आपल्या शिक्षण व्यवस्थेचा प्रवास -Journey of Education System in India
Journey of Education System in India
EDUCATION: "the process of receiving or giving systematic instruction, especially at a school or university."
BOOKS: "A book is a medium for recording information in the form of writing or images, typically composed of many pages bound together and protected by a cover."
"पुस्तक हे एक Instrument साधन आहे आणि शिक्षण ही एक प्रक्रिया Process आहे."
वाचक मित्रांनो आपण ह्याच साधनाद्वारे आपले जीवन घडवू शकतो ते कसे घडवायचे, का घडवायचे? ह्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठीच आपली पहिली पुस्तक Read and Grow Rich वाचन करा आणि समृद्ध व्हा..! ह्या पुस्तकाचे परिचय-सारांश रूप मराठीमध्ये घेउन येणार आहोत लवकरच..!
तोपर्यंत वाचत राहा, शिकत राहा कारण वाचाल तर वाचाल..!
वाचन करा आणि समृद्ध व्हा..!
पुस्तकांचे शिक्षणातील
महत्त्व
'मुलांपर्यंत निरनिराळ्या भाषांतील उत्तमोत्तम पुस्तकं पोहचू द्या, मुलांच्या मातृभाषेत ती अनुवादित करून त्यांच्यापर्यंत न्या, त्यांना मनसोक्त वाचू देत, पुस्तकं आणि त्यांतील ज्ञान त्यांच्या डोक्याला सातत्याने नवी कल्हई करत राहतील. त्यांना कुशाग्र, सजग बनवतील. विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे ज्ञान मिळवण्याची मुभा हवी. त्यासाठी पालकांनीच आता वाटाड्या म्हणून महत्त्वाची आणि उत्स्फूर्त भूमिका निभावली पाहिजे,'
- डॉ. अरविंद गुप्ता
👉आपली शिकण्याची पद्धत/बुद्धी कोणती?
मराठीत लवकरच घेऊन येत आहेात..!
Learner Type -Marathi online TEST- Learner Type
सदरील चाचणी सोडवून पाहा आपण कोणत्या बुद्धिमत्तेचे धनी आहोत ते.
- वय वर्षे ५ ते ७ च्या विद्यार्थ्यांसाठी ची चाचणी सोडवाः येथून
- इतरांसाठी चाचणीः पहा किंवा येथून डाऊनलोड करा
- ईकीगाई: नैसर्गिक कल, आवड-पॅशन शोधण्याची जपानी पद्धत
- DISC Test -व्यक्तिमत्व चाचणी
![]() |
The-brief-history-of-SAPIENS |
ई-वाचनालय संकेतस्थळ हे एक असे व्यासपीठ आहे जिथे तुम्ही स्वयंसुधार, व्यक्तिमत्व विकास यांची कौशल्ये आत्मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्वी जीवन जगू शकता.
परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्तकं ही आपली उत्तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात. यासाठी पुस्तकांचा सार आम्ही सारांश रुपाने आपल्यासाठी घेऊन येतो. ज्याद्वारे तुम्ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.
जीवनात पुस्तकं असतात
आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञानी. म्हणून
पुस्तकं वाचा. ☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in |
कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्फोट झालेला दिसून येईल. यामध्ये त्याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्या प्रचंड साठ्यातून आपल्यासाठी सोयीस्कर असे, सोप्या आणि सहज भाषेत पुस्तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्मसात करू शकता.
उत्तम आणि यशस्वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्हावे, योग्य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्या दर्जेदार पुस्तकांद्वारे तुम्ही ते मिळवू शकता.
जीवनमान उंचावून यशस्वी जीवन जगण्यासाठी लागणारी माहिती, कौशल्ये, मार्गदर्शन हे पुस्तकांद्वारे मिळवून जीवन सार्थक, यशस्वी ठरवू शकता.
जीवनात पुस्तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञानी. म्हणून पुस्तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
स्वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्य, पुस्तकं उपलब्ध आहेत. आपले जीवनमान उंचावण्यासाठी स्वतःविषयी, स्वतःच्या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्वी होऊ शकतो. खास तुमच्यासाठी ह्या संकेतस्थळवर उपलब्ध उत्कृष्ट अशा पुस्तकांचे सारांश. अवश्य वाच.
👉वाचन करण्याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्हा
👉वाचनाचे महत्व/फायदे : पुस्तकांचे महत्व 📖📙📘📗📕📔
जागतिक स्तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्तकांची पुस्तकांची यादीः
१. सॅपियन्स- मानव जातीची संक्षिप्त कथा
२. का-पासून सुरूवात-स्टार्ट विथ व्हाय- सायमन सिनेक
३. अति-परिणामकारक लोकांच्या सात-सवयी
४. हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा
६. सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी
८. दृष्टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्हरीथींग
९. गेले करायचे राहून... द टॉप फाइव्ह रिग्रेट्स ऑफ डायिंग
⏰ Two Minute 📖
Book Short
📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्तक...!
खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्या. एकदाची गुंतवणूक करा.
दरवेळेस परतावा देणारे उत्तम आर्थिक साधन कोणते?
👉पुस्तक...! 📕📙📘📗 ..
जीवनात पुस्तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्य जगा, यशस्वी व्हा.
- व्यक्तीमत्व विकास | Personality Development
- बड़ी सोच का बड़ा जादू | The Magic of Thinking Big
- एकावेळी एकच काम The One Thing
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
👉ई-वाचनालय या संकेतस्थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्कृष्ट अशी पुस्तक सारांश
- रिच
डॅड-पुअर डॅड
- रिच डॅड्स- गाईड टू इन्वेस्टींग
- रिच डॅड्स कॅशफ्लो क्वाड्रंट- गाईड टू फायनान्शियल फ्रिडम
- रिच किड स्मार्ट किड
- हाऊ टू अट्रक्ट मनी
- द पैरेबल ऑफ़ द पाइपलाइन
- गुजराती धंदो की बात.!-दि धंधो इन्व्हेस्टर मराठी पुस्तक सारांश
- पैश्याने पैसा कमावण्याची आधुनिक पद्धत - फॅल्कन मेथड
- आर्थिक स्वातंत्र्य-फायनान्शियल फ्रिडम-ग्रॅन्ट सबेटिअर-Financial Freedom
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
टिप्पण्या