लक्ष केंद्रित कसे ठेवावे? एकाग्र कसे राहावे? How to stay focused? हायपर फोकस | 📚 Bookshorts #13

अटेंशन आणि फोकस यावर ही अतिशय उत्कृष्ट पुस्तक आहे

लक्ष केंद्रित कसे ठेवावे

How to stay focused?

Hyper Focus
by Chris Baily 

 📚 Bookshorts #१3

 

मन एकाग्र कसे ठेवावे? How to stay focused?

हायपर फोकस या पुस्तकाचे लेखक क्रिस बेली असे म्हणतात की संपूर्ण एकाग्रतेने म्हणजेच हायली फोकस्ड राहून कोणतेही काम तेव्हाच करू शकता जेव्हा तुमचं मेंदू लॉस्ट टीमूलेटेड लो स्टीमुलेटेड अवस्थेत असेल.

स्विमिंग पूल किंवा स्थिर पाण्यामध्ये नदीमध्ये तुम्ही ज्या दिशेमध्ये पोहायचे असेल जायचे असेल त्या दिशेत जेव्हा पाहिजे तेव्हा, जसे पाहिजे तसे पोहू शकता, जाऊ शकतात परंतु एका वेगाने वाहणाऱ्या नदीच्या पाण्यामध्ये तुम्ही तसे करू शकणार नाही. उलट नदीच्या त्या वाहणाऱ्या पाण्यामध्ये तुम्ही ओढले जाल, वाहून जाल. तुमची इच्छा असून देखील तुमचे पोहण्याचे कौशल्य तुम्ही त्या वाहत्या पाण्यामध्ये दाखवू शकणार नाही.

 

अगदी यासारखंच काहीतरी होत असते आपल्या मेंदू सोबत सुद्धा. जेव्हा तुम्ही Instagram वर रील्स बघता, युट्युब वर Shorts बघता, Memes पाहता, कोणासोबत Facebook वर चिटचॅट करत असता तेव्हा तुमचा मेंदू "ओवर स्टीमुलेटेड" म्‍हणजेच अतिउद्दिपित होऊन जात असतो आणि एक "ओव्हर-स्टीमुलेटेड" मेंदू-माइंड सहजतेने विचलित होत असतो.

Over stimulated brains can easily disturb and distract

जर तुम्हाला सेल्फ कंट्रोल-स्‍वयंनियंत्रण पाहिजे असेल तर स्वतःच्या मेंदूला ''लो-स्टीमुलेटेड'' ठेवायला शिका. ''लो-स्‍टीमुलेटेड'' मेंदू-मन ठेवण्यासाठी तुम्हाला स्वतःला ''बोर करावे लागेल'' म्हणजेच स्वतःला कंटाळा आणावा लागेल...! 

होय, मित्रांनो, लेखकांनी सुद्धा स्वतःला "बोर" करण्यासाठी त्यांनी तांदूळ घेऊन त्याचे एक एक कण मोजत बसले तसेच वेबसाईट व ॲप्स यांच्यावरील टर्म्स & कंडिशन, 'नियम व अटी' वाचत बसले जे की जगामध्ये कोणीतरीच असं करेल.

जर तुम्ही तो आलेला कंटाळा सहन करू शकत असाल तर कोणताही डिस्‍ट्रॅक्‍शन, तुम्‍हाला डिस्‍टर्ब करणार नाही, तुमचं काही बिघडवू शकणार नाही. 

''अटेंशन'' आणि ''फोकस'' यावर ही अतिशय उत्कृष्ट पुस्तक आहे. याचे सारांश अवश्य वाचा ही वाचनालायावर वाचनालय या संकेतस्थळावर.

अवश्‍य वाचाः हायपर फोकस पुस्‍तक सारांश

 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive