होमो डेअस -मानवजातीच्या भविष्याचा रोमांचक वेध -युवाल नोआ हरारी | Homo Deus: A Brief History of Tomorrow (Marathi)
होमो डेअस या पुस्तकात मानवाला एकविसाव्या शतकात सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या मोठया भविष्यवेधी कार्यक्रमाची चिकित्सा केलेली आहे. आतापर्यंत हे पुस्तक जगभरातील पन्नास भाषांत अनुवादित झालेले आहे व त्याच्या सुमारे साठ लाख प्रतींची विक्री झालेली आहे.
होमो डेअस
मानवजातीच्या भविष्याचा रोमांचक वेध
युवाल नोआ हरारी
मराठी अनुवाद
सुश्रुत कुलकर्णी
Homo Deus
A Brief History of Tomorrow (Marathi)
Homo Deus Marathi | होमो डेअस मराठी
कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) आणि जेनेटिक इंजिनिअरिंग या
तंत्रज्ञानाच्या संयोगातून मानवाला जणू ईश्वरी शक्तीचं प्रदान होतील अशी
परिस्थिती आहे असे झाले तर काय घडू शकेल, याचा या पुस्तकात वेध घेण्यात आला
आहे.
होमो डेअस या पुस्तकात मानवाला एकविसाव्या शतकात सामोऱ्या
जाव्या लागणाऱ्या मोठया भविष्यवेधी कार्यक्रमाची चिकित्सा केलेली आहे.
आतापर्यंत हे पुस्तक जगभरातील पन्नास भाषांत अनुवादित झालेले आहे व
त्याच्या सुमारे साठ लाख प्रतींची विक्री झालेली आहे.
एकविसाव्या शतकातील स्वप्न आणि
दुःस्वप्न यांचा मागोवा घेत सामोरे जाव्या लागणाऱ्या भविष्यवेधी
कार्यक्रमाची चिकित्सा केली आहे. म्हणूनच उत्क्रांतीचा पुढचा टप्पा हा होमो
डेअस असेल, देव-माणसाचा असेल, असे यात म्हटले आहे. याचा मराठी अनुवाद सुश्रुत कुलकर्णी यांनी केला आहे.
या पुस्तकाला जेवढे स्टार्स द्याल तेवढे कमी आहेत. एवढे जबरदस्त पुस्तक आता पर्यंत वाचनात आले नव्हते ज्याला कोणाला
जातीधर्माचा गर्व असेल त्यांनी तर हे पुस्तक नक्कीच वाचावे, हे पुस्तक
आपल्याला माणूस असण्याची जाणीव तर करून देतेच पण मानवजात कुठे जात आहे
भविष्यात या मानवजातीला काय करायचे आहे या विषयी पुस्तकात खूपच सुंदर आणि
पारदर्शक मांडणी केली आहे. नक्की वाचा.
इतर संबंधितः

टिप्पण्या