अन्न,वस्त्र,निवारा आणि लैंगिक सुख यानंतर माणसाला काय महत्वाचे वाटते? #Bookshorts 📚

अन्न,वस्त्र,निवारा आणि लैंगिक सुख/आंनद यानंतर माणसाला काय महत्वाचे वाटते?

#Bookshorts



अमेरिकेत एक सर्व्हे करण्यात आला होता त्यामध्ये पाच लाख लोकांना असे विचारण्यात आले होते की, अन्न, वस्त्र, निवारा आणि लैंगिक सुख, आनंद यानंतर पाचवी अशी कोणती गोष्ट आहे जी माणसाला पाहिजेच पाहिजे?

तुम्हाला काय वाटते, काय उत्तरे मिळाली असतील?

भरपूर पैसा, 💸💲🏧🏛
 
बंगला,  🏢🏨🏫🏬🏥🏙️
 
महागडी गाडी, 🏎️🚗🏍️
 
बँकबलन्स..!🏦💰Ⓜ️

नाही..!

आरोग्य🏋️🕺

नाही
आनंद happiness👩‍❤️‍👨💑 तेसुद्धा नाही..!

तर, उत्तर आलं, 🙋🙇feeling of importance म्हणजेच स्वतःचे महत्त्व, मी इतरांपेक्षा वेगळा, विशिष्ट, उत्तम, उत्कृष्ट आहे याची जाणीव.

नाव, पद, प्रसिद्धी,प्रतिष्ठा,ओळख.

ही तीच भावना आहे ज्यामुळे माणूस🛩🏔 माऊंट एव्हरेस्टवर, हिमालयावर देखिल चढून जाण्याचा धोका पत्करतो.

🎖🥇🏆🎖️🏅
 त्यालाऑलम्पिक सारख्या स्पर्धेत जिंकू वाटते,🏆 
टाटांच्या 🚐 गाडीने काम भागू शकते परंतु त्याला मोठी, महागडी 🚘🚗🏎️रोल्स रॉयस, फेरारी गाडी हवी असते ती यासाठीच.

दैनंदिन जीवनातील व्यवहारात, व्यवसाय-व्यापारात ह्या गोष्टीचा उपयोग कसा करू शकतो?

अगदी सोप्पं आहे..!

  • लोकांना मान, सन्मान द्यावे, 
  • त्यांची कदर करावी, 
  • त्यांना किंमत द्यावी, 
  • पद-प्रतिष्ठा द्यावे, 
  • प्रशंसा करून, प्रशंसेचे दोन शब्द वापरून 
  • त्यांना प्रोत्साहन द्यावे.
  • 🎖️🖼️पदक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात यावे,
  • 🙋🙇पाठीवर थाप देऊन त्यांचा उत्साह वाढवावा.

तुमचे संबंधित मित्र-सहकारी, कर्मचारी, तुमच्यासाठी जीव ओवाळून टाकतील, काहीही करण्यासाठी तय्यार होतील.

डोक्यात प्रकाश पडला, नक्कीच पडला असेल..


💡 लक्षात ठेवा:

माणूस भावनिक आहे, स्वतः ची ओळख जपण्यासाठी, छाप पाडण्याचा प्रयत्न करत असतो.
नाव, पद, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, स्वतः ची ओळख या गोष्टींचा तो भुकेला आहे.


☯ ई-वाचनालय | #Bookshorts




#व्यावसायिक #व्यवस्थापन #लोकव्यवहार #डेल कार्नेगी #प्रभावीव्यक्तिमत्त्व #स्वविकास #स्वसुधार #व्यक्तिमत्त्व विकास #संभाषण कला #बोलण्याचे कौशल्य #नेमकं काय व कसे बोलावे #वाक्-चातुर्य #जादूई व प्रभावी शब्द.




टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive