रोख रकमेत व्यवहार का करायला पाहिजे? | 📚 Bookshorts #12

डिजीटल इंडिया, युपीआय, डिजीटल वॉलेट, यांमुळे आज डिजीटल व्‍यवहार नक्‍कीच सोईस्‍कर, सहज, योग्‍य झालेले आहेत, परंतू, तुम्हाला रोख रकमेत व्यवहार का करायला पाहिजे?

 



आय विल टीच यु टू बी रिच

 रमित सेठी

📚 Bookshorts #१2


#1.  खरेदीची खरी किंमत जाणून घ्या
Know the true cost of purchase

जर तुम्हाला एखादे महागडे मोबाईल फोन खरेदी करण्यासाठी तुम्‍हाला तुमची अख्खी एका महिन्याची पगार द्यावी लागत असेल तर लक्षात ठेवा तो संपूर्ण एक महिना तुम्ही स्वतःसाठी नाही तर त्या फोनच्या कंपनीसाठी काम केलेलं असते.


#२. खर्च करण्याऐवजी बचतीवर तुमच्या शेजाऱ्याशी स्पर्धा करा
Compete with your neighbor on savings instead of spending

पैसा वाया घालवण्यासाठी, बरबाद करण्यासाठी नाही तर बचत करण्यासाठी तुमच्या शेजा-याशी, मित्राशी, नातेवाईकांसोबत स्पर्धा करा कारण लोक तर्काच्या ऐवजी म्हणजेच लॉजिकच्या ऐवजी इमोशन्स म्‍हणजेच भावनांवर खर्च करतात. 


#३. शक्य असेल तिथे रोखीने व्यवहार
use cash if possible

डिजीटल इंडिया, युपीआय, डिजीटल वॉलेट, यांमुळे आज डिजीटल व्‍यवहार नक्‍कीच सोईस्‍कर, सहज, योग्‍य झालेले आहेत.  घरबसल्‍या खरेदी शक्‍य झालेली आहे.  परंतू कोणत्‍याही गोष्टीवर तुम्ही किती पैसा खर्च करत आहात हे तुम्‍हाला कॅश किंवा रोख, (रोकड्या) मध्ये व्यवहार करतानाच तुम्हाला कळून येते म्हणून कॅश मध्ये, रोखीने खर्च करायला पाहिजे.

 

अधिक वाचाः 

  • सायकॉलॉजी ऑफ मनी
  • रिच डॅड पुअर डॅड-कॅशफ्लो क्‍वाड्रंट
  • रिच डॅड पुअर डॅड- गाईड टू इन्‍वेस्‍टींग
  • द रिचेस्‍ट मॅन ऑफ बॅबिलॉन 
  • द मिलेनियर फास्‍ट लेन 
  • द इंटेलिजेंट इन्‍वेस्‍टर 
  • लेट्स टॉक मनी - पैशांविषयी बोलू काही 
  • गोष्‍ट पैशापाण्‍याची 
  • संपत्‍तीचे व आनंदाचे रहस्‍य 
  • बार्टर सिस्‍टीम ते बिटकॉईन 
  • द पॅराबल ऑफ पाईपलाईन


टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive