार्यक्षम अशा सवयी बाणवून यशस्‍वी आयुष्‍य जगण्‍यासाठी पुढील सवयी या भाग-२ मध्‍ये पाहुया...

 

५. त्रिमितीय (त्रिआयामी) विचार
Three Dimensional Thinking

काही कामं-कार्ये एवढी मोठी असतात की त्‍यांना सुरू करणेच अवघड होऊन जाते. आणि आपण जर त्‍यांना सुरू केलं जरी तरी त्‍या कामाला आपण कधीच पूर्ण करू शकत नाही.

लेखकांचे असे म्‍हणणे आहे की, याचे कारण आपण अशा कामांना एखाद्या मोठ्या स्‍वरूपात पाहत असतो, असे काम जे आजच संपायला पाहिजे. मोठे काम आणि ते आजच्‍या आजच संपविणे गरजेचे आहे असे आपण समजतो.

उदाहरणार्थः

जेव्‍हा लेखक ही पुस्‍तक लिहित होते, तर त्‍यांच्‍यासाठी पुस्‍तक लिहिणे खूपच अवघड काम होते. कारण एक पुस्‍तक लिहिणे म्‍हणजे खूप माहिती गोळा करावी लागते, अभ्‍यास करावा लागतो, शोध घ्‍यावा लागतो, मग एक हस्‍तलिखित तयार करावा लागतो, मग प्रकाशकाला भेटून, बोलून त्‍याच्‍याकडून ही पुस्‍तक मुद्रित-प्रिंट करून घ्‍यावी लागते, मग त्‍या पुस्‍तकातील चुका-दुरूस्‍त्‍या करून शेवटी त्‍या पुस्‍तकाला लोकांना कळण्‍यासाठी माध्‍यमांद्वारे प्रचार-प्रसार करावा लागतो.

अशी सर्व कामे करण्‍यामध्‍ये खूपच श्रम-मेहनत लागत असते, जे करण्‍यासाठी आपले मेंदू टाळत असते.

याला लेखक द्विआयामी विचार (Two Dimensional Thinking) करणे असे म्‍हणतात. अशी अवस्‍था जिथे आपण वरील सर्व कामांना एकत्रित पहात असतो.

परंतू, एका त्रिमितीय विचारामध्‍ये (Three Dimensional Thinking) आपण वरील सर्व कामांना छोट्या-छोट्या कामांमध्‍ये विभागून देत असतो.  आणि ते पूर्ण करण्‍यासाठी एक ठराविक वेळ निश्चित तयार करून घेत असतो.

जिथे तुम्‍हाला तुमचे काम मोठ्ठे आणि घाबरविणारे, भितीदायक वाटत नाही ज्‍याला तुमचे मेंदू टाळत होते. खरे तर आता हे तुमच्‍यासाठी एक मोठे काम न वाटता एक छोटे कार्य आहे ज्‍याला तुम्‍ही दररोज आणि सहज करू शकता.

आपल्‍या मोठ-मोठ्या कामांना छोट्या-छोट्या कार्यांमध्‍ये विभागून घ्‍या. अशा कार्यांमध्‍ये ज्‍यांना तुम्‍ही सहजरित्‍या पूर्ण करू शकाल.

एका हत्‍तीला खायचे असेल तर तुम्‍ही कसे खाल?
अधिक वाचाः सर्वांत अवघड काम सर्वात आधी (Eat That Frog)- ब्रायन ट्रेसी

📑📘📙📔📗

 (भाग-१ वाचन करण्‍यासाठी येथून जा )

📘📗📙📖📘📗📙

 

6. अवेळापत्रक..!?-The Un-scheduled

जेव्‍हांही लोकं आपल्‍या टाळाटाळ करण्‍याच्‍या सवयीला बदलाचं विचार करतात आणि ठरवतात की ते आता आपल्‍या मागे राहिलेले सर्व कामे पूर्ण करुन टाकतील. त्‍यासाठी ते स्‍वतःचा एक वेळेच्‍या नियोजनाचा आराखडा- वेळापत्रक (Schedule) तयार करतात.

मग ते त्‍या वेळापत्रकात किंवा आराखड्यात आपल्‍या सर्वच कामांचा समावेश करून टाकतात जे कागदावर तर खुपच कार्यक्षम वाटते परंतू, लेखक असे म्‍हणतात की व्‍यवहारिकदृष्‍ट्या हे शक्‍य नाही.

आपण टाळाटाळ यासाठी करत असतो की आपल्‍याला (मेंदूला) काम करणं आवडत नाही.

अधिक वाचाः मेंदूचे नियम-जॉन मेडीना
Brain Rules by John Medina


आणि जेव्‍हा तुम्‍ही तुमच्‍या वेळेच्‍या नियोजच्‍या आराखड्याला (Time Management Schedule) किंवा वेळापत्रकाला खूपसा-या कामांनी भरून टाकता, ज्‍यामुळे एवढ्यासा-या कामांना पाहून तुमचा मेंदू चक्राऊन जातो. खूप कामं मेंदूला खूपच विचार करायला लावतात ज्‍यामुळे तो अधिकच थकून जातो.  ज्‍यामुळे ते काम नको वाटते.

आणि हेच कारण आहे की, अधिकतर लोकं त्‍यांच्‍या दैनंदिन वेळापत्रकावर ठरविल्‍याप्रमाणे चालत नाही. यासाठीच लेखक निल फिओरे आपल्‍याला आपल्‍या कामांना वेळापत्रातून अ-नियोजित-Un-scheduled करायला सां‍गतात.

आपल्‍याला येथे लेखक आपली कामे कशी अनियोजित-Unscheduled करावी याबद्दल शिकवतात. जिथे आपल्‍याला आपल्‍या दैनंदिन वेळापत्रकाला दिनचर्येला अशा रितीने ठरवायचे आहे जिथे तुम्‍हाला आपल्‍या मूलभूत कार्यांना लिहिता जसे, प्रवास करणे, जेवणे, झोपणे इत्‍यादी.

आणि आपल्‍या सर्व आनंदाच्‍या-मौजमजेच्‍या कामांना जसे कुटूंब-मित्रांसोबत गप्‍पा मारणे, त्‍यांच्‍यासोबत जेवण करणे, टी.व्‍ही.वर आपले आवडते धारावाहिक-कार्यक्रम पाहणे, गेम्‍स खेळण्‍यासाठी इत्‍यादींसाठी वेळ ठरवता. असे करणे तुमच्‍यासाठी विरूद्ध मनोविज्ञासारखे (Reverse Psychology) कार्य करेल.   

 

Read More: #Reverse Psychology #Reverse Engineering #Social Engineering #Re-Engineering #

जेव्‍हा तुमच्‍या मेंदूला दैनंदिन वेळापत्रकात कोणतेही काम दिसनार नाही तेव्‍हा त्‍या कामांना तुमचा मंदू कमी श्रमात-कमी मेहणत करून सहज करायला लागेल.  आणि जी जागा खाली राहील तिथे तुम्‍ही स्‍वतःचा दर्जेदार, गुणवत्‍तापूवर्ण वेळ, महत्‍त्‍वाचा वेळ द्याल.

तुम्‍हाला असे दिसून येईल की, तुमच्‍याजवळ चोविस तासांपैकी काही तास आहेत ज्‍यांचा सदुपयोग तुम्‍ही आपल्‍या महत्‍त्‍वाच्‍या कामांसाठी वापरू शकता. 

 

७. अडथळ्यांसाठी तयार राहा Prepare for Setbacks

Plan for the BEST but Prepare for the WORST

Setback to Bounce-back-Vivek Bindra

आपल्‍या टाळाटाळ करण्‍याच्‍या सवयीला संपविणे सहजा-सहजी शक्‍य होणार नाही. कारण तुम्‍ही ह्या सवयीला बनविण्‍यासाठी खूप वर्षे घालविलेली असतात. चालढकल करण्‍याची सवय लागायला बरीच वर्षे लागलेली असल्‍यामुळे लगेच ही सवय मोडणे व नवीन चांगली सवय रूजू व्‍हायलाही बराच वेळ व श्रम-मेहनत लागेल. ज्‍यामध्‍ये तुम्‍ही खूपवेळा अयशस्‍वी व्‍हाल.

आता अधिकतर लोकांची समस्‍या ही असते की, ते खूप मेहनत करून अथक प्रयत्‍न करून आपल्‍या ह्या सवयीला संपविण्‍याचे प्रयत्‍न करत असतात, परंतू, जसेही ते अयशस्‍वी होतात ते पुढे पय्रत्‍न करणे सोडून देत असतात. कारण, त्‍यांना असे वाटत असते की ते कधीही स्‍वतःला बदलू शकणार नाही.

परंतू, लेखक असे म्‍हणतात की, कोणत्‍याही सवयीला बनविण्‍यासाठी आणि मोडण्‍यासाठी आपल्‍याला अपयशांना स्‍वीकार करायला पाहिजे.

जसे, तुम्‍ही सकाळी व्‍यायामशाळेत जायला सुरूवात करता, आणि असे नियोजन करता की, तुम्‍ही आठवड्याचे सहा दिवस व्‍यायामशाळेत जाणार, असं म्‍हणण्‍याऐवजी तुम्‍हाला असं म्‍हणायला पाहिजे की, तुम्‍ही कधीही सतत दोन दिवस व्‍यायाम बुडवणार नाही. जर एखादे दिवस काही कारणामुळे बुडाला तर लगेच व्‍यायामासाठी दुसरा दिवस बुडवणार नाही.

यामुळे असे होईल की, सुरूवातीला तुम्‍ही आठवड्यातून किमान तीन दिवस व्‍यायामाला जाऊ शकण्‍याची सवय तर लावूनच घ्‍याल, ज्‍यामुळे तुम्‍हाला पुर्वीपेक्षा अधिक आत्‍मविश्‍वास तुमच्‍यात जागवेल. तुम्‍हाला अगोदरपेक्षा जास्‍त आत्‍मविश्‍वास स्‍वतःमध्‍ये जाणवेल.

-समाप्‍त-

धैर्यपुर्वक वाचन केल्‍याबद्दल आपले मनःपूर्वक धन्‍यवाद. 

📑📘📙📔📗

 (भाग-१ वाचन करण्‍यासाठी येथून जा )




www.evachnalay.in

 महत्प्रयत्‍नांती टाळाटाळ करण्‍याच्‍या सवयीला मोडण्‍यात यशस्‍वी होण्‍यासाठी निल फिओरे यांच्‍या मागदर्शनपर  पुस्‍तकाचे सारांश आपल्‍याला कसे वाटले, आजपासून तुम्‍ही कोणती सवय संपवाल आणि नवीन सवय रूजवाल आम्‍हाला टिप्‍पणीद्वारे अवश्‍यक कळवा.

पुस्‍तक खरेदी करून सविस्‍तर वाचन करा. आणि सवयींबद्दल अधिक जाणून घेण्‍यासाठी सवयींवर आधारित इतर पुस्‍तकं पुढील दुव्‍यावरून अवश्‍य वाचा व आपल्‍या जीवनात यशस्‍वी होण्‍यास दैनंदिन सवयींचा सापळा कसा आडवा येतो त्‍याबद्दल द हॅबिट या पुस्‍तकाचे सारांश पुढील दुव्‍यावरून वाचता येईल.

 येथून वाचा: द पॉवर ऑफ हॅबिट The Power of Habit 

वाचन करण्‍याच्‍या सवयीला का पर्याय नाहीः 📘📗📙

📘📗📙📖


www.evachnalay.in

पुस्‍तकातील सारांश पुरेसे वाटलं नसेल आणि अधिक तपशिलवार, सविस्‍तरपणे पुस्‍तक वाचन करून आपले व्‍यक्‍तीमत्‍व सुधारा, आपला विकास करा, यशस्‍वी व्‍हा.

वैयक्तिक विकास, स्‍वयंमदतीवर ही पुस्‍तक तुम्‍हाला कशी वाटली याबद्दल आम्‍हाला अवश्‍य कळवा.  तसेच, ई-वाचनालय ह्या संकेतस्‍थळावरील अशाच संवाद कौशल्‍यांवर, लोकव्‍यवहारावर, सवयींवर, मेंदूचे कार्य, यावर आधारित इतर पुस्‍तक सारांश अवश्‍य वाचा.

Communication Skills | संवाद कौशल्‍ये  |  स्‍वयंविकास-Self Development स्‍वयंमदत-Self Help वैयक्तिक विकास-Personality Development स्‍वयंसुधार-Self-Improvement

 

Keep Reading, Keep Learning and Keep Growing. 

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


www.evachnalay.in

 📗📘📖📘📙

पुस्‍तकं आपल्‍याला एखाद्या गोष्‍टीसाठी कार्य करण्‍याची योग्‍य शिस्‍त, माहिती, रीत, पद्धत, प्रथा, प्रक्रिया, आयोजन, नियोजन, संयोजन, समन्‍वय, प्रयोजन...एक व्‍यवस्‍था, प्रणाली (SYSTEM) समजावून सांगतात.

________
ई-वाचनालय | www.evachnalay.in
________

ई-वाचनालय संकेतस्‍थळ हे एक असे व्‍यासपीठ आहे जिथे तुम्‍ही स्‍वयंसुधार, व्‍यक्तिमत्‍व विकास यांची कौशल्‍ये आत्‍मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्‍वी जीवन जगू शकता.

परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्‍या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्‍तकं ही आपली उत्‍तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात.  यासाठी पुस्‍तकांचा सार आम्‍ही सारांश रुपाने आपल्‍यासाठी घेऊन येतो. ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्‍फोट झालेला दिसून येईल. यामध्‍ये त्‍याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्‍या प्रचंड साठ्यातून आपल्‍यासाठी सोयीस्‍कर असे, सोप्‍या आणि सहज भाषेत पुस्‍तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्‍मसात करू शकता.

उत्‍तम आणि यशस्‍वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्‍हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्‍हावे, योग्‍य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्‍या दर्जेदार पुस्‍तकांद्वारे तुम्‍ही ते मिळवू शकता. 


 

जीवनमान उंचावून यशस्‍वी जीवन जगण्‍यासाठी लागणारी माहिती, कौशल्‍ये, मार्गदर्शन हे पुस्‍तकांद्वारे  मिळवून जीवन सार्थक, यशस्‍वी ठरवू शकता.  

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.

Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

स्‍वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्‍वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्‍य, पुस्‍तकं उपलब्‍ध आहेत.

आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी स्‍वतःविषयी, स्‍वतःच्‍या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्‍वी होऊ शकतो.  खास तुमच्‍यासाठी ह्या संकेतस्‍थळवर उपलब्‍ध उत्‍कृष्‍ट अशा पुस्‍तकांचे सारांश.  अवश्‍य वाच. 

👉वाचन करण्‍याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्‍हा

👉वाचनाचे महत्‍व/फायदे : पुस्‍तकांचे महत्‍व 📖📙📘📗📕📔

 

जागतिक स्‍तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्‍तकांची पुस्‍तकांची यादीः 

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले 

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग 

 .     गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग

 ⏰ Two Minute 📖
Book Short 

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...

खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्‍तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्‍या. एकदाची गुंतवणूक करा.

दरवेळेस परतावा देणारे उत्‍तम आर्थिक साधन कोणते?

👉पुस्‍तक...! 📕📙📘📗 ..

जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा. 

ई-वाचनालय | www.evachnalay.in

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादी-क्‍लीक करून पाहा

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


www.evachnalay.in

बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्‍य बदलतील. तसेच आपल्‍या सवयींचेदेखिल आहे, एरिस्‍टॉटलनेसुद्धा असे म्‍हटले आहे की, तुम्‍ही जे काही करता त्‍या तुमच्‍या सवयींचा भाग असतो.

 
 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive