बुद्धिमान गुंतवणूकदार-The Intelligent Investor (Marathi)- द इंटेलीजंट इन्वेस्टर-मराठी -बेंजामिन ग्रॅहम
आपली आर्थिक उद्दिष्टं कशी गाठायची याविषयीचं हे सगळ्यात
महत्त्वाचं आणि अजोड पुस्तक आहे तसेच, ‘शेअरबाजारामधल्या
गुंतवणुकीसाठीचं बायबल’ म्हणून 1949 सालापासून हे पुस्तक ओळखलं जातं
द इंटेलीजंट इन्वेस्टर
(बुद्धिमान गुंतवणूकदार)
बेंजामिन ग्रॅहॅम
![]() |
The Intelligent Investor (Language - Marathi) Value Investing Sambandhicha Antim Shabd Benjamin Graham (Author), Warren Buffet (Introduction), Atul Kahate (Translator) |
विसाव्या शतकामधला सर्वोत्तम गुंतवणूक सल्लागार असलेल्या बेंजामिन ग्रॅहॅमनं जगभरातल्या लोकांना शिकवलं आणि प्रोत्साहित केलं. 1949 सालापासून हे पुस्तक ‘शेअरबाजारामधल्या गुंतवणुकीसाठीचं बायबल’ म्हणून ओळखलं जातं.
या पुस्तकात लेखक ग्रॅहॅम यांनी गुंतवणूकदारांचं अति-कमालीचं नुकसान होऊ नये यासाठी ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ची संकल्पना कशी वापरायची याचं विवेचन केलं आहे. ग्रॅहॅमच्या धोरणांमधल्या चातुर्याचा अनुभव शेअरबाजारामधल्या गेल्या अनेक वर्षांमधल्या घडामोडींदरम्यान आलेलाच आहे.
ग्रॅहॅमच्या मूळ लिखाणाला धक्का न लावता अर्थक्षेत्रामधला मान्यवर पत्रकार म्हणून ओळखल्या जाणार्या जेसन झ्वाईग यांची अद्ययावत टिप्पणी या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेली आहे. यामुळे आजच्या शेअरबाजाराशी सुसंगत असलेल्या मुद्द्यांनाही हे पुस्तक स्पर्श करतं.
तसंच ग्रॅहॅमनं दिलेली मूळ उदाहरणं आणि आजच्या आर्थिक विषयांबद्दलचे मथळे यांच्यामधलं साम्यही अधोरेखित होतं. तसंच ग्रॅहॅमच्या तत्त्वांचा नेमका कसा वापर करायचा याची आणखी सखोल जाण वाचकांना लाभते. आपली आर्थिक उद्दिष्टं कशी गाठायची याविषयीचं हे सगळ्यात महत्त्वाचं आणि अजोड पुस्तक आहे.
![]() |
"गुंतवणुक विषयावरचं सर्वोत्तम पुस्तक" -वॉरेन बफेट The Intelligent Investor (Buddhiman Guntavnukdar) Marathi Language (Benjamin Graham, Jason Jweig, Atul Kahate) |
हे गुंतवणुक विषयावरचं सर्वोत्तम पुस्तक आहे असे गौरवोद्गार वॉरेन बफेट काढतात. जगातील सर्वात यशस्वी गुंतवणुकदार वॉरेन बफेट यांचे गुरु बेंजामिन ग्रॅहम हे द इंटेलिजंट इन्व्हेस्टर या पुस्तकाचे मुळ लेखक आहेत. शेअरबाजार म्हणजे अनिश्चिततेचा खेळ, शेअरबाजार म्हणजे जुगार अशी सर्वसाधारण चर्चा आपल्या आसपास नेहमी ऐकायला मिळते.
बेंजामिन ग्रॅहम यांनी सर्व धारणांना छेद दिला आणि आपल्या प्रखर बुद्धिमत्तेला प्रचंड व्यवहारज्ञान व दांडगा अनुभव यांची जोड दिली व गुंतवणुकीची मुलतत्वे बनवली. गुंतवणुकीची मुलतत्वे त्यांनी आपल्या इंटेलिजंट इन्व्हेस्टर या पुस्तकातुन मांडली आणि आर्थिक यश मिळवण्यासाठी वैयक्तिक गुंतवणुकदारांमध्ये आवश्यक मानसिकता व विश्लेषण हे गुण प्रथमच जगासमोर आले.
#आशावाद्यांना विकणारा आणि निराशावाद्यांकडून विकत घेणारा माणुस यशस्वी गुंतवणुकदार बनतो
वॉरन बफेट आपल्या प्रास्ताविकात म्हणतात,”यशस्वी गुंतवणुकदार होण्यासाठी अलौकिक बुद्धी, व्यवसायाच्या आकलनाचं कौशल्य किंवा आतली माहिती यातलं काहीच असं गरजेचं नसतं; गरज असते ती निर्णय घेण्यासाठी आवश्यक असणारी नेमकी बौद्धिक जडणघडण आणि त्या जडणघडणीला धक्का पोहोचविणाऱ्या भावनांपासून स्वत:ला दुर ठेवण्याची क्षमता.
जितका बाजार लहरीपणाने वागेल तितकी अगदी व्यावसायिकपणे वागणाऱ्या गुंतवणुकदाराला जास्त संधी असेल. बेंजामिन ग्रॅहम यांनी बनवलेली मुलतत्वे त्यांच्या कारकिर्दीतच नव्हे तर आजही अगदी सुसंगत ठरतात.
#गुंतवणुकीची संधी कितीही आकर्षक वाटली तरी तिच्यासाठी प्रमाणाबाहेर किंमत द्यायची नाही
शेअरबाजाराशी संबधित असलेल्या कुठल्याही बातमीची सखोल चिकित्सा केल्याशिवाय तिच्यावर विश्वास न ठेवणं आणि सहनशिलतेच्या जोडीला आपला आत्मविश्वास टिकवुन धरणं या गुणांच्या आधारे अगदी खराब अवस्थेतल्या शेअरबाजाराचाही आपण फायदा उठवू शकतो. ग्रॅहमच्या या अद्भुत कलाकृतीमध्ये आपला शेअरबाजाराकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलून टाकण्याची आणि आपल्याला सखोल ज्ञान देवुन प्रशिक्षित करण्याची ताकद त्यात आहे.
द इंटेलिजंट इन्व्हेस्टर या पुस्तकाचा मराठीत अनुवाद करणारे अतुल कहाते म्हणतात शेअरबाजारात गुंतवणक कशी कधी कशाच्या आधारे करावी यामागे एक निश्चित आराखडा आहे.
- कायमस्वरूपी नुकसान होऊ नये यासाठी काय करायचं
- सातत्यानं लाभ मिळवत राहण्याची शक्यता कशी वाढवायची
- आपल्याला सर्वोत्तम यश मिळवण्याची शक्यता असताना आपल्या मानसिकतेमुळे ही संधी गमावू नये यासाठी काय करायच
लेखक बेंजामिन ग्रॅहम म्हणतात की, चिकाटी, शिस्त, शिकण्याचा उत्साह आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं आणि स्वतंत्रत्रपणे विचार करणं हे गुण असणाऱ्या गुंतवणुकदाराला इंटेलिजंट इन्व्हेस्टर असे म्हणतात. मुळ मुद्दलाची सुरक्षितता आणि त्यावर पुरेसा परतावा यांची सखोल विश्लेषणानंतर हमी देणारी योजना म्हणजे गुंतवणुक.
लेखक बेंजामिन ग्रॅहम यांना व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचे जनक म्हणुन ओळखलं जातं. आजच्या अनेक यशस्वी उद्योजकांचे ते आदर्श ठरले आहेत. Security analysis आणि The Interpretation of Financial statements ही त्यांची इतर गाजलेली पुस्तकं आहेत.
आर्थिक विषयावर विशेषतः गुंतवणूकीवरील ही पुस्तक गुंतवणूक सुरू करण्यापुर्वी नक्कीच वाचायलाच पाहिजे, कारण ज्यांना आपला आर्थिक पाया भक्कम, मजबूत करायचा आहे आणि दीर्घावधीपर्यंत भांडवली बाजारात टिकून राहायचे असेल त्यांनी या पुस्तकातील धडे प्रत्यक्ष वापरायला पाहिजे.
📘📙📗📖📕🔖📑
बेंजामिन ग्रॅहम यांचं द इंटेलिजन्ट इन्व्हेस्टर हे पुस्तक जगप्रसिद्व आहे. त्यातील काही लेख आपल्याला गुंतवणुकी बाबत नेहमीच मार्गदर्शक ठरले आहेत.
ठळक आणि महत्वाचेः
👉यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी माणसाकडे अलौकिक बुद्धी, व्यवसायाच्या आकलनाचं असाधारण कौशल्य किंवा आतली माहिती, असणं यातलं काहीच गरजेचं नसत.
👉गरज असते,ती निर्णय घेण्यासाठी आवश्यक असणारी नेमकी बौद्धिक जडणघडण आणि त्या जडणघडणीला धक्का पोहोचवणाऱ्या भावनांपासून स्वतःला दूर ठेवण्याची क्षमता.
👉मूळ मुद्दलाची सुरक्षितता आणि त्यावर पुरेसा परतावा याची सखोल विश्लेषणानंतर हमी देणारी योजना म्हणजे गुंतवणूक. या अटींची पूर्तता न करणाऱ्या योजना म्हणजे नफेखोरी.
👉गुंतवणूकदारासमोर दोन प्रकारच्या अडचणी असतात, पहिली अडचण मानवी स्वभावाशी संबंधित असते. तर दुसरी अडचण त्याच्यासमोर असलेल्या स्पर्धेशी संबंधित असते.
👉महत्वाची गोष्ट म्हणजे आपण कितीही तरुण असलो तरीही शेअर्समधले आपली गुंतवणूक ४० वर्षानंतर नव्हे, तर ४० मिनीटांनंतरही काढून घेण्याची वेळ अचानकपणे आपल्यावर केव्हाही येऊ शकते.
👉चांगल्या दर्जाचे शेअर्स रास्त किमतीला विकत घेणं आणि ते आपल्याकडे कायम ठेवणं हि गुंतवणूकदाराची मुख्य उद्दिष्टे असतात.
कुठल्याही पूर्वसूचनेविना नोकरी जाणे, घटस्फोट, अपंगत्व, दुर्घटना यामधल्या कशाचाही आघात आपल्यावर केव्हाही होऊ शकतो. कितीही वय असलेल्या कुणावरही हा आघात होणं शक्य असतं. म्हणूनच कुठलाही धोका नसलेल्या रोख रकमेचा पुरेसा साठा प्रत्येक माणसाकडे असलाच पाहिजे.
अंदाजपंचे काही तत्वांवर काही करण्याऐवजी शिस्तीने वागण्यावर ग्रॅहम चा भर आहे. समजा, आपण आपल्या गुंतवणुकीचा ५०% हिस्सा शेअर्स मध्ये ५०% बॉण्ड्स मध्ये गुंतवायचा ठरवलं असेल, तर दर सहा महिन्यांनी आपण आपल्या गुंतवणुकीमध्ये हेच प्रमाण आहे हा का ते तपासायचे आहे.
जर हे प्रमाण ६०-४० झाले तर शेअर्समधले काही रक्कम बॉण्डमध्ये टाकावी जर हे प्रमाण ३५-६५ झाले तर बॉण्ड मधली काही रक्कम काढून शेअर्समध्ये टाकावी. आपल्या गुंतवणुकेचे प्रमाण ५०-५० करण्यासाठी आपण १ जानेवारी आणि १ जुलै अश्या सारख्या लक्षात राहण्याजोग्या तारखा ठरवून घ्याव्यात.
डिविडेंड-लाभांश मधून आपल्याला मिळणाऱ्या परताव्याकडे तसच आपल्याकडे ज्यांचे शेअर्स आहेत अशा कंपन्यांच्या कामगिरीकडे लक्ष देणं हेच गुंतवणूकदाराच्या दृष्टीने हितकारक ठरत.
📘📙📗📖📕🔖📑
इतर गुंतवणूक संबंधितः
- गुजराती धंदो की बात.!-दि धंधो इन्व्हेस्टर मराठी पुस्तक सारांश
- पैश्याने पैसा कमावण्याची आधुनिक पद्धत - फॅल्कन मेथड- Falcon Method
- आर्थिक स्वातंत्र्य-फायनान्शियल फ्रिडम-ग्रॅन्ट सबेटिअर-Financial Freedom
- पैशाचे मानसशास्त्र
- रिच
डॅड-पुअर डॅड
- रिच
किड स्मार्ट किड
- हाऊ टू
अट्रॅक्ट मनी
- द
पैरेबल ऑफ़ द पाइपलाइन
👉ई-वाचनालय या संकेतस्थळावरील
आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय,
उत्कृष्ट अशी पुस्तक सारांश
- रिच
डॅड-पुअर डॅड
- रिच डॅड्स-
गाईड टू इन्वेस्टींग
- रिच
डॅड्स कॅशफ्लो क्वाड्रंट- गाईड टू फायनान्शियल फ्रिडम
- रिच
किड स्मार्ट किड
- हाऊ टू
अट्रक्ट मनी
- द
पैरेबल ऑफ़ द पाइपलाइन
- गुजराती धंदो की बात.!-दि धंधो इन्व्हेस्टर मराठी पुस्तक सारांश
- पैश्याने पैसा कमावण्याची आधुनिक पद्धत - फॅल्कन मेथड
- आर्थिक स्वातंत्र्य-फायनान्शियल फ्रिडम-ग्रॅन्ट सबेटिअर-Financial Freedom
- पैशाचे मानसशास्त्र
- अर्थसाक्षर व्हा
आर्थिक विषयावरील इतर उत्कृष्ट पुस्तकांची यादी-क्लीक करून पाहा
📑🔖📕📗📖📘📙
इतर संबंधितः
- दृष्टीकोन बनण्याचे रंजक गणित
- दृष्टीकोन बदला आयुष्य बदला
- मित्र जोडा आणि प्रभावी बना-डेल कार्नेगी- हाऊ टू विन फ्रेंडस् & इन्फ्यूएन्स पीपल
- देहबोली- आपल्या शरिराची भाषा -संवाद साधण्याचे आधुनिक पद्धत
________
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
________
ई-वाचनालय
संकेतस्थळ हे एक असे व्यासपीठ आहे जिथे तुम्ही स्वयंसुधार, व्यक्तिमत्व
विकास यांची कौशल्ये आत्मसात करून, यांद्वारे
आपले जीवन चांगले बनवून एक यशस्वी जीवन जगू शकता.
परंतू, यासाठी
चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्या घडीला अवघड, कठीण
झालेले दिसून येईल. पुस्तकं ही आपली उत्तम मार्गदर्शक व
गुरू ठरू शकतात. यासाठी पुस्तकांचा सार
आम्ही सारांश रुपाने आपल्यासाठी घेऊन येतो. ज्याद्वारे तुम्ही तुमचे जीवन सफल
बनवू शकता.

जीवनात पुस्तकं असतात
आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञानी. म्हणून
पुस्तकं वाचा.
Books are our Friend,
Philosopher and Guide in life. So, Read Books.
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
कारण,
प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे
होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्फोट झालेला दिसून येईल. यामध्ये
त्याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्या प्रचंड साठ्यातून आपल्यासाठी
सोयीस्कर असे, सोप्या आणि सहज भाषेत पुस्तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती
सारांश रूपाने ग्रहण करून, आत्मसात करू शकता.
उत्तम
आणि यशस्वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्हावी, आपले
नेमके मार्गदर्शन व्हावे, योग्य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्या
दर्जेदार पुस्तकांद्वारे तुम्ही ते मिळवू शकता.
जीवनमान
उंचावून यशस्वी जीवन जगण्यासाठी लागणारी माहिती, कौशल्ये, मार्गदर्शन हे पुस्तकांद्वारे
मिळवून जीवन सार्थक, यशस्वी ठरवू शकता.
जीवनात पुस्तकं असतात
आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञानी. म्हणून
पुस्तकं वाचा.
Books are our Friend,
Philosopher and Guide in life. So, Read Books.
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
स्वयंविकास,
वैयक्तिक सुधार (Personality Development), स्वयंमदत (Self Help) यांवर
हजारो वर्षापासून लेख-साहित्य, पुस्तकं उपलब्ध आहेत.
आपले जीवनमान
उंचावण्यासाठी स्वतःविषयी, स्वतःच्या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी
जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्वी होऊ शकतो. खास तुमच्यासाठी ह्या
संकेतस्थळवर उपलब्ध उत्कृष्ट अशा पुस्तकांचे सारांश. अवश्य वाच.
👉वाचन करण्याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्हा
👉वाचनाचे महत्व/फायदे : पुस्तकांचे महत्व 📖📙📘📗📕📔
जागतिक स्तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्तकांची पुस्तकांची यादीः
१.
सॅपियन्स-
मानव जातीची संक्षिप्त कथा
२.
का-पासून
सुरूवात-स्टार्ट विथ व्हाय- सायमन सिनेक
३.
अति-परिणामकारक
लोकांच्या सात-सवयी
४.
हॅबिट्स-
दैनंदिन सवयींचा सापळा
६.
सर्वांत
अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी
८.
दृष्टीकोन
हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्हरीथींग
९. गेले करायचे राहून... द टॉप फाइव्ह रिग्रेट्स ऑफ डायिंग
⏰ Two Minute
📖 BOOK SHORTS
📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्तक...!
📕📙📘📗
📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्तक...!
खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्तक
एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्या. एकदाची गुंतवणूक करा.
दरवेळेस परतावा देणारे उत्तम आर्थिक साधन कोणते?
👉पुस्तक...! 📕📙📘📗 ..
जीवनात पुस्तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्य जगा, यशस्वी
व्हा.
- व्यक्तीमत्व विकास | Personality Development
- बड़ी सोच का बड़ा जादू | The Magic of Thinking Big
- एकावेळी एकच काम The One Thing
- आपल्या कामात एवढे चांगले व्हा की कोणीही तुम्हाला नजरअंदाज करणार नाहीत
- माझं चीज़ कोणी हलवलं? Who moved my Cheese?
- तुमच्या अचेतन मनाची शक्ती-द पावर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड
- द मॉन्क हू सोल्ड हीज फेरारी-रॉबीन शर्मा
- द पॉवर ऑफ हॅबीट - The Power of Habits
- मिनी हॅबीट्स- Mini Habits- सवयी लहान परिणाम महान
- टायनी हॅबीट्स - Tiny Habits-छोट्या सवयी
- मायक्रो हॅबीट्स - Micro Habits-सूक्ष्म सवयी
- द नाऊ हॅबीट- The Now Habit
- ऍटॉमिक हॅबिट्स-जेम्स क्लीयर- मराठी पुस्तक परिचय (Atomic Habits -Marathi By James Clear)हॅबीट- Atomic Habit
- अतिपरिणामकारक लोकांच्या सात सवयी- 7 Habits of Highly Effective People
- मेंदूचे 12 नियम- 12 Rules of Brain
- भावनिकदृष्ट्या भक्कम असणा-या लोकांच्या पाच-५ सवयी
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
👉ई-वाचनालय या संकेतस्थळावरील
आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय,
उत्कृष्ट अशी पुस्तक सारांश
- अर्थसाक्षर व्हा
- पैसा- बार्टर सिस्टीम ते बिटकॉईन
- रिच
डॅड-पुअर डॅड
- गुंतवणूकीचा मार्गदर्शक-रिच डॅड्स-
गाईड टू इन्वेस्टींग
- रिटायर रिच रिटायर यंग
- रिच
डॅड्स कॅशफ्लो क्वाड्रंट- गाईड टू फायनान्शियल फ्रिडम
- एकविसाव्या शतकाचा व्यवसाय
- द बिझनेस स्कूल
- रिच
किड स्मार्ट किड
- थिंग ऍण्ड ग्रो रिच- विचार करा आणि श्रीमंत व्हा
- हाऊ टू
अट्रक्ट मनी
- द
पैरेबल ऑफ़ द पाइपलाइन
- गुजराती धंदो की बात.!-दि धंधो इन्व्हेस्टर मराठी पुस्तक सारांश
- पैश्याने पैसा कमावण्याची आधुनिक पद्धत - फॅल्कन मेथड
- आर्थिक स्वातंत्र्य-फायनान्शियल फ्रिडम-ग्रॅन्ट सबेटिअर-Financial Freedom
- पैशाचे मानसशास्त्र
आर्थिक विषयावरील इतर उत्कृष्ट पुस्तकांची यादी-क्लीक करून पाहा ☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in

www.evachnalay.in
बदल हवा असेल तर विचार बदला, तेच
तुमचं आयुष्य बदलतील. तसेच आपल्या सवयींचेदेखिल आहे, एरिस्टॉटलनेसुद्धा
असे म्हटले आहे की, तुम्ही जे काही करता त्या तुमच्या सवयींचा
भाग असतो.
- गुजराती धंदो की बात.!-दि धंधो इन्व्हेस्टर मराठी पुस्तक सारांश
- पैश्याने पैसा कमावण्याची आधुनिक पद्धत - फॅल्कन मेथड- Falcon Method
- आर्थिक स्वातंत्र्य-फायनान्शियल फ्रिडम-ग्रॅन्ट सबेटिअर-Financial Freedom
- पैशाचे मानसशास्त्र
- रिच डॅड-पुअर डॅड
- रिच किड स्मार्ट किड
- हाऊ टू अट्रॅक्ट मनी
- द पैरेबल ऑफ़ द पाइपलाइन
👉ई-वाचनालय या संकेतस्थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्कृष्ट अशी पुस्तक सारांश
- रिच
डॅड-पुअर डॅड
- रिच डॅड्स- गाईड टू इन्वेस्टींग
- रिच डॅड्स कॅशफ्लो क्वाड्रंट- गाईड टू फायनान्शियल फ्रिडम
- रिच किड स्मार्ट किड
- हाऊ टू अट्रक्ट मनी
- द पैरेबल ऑफ़ द पाइपलाइन
- गुजराती धंदो की बात.!-दि धंधो इन्व्हेस्टर मराठी पुस्तक सारांश
- पैश्याने पैसा कमावण्याची आधुनिक पद्धत - फॅल्कन मेथड
- आर्थिक स्वातंत्र्य-फायनान्शियल फ्रिडम-ग्रॅन्ट सबेटिअर-Financial Freedom
- पैशाचे मानसशास्त्र
- अर्थसाक्षर व्हा
📑🔖📕📗📖📘📙
इतर संबंधितः
- दृष्टीकोन बनण्याचे रंजक गणित
- दृष्टीकोन बदला आयुष्य बदला
- मित्र जोडा आणि प्रभावी बना-डेल कार्नेगी- हाऊ टू विन फ्रेंडस् & इन्फ्यूएन्स पीपल
- देहबोली- आपल्या शरिराची भाषा -संवाद साधण्याचे आधुनिक पद्धत
________
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
________
ई-वाचनालय संकेतस्थळ हे एक असे व्यासपीठ आहे जिथे तुम्ही स्वयंसुधार, व्यक्तिमत्व विकास यांची कौशल्ये आत्मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्वी जीवन जगू शकता.
परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्तकं ही आपली उत्तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात. यासाठी पुस्तकांचा सार आम्ही सारांश रुपाने आपल्यासाठी घेऊन येतो. ज्याद्वारे तुम्ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.
जीवनात पुस्तकं असतात
आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञानी. म्हणून
पुस्तकं वाचा. ☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in |
कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्फोट झालेला दिसून येईल. यामध्ये त्याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्या प्रचंड साठ्यातून आपल्यासाठी सोयीस्कर असे, सोप्या आणि सहज भाषेत पुस्तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्मसात करू शकता.
उत्तम आणि यशस्वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्हावे, योग्य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्या दर्जेदार पुस्तकांद्वारे तुम्ही ते मिळवू शकता.
जीवनमान उंचावून यशस्वी जीवन जगण्यासाठी लागणारी माहिती, कौशल्ये, मार्गदर्शन हे पुस्तकांद्वारे मिळवून जीवन सार्थक, यशस्वी ठरवू शकता.
जीवनात पुस्तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञानी. म्हणून पुस्तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
स्वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्य, पुस्तकं उपलब्ध आहेत.
आपले जीवनमान उंचावण्यासाठी स्वतःविषयी, स्वतःच्या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्वी होऊ शकतो. खास तुमच्यासाठी ह्या संकेतस्थळवर उपलब्ध उत्कृष्ट अशा पुस्तकांचे सारांश. अवश्य वाच.
👉वाचन करण्याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्हा
👉वाचनाचे महत्व/फायदे : पुस्तकांचे महत्व 📖📙📘📗📕📔
जागतिक स्तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्तकांची पुस्तकांची यादीः
१. सॅपियन्स- मानव जातीची संक्षिप्त कथा
२. का-पासून सुरूवात-स्टार्ट विथ व्हाय- सायमन सिनेक
३. अति-परिणामकारक लोकांच्या सात-सवयी
४. हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा
६. सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी
८. दृष्टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्हरीथींग
९. गेले करायचे राहून... द टॉप फाइव्ह रिग्रेट्स ऑफ डायिंग
⏰ Two Minute
📖 BOOK SHORTS
📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्तक...!
📕📙📘📗
📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्तक...!
खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्या. एकदाची गुंतवणूक करा.
दरवेळेस परतावा देणारे उत्तम आर्थिक साधन कोणते?
👉पुस्तक...! 📕📙📘📗 ..
जीवनात पुस्तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्य जगा, यशस्वी व्हा.
- व्यक्तीमत्व विकास | Personality Development
- बड़ी सोच का बड़ा जादू | The Magic of Thinking Big
- एकावेळी एकच काम The One Thing
- आपल्या कामात एवढे चांगले व्हा की कोणीही तुम्हाला नजरअंदाज करणार नाहीत
- माझं चीज़ कोणी हलवलं? Who moved my Cheese?
- तुमच्या अचेतन मनाची शक्ती-द पावर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड
- द मॉन्क हू सोल्ड हीज फेरारी-रॉबीन शर्मा
- द पॉवर ऑफ हॅबीट - The Power of Habits
- मिनी हॅबीट्स- Mini Habits- सवयी लहान परिणाम महान
- टायनी हॅबीट्स - Tiny Habits-छोट्या सवयी
- मायक्रो हॅबीट्स - Micro Habits-सूक्ष्म सवयी
- द नाऊ हॅबीट- The Now Habit
- ऍटॉमिक हॅबिट्स-जेम्स क्लीयर- मराठी पुस्तक परिचय (Atomic Habits -Marathi By James Clear)हॅबीट- Atomic Habit
- अतिपरिणामकारक लोकांच्या सात सवयी- 7 Habits of Highly Effective People
- मेंदूचे 12 नियम- 12 Rules of Brain
- भावनिकदृष्ट्या भक्कम असणा-या लोकांच्या पाच-५ सवयी
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
👉ई-वाचनालय या संकेतस्थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्कृष्ट अशी पुस्तक सारांश
- अर्थसाक्षर व्हा
- पैसा- बार्टर सिस्टीम ते बिटकॉईन
- रिच
डॅड-पुअर डॅड
- गुंतवणूकीचा मार्गदर्शक-रिच डॅड्स-
गाईड टू इन्वेस्टींग
- रिटायर रिच रिटायर यंग
- रिच डॅड्स कॅशफ्लो क्वाड्रंट- गाईड टू फायनान्शियल फ्रिडम
- एकविसाव्या शतकाचा व्यवसाय
- द बिझनेस स्कूल
- रिच किड स्मार्ट किड
- थिंग ऍण्ड ग्रो रिच- विचार करा आणि श्रीमंत व्हा
- हाऊ टू अट्रक्ट मनी
- द पैरेबल ऑफ़ द पाइपलाइन
- गुजराती धंदो की बात.!-दि धंधो इन्व्हेस्टर मराठी पुस्तक सारांश
- पैश्याने पैसा कमावण्याची आधुनिक पद्धत - फॅल्कन मेथड
- आर्थिक स्वातंत्र्य-फायनान्शियल फ्रिडम-ग्रॅन्ट सबेटिअर-Financial Freedom
- पैशाचे मानसशास्त्र
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्य बदलतील. तसेच आपल्या सवयींचेदेखिल आहे, एरिस्टॉटलनेसुद्धा असे म्हटले आहे की, तुम्ही जे काही करता त्या तुमच्या सवयींचा भाग असतो. |
टिप्पण्या