आपले शरिर- देहात- हार्डवेअर
आपले शरिर
हार्डवेअर
“ज्याला आपण स्पर्श करू शकतो, पाहू शकतो, जाणीव करू शकतो”
(जंगली रानटी भटके मनुष्य प्राणी ते सामाजिक मानव बनन्याची कथा-सॅपियन्स)
२. कार्यपद्धती
३. Consist of- 70% OF WATER
a. अणू-रेणू-पेशी-टिश्यू-अंग-अवयव-Organs
i. External – बाह्य
1. हात, पाय, डोके,
2. नाक, तोंड
ii. Internal-अंतर्गत
1. हृदय, मेंदू, पोट,
2. आतडे, यकृत, पित्ताशय, आमाशय, जठराग्णी-
3. New Organs found.!
iii. Organ System-अवयव संस्था-ऑर्गन सिस्टम-
1. चेतासंस्था, पचनसंस्था,
2. श्वसनसंस्था, रक्ताभिसरण संस्था,
3. पुनरूत्पादन संस्था
b. पंचतत्व – शरिरप्रकृती-
c. त्रिदोष-वात-पित्त-कफ-
3. आपले आरोग्य
4. आपले आहार
a. षड्-रसयुक्त- कटू-गोड-तिखट-खारट-आंबट-
b. सप्तधातू- रस-मेद-मज्जा-अस्थि-धातू
5. अन्न- गुणविज्ञान-(ओज आयुर्वेदा)
i. उष्ण-शित-रजगुण –तमोगुण-शितगुण-
ii. लघुगुण-खारगुण-चल-सुक्ष्म गुण
6. अन्न- मांसाहारी-शाकाहारी-फलाहारी- सर्वाहारी
7. पोषणतत्वे
a. अभाव-प्रभाव-
b. आजार-विकार
c. उपाय-समाधान
8. दिनचर्या
9. जीवनमान-जीवनशैली
टिप्पण्या