नादवेध Naadvedh -अच्युत गोडबोले , सुलभा पिशवीकर

अमूर्तातून मिळणारा आनंद शब्दात सांगता येत नाही. लाय, ताल, सुरातून उमटणारे संगीत असाच अमूर्त आनंद मिळवून देते. या आनंदाला शब्दात पकडण्याचा प्रयत्न सुलभ पिशवीकर आणि अच्युत गोडबोले यांनी या पुस्तकात केला आहे.

 नादवेध 

अच्युत गोडबोले, सुलभा पिशवीकर  

अमूर्तातून मिळणारा आनंद शब्दात सांगता येत नाही. लाय, ताल, सुरातून उमटणारे संगीत असाच अमूर्त आनंद मिळवून देते. या आनंदाला शब्दात पकडण्याचा प्रयत्न सुलभ पिशवीकर आणि अच्युत गोडबोले यांनी या पुस्तकात केला आहे. 
 
या नादवेड्या लेखकद्वयीने संगीतात स्वच्छंद मुशाफिरी केली आहे. संगीताच्या मैफली ऐकताना रागाच्या मांडणीतील आणि सुरांचे सौंदर्य त्यांनी शब्दांत पकडले आहे. तरीही रागाच्या तांत्रिक आणि शास्त्रीय बाजूवर भर न देता ख्याल, भावगीत, नाट्यगीत, सिनेगीत या सर्वांमधून रागाची कशी ओळख होते, हे सांगण्याचा प्रयत्न पुस्तकात केला गेला आहे. 
 
  • Book Name: नादवेधAuthor: अच्युत गोडबोले , सुलभा पिशवीकर  
  • Category: अनुभव कथन, ललित, संगीत विषयक 
  • Publication: राजहंस प्रकाशन

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive