सातत्‍य, चिकाटी, जिद्द का पाहिजे- Grit-ग्रिट Why to be consistent with Grit 📚 Bookshorts #11

आयुष्यात प्रत्येक वेळी आपल्याला यश मिळतेच असं नाही. परंतु जेव्हा तुम्ही एखाद्या कामाला निरंतर करत असता (कन्सिस्टंटली) तेव्हा तुम्ही त्या गोष्टींमध्ये खूपच बेहत्‍तर, उत्तम, निःपुण, बनत जाता

धैर्य, चिकाटी, हिंमत

 GRIT | ग्रिट

जिद्द आणि सातत्‍याची शक्‍ती 

 📚 Bookshorts #१1 

Grit by Angela Duckworth
Why to be consistent with Grit

मित्रांनो तुम्ही देखील आपल्या कामाला करता करता भरकटून जात असाल आणि शेवटी त्या कामावरून सॅड-निराश होऊन त्या कामाला सोडून देत असाल तर नक्कीच तुम्हाला ही पुस्तक वाचायला पाहिजे ज्याचं नाव आहे ग्रिट, एंजेला डकवर्थ यांनी ही पुस्तक लिहिलेली आहे. 
 
ही एक खूपच अद्भुत-अमेझिंग पुस्तक आहे पुस्तक आहे. ग्रिटः द पावर ऑफ पॅशन अँड परजी़वरन्स याचा अस्सल अर्थ म्हणजे ग्रिट चा खरा अर्थ काय आहे?
 
ग्रिट चा खरा अर्थ सोप्या शब्दांमध्ये सांगायचं तर ग्रिट म्हणजे एखाद्या कामाला सततपणे करत राहणे, निरंतर, न थांबता. 
 
आयुष्यात प्रत्येक वेळी आपल्याला यश मिळतेच असं नाही. परंतु जेव्हा तुम्ही एखाद्या कामाला निरंतर करत असता (कन्सिस्टंटली) तेव्हा तुम्ही त्या गोष्टींमध्ये खूपच बेहत्‍तर, उत्तम, निःपुण, बनत जाता. 
 
सौजन्‍यः युट्यूब/बुकलेट गाय/अमृत देशमुख

 
जी लोक "ग्रिट" सोबत म्‍हणजेच चिकाटीने, सातत्‍याने काम करत असतात ते कधीही थकत नसतात, ते कधीही थांबत नसतात आणि ते स्वतःला दररोज 'इम्‍प्रुव्‍ह' करत राहतात, स्वतःला सुधारत असतात. ते स्‍वतःमध्‍ये सुधारणा करता.. करता... करता... करता... स्वतःला उत्कृष्ट, उत्तम, अजोड-बेजोड, एकमेव बनवत राहत असतात आणि यामुळेच त्यांना सर्वात जास्त आनंद मिळत असतो. 
 
जर तुम्हाला मानवी विकासाबद्दल वाचायला आवडत असेल किंवा तुम्‍हाला स्‍वःचा विकास करायचा असेल, स्‍वतःमध्‍ये सुधारणा करायची असेल तर हे पुस्‍तक तुमच्यासाठी आहे.
 
शिक्षकांना ही पुस्‍तक आवश्य वाचन करायला पाहिजे विद्यार्थ्‍यांमध्‍ये ग्रिट म्‍हणजेच चिकाटी, सातत्‍य, धैर्यशिलता, जिद्द याबद्दल शिकवता येईल, त्‍यांना नक्कीच उपयोगी पडेल. वैयक्तिक, व्यावसायिक लोक, खेळाडू लोकं किंवा अक्षरशः आयुष्‍याच्‍या मुख्‍य प्रवाहात उतरू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला हे पुस्तक खूप उपयोगी आणि महत्‍वाचे आहे. 

 अधिक वाचाः 
  • ग्रिटः जिद्द आणि सातत्‍याची शक्‍ती, पुस्‍तक सारांश मराठी 
  • पॅशन म्‍हणजे काय 
  • बर्निंग डिजा1यर, दृढइच्‍छा, दृढ निश्‍चय म्‍हणजे काय 
  • फोकस मनाची एकाग्रता म्‍हणजे काय
  • फोकस लक्ष केंद्रित कसे करावे
  • माईंड सेट- मानसिकता
  • स्‍कील सेट-कौशल्‍यसंच 
  • फ्लो-स्‍टेट, प्रवाही अवस्‍था म्‍हणजे काय 
  • हॅबिट्स- सवयी 
  • ऍटीट्यूड- दृष्‍टीकोन, मनोवृत्‍ती, स्‍वभाव
  • कंफर्ट झोन म्‍हणजे काय
  • भावनिक बुद्धिमत्‍ता 
  • प्रोक्रॅस्‍टीनेशन- टाळाटाळ 
  • सेल्‍फ कॉन्‍फीडन्‍स- आत्‍मविश्‍वास 
  • बिलिफ- धारणा
  • कंपाऊंड इफेक्‍ट 
  • गोल- ध्‍येय, लक्ष्‍य, उद्दिष्‍टं


टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive