कल-आवड-पॅशन शोधण्यासाठी प्रॅक्टिकल पद्धत- #भाग-1 | How to find your Purpose OR Passion in Life -Part #1

Passion-नैसर्गिक कल-आवड ते दिसते तरी कसे? तुमच्या बाजूने निघून गेला असेल आणि तुम्हाला कळालं सुद्धा नसेल..!

कल-आवड-पॅशन
शोधण्यासाठी

प्रॅक्टिकल पद्धत


कल-आवड-पॅशन
शोधण्यासाठी

प्रॅक्टिकल पद्धत

 कल-आवड भाग 1
Passion Part #1

How to find your purpose or passion in life. #सफलता का सूत्र #यशाचा मंत्र #keytosuccess #passion #ikigai #purpose #findyourwhy #startwithwhy #howtofindyourpurpose #howtofindyourpassion #जुणून- Passion उत्कट -आवड जिद्द


कल-आवड-P A S S I O N

Passion (नैसर्गिक कल-आवड) ते दिसते तरी कसे? काय माहित तुमच्या बाजूने निघून गेला असेल आणि तुम्हाला कळालं सुद्धा नसेल.

म्हणून आता passion म्हणजे काय? ते पाहू, समजुन घेऊ,

1. Passion म्हणजे टॅलेंट नाहीये

टॅलेंट म्हणजे कोणत्याही गोष्टीला उत्तमरीत्या करण्याची स्वाभाविक कुवत, समर्थता, सामर्थ्य, कबिलियात म्हणजेच natural capability असणं
जसे, उदाहरणात, तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये किंवा कॉलोनी किंवा गल्ली क्रिकेट मध्ये सर्वांत चांगले बॉलर असाल, चांगली बॉलिंग करत असाल.  याचा अर्थ हा नाही की तुम्ही बॉल्लिंग च्या प्रति passionate आहोत.

  • तुम्हाला जर फक्त जिंकण्यातच मजा आनंद येत असेल तर ते passion नाहीये, passion चा अर्थ तुम्हि खेळण्यासाठी खेळत आहोत.
  • तुम्हाला खेळ शिकण्यात, स्वतःच्या खेळामध्ये, बॉल्लिंग मध्ये improve करण्यात सुधारण्यात मजा येत असेल.


2. Passion इंटरेस्ट नाहीये

तुम्हाला एखाद्या गोष्टीत इंटरेस्ट म्हणजेच रुची आहे, जसे संगीत, नाटकं, सिनेमा, परंतु काय तुम्ही दिवस रात्र एक करून सिनेमाची किंवा नाटकाची पटकथा, स्क्रिप्ट लिहू शकता? नवा सिनेमा movies बघण्यासाठी नवी भाषा शिकू शकता?


passion म्हणजे,

एखाद्या गोष्टीला किंवा कामाला करण्याची ईच्छा व  भावना असते ज्यासाठी तुम्ही स्वतःच्या भयाला fear आणि कंफोर्ट आरामला सोडू शकता. जसे, अमेरिकेचे 16 वे राष्ट्रपती अब्राहम लिंकन यांना वाचन करणं खूप आवडत असे,  पसंत होतं, आणि त्या काळात खूप कमी पुस्तकं उपलब्ध असायची.  अब्राहाम यांना वाचन इतकं आवडत असे की ते  वयाच्या दहाव्या वर्षी पुस्तक उसनं घेण्यासाठी 35 किलोमीटर अंतर पायी चालून जात होते..!

Passion is not about having, it is about doing.
एखाद्या गोष्टीला मिळवणं नव्हे खरे तर  त्या गोष्टीला करणं म्हणजे, passion होय.


चला तर मग आता काही व्यावहारिक गोष्टी, पायऱ्या स्टेप्स बघूया,


#1. जे काही करायचं असेल ते संपूर्ण समर्पण भावनेने करा
(तीव्र भावनेने करणं)

Passion एक इमोशन, एक भावना आहे जी excitement-उत्साहाने येत असते., जो व्यक्ती आळशी किंवा अधिकतर frustrated-चिडचिड करत असतो, अथवा दुःखी असतो, अशांसाठी passion मिळणं थोडं कठीण आहे.

तुम्ही दिवसभर स्वतःचा मूड खराब करून, परेशान
होऊन, चिंतीत होऊन, किंवा तक्रारी करून complain करून आपला passion शोधू शकत नाही.


 कित्येकदा आपला आळस आणि भय आपल्याला आपल्या passion पर्यंत पोहोचू देत नाहीत.


आज पासून तुम्ही जे काही काम कराल ते संपूर्ण मनापासुन मन लावून, प्रामाणिकपणे करा. मग अशाप्रकारे एकेदिवशी तुम्हाला ते काम ती गोष्ट सुद्धा समजून येईल ज्यामुळे तुम्ही ती गोष्ट, ते काम दिवस रात्र करू शकता.

ओप्रह विन्‍फ्रेह (Oprah Winfrey) म्हणतात, जर  एखादा नवीन काम किंवा जबाबदारी स्वीकारली असेल तर तुमच्यजवळ दोन मार्ग असतात, एकतर हातात घेतलेलं काम संपूर्ण मनापासून। करा किंवा सुरुवातच करू नका. करूच नका. या व्यतिरिक्त काहीही करणं खरोखरच वेडेपणा आहे.
Read More: ऑप्रा विन्फ्रेकडून बुक क्लब लाँच

#2. प्रत्यक्षात करूनच माहीत होईल, कळेल

जेंव्हा आपण एखादे काम, एखादी गोष्ट याबद्दल विचार करतो, आणि त्याची जेंव्हा आपण सुरुवात करतो यामध्ये खूप फरक असतो, जमीन आकाश एवढं अंतर असतो,

"कोणतीही गोष्ट दोन वेळा निर्माण होत असते,
प्रथम आपल्या मनात दुसरं प्रत्यक्षात."
- रॉबिन शर्मा, मॉंक हू सोल्‍ड हिज फेरारी, फाईव्‍ह एएम क्‍लब


 
जर तुम्ही खरोखरच passionate असाल तर सगळ्या अडचणी हसत हसत जिंकाल.

जे काम तुम्हाला आवडीचं वाटतं ते काम छोट्यातील छोट्या प्रमाणात, छोट्या स्तरावर सुरू करा. आणि पुर्ण करा.
 
जर तुम्हाला फोटोग्राफी ची आवड असेल तर मोबाईल कॅमेरा चा उपयोग करून फोटो काढा आणि ऑनलाईन समाज माध्यमावर अपलोड करणं सुरू करा, एखाद्या व्यावसायिक छायाचित्रकाराची भेट घ्या, काही नवीन प्रयोग करा, जरी यशस्वी झाला नाही तरी काही ना काहीतरी नक्कीच शिकाल.

आपल्या जवळ ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्यांचा सर्जनशीलपणे उपयोग करून सौन्दर्य सुंदर फोटो

#3. धीर धरा, सबुरीने जा, थोडा वेळ लागू शकतो

हा विषय मनाचा आहे, थोडा वेळ लागू शकतो.  जर अगोदर चे पहिल्या दोन पायऱ्या-गोष्टी जर तुम्ही इमानदारीने फोल्लोे (अनुसरण) पूर्ण करत असाल तर तुम्हाला 2 ते 6 महिन्यात योग्य दिशा direction मिळेल.  
 
इथं महत्त्वाचे हे आहे की, तुम्हाला जर मन लावून काम करण्याची,  मन लावून जीवन जगण्याची सवय लागली तर passion आणि success ऑटोमॅटिक आपोआपच तुम्हाला शोधत येतील.

#4. तीक्ष्ण-सूक्ष्‍म नजर ठेवा आणि तपशिलात जा
(keep keen eye & go in detail)

दृष्टी

सृष्टी
↓ 
दृष्टिकोन
 
नजर स्पष्ट ठेवा आणि तपशीलवार बघा जर या दरम्यान काही इंटरेस्टिंग गोष्ट, विषय, काम, मुद्दा तुमच्या नजरेत येत असेल तर, त्याला सविस्तरपणे जाणून घ्या, समजून घ्या.  जे काही तुम्हाला पसंत आहे, जे आवडते, त्याला बारकाईने समजून घ्या.
तुम्हाला इंटरेस्ट सोबतच प्रॅक्टिकल ज्ञानसुद्धा मिळेल.

आवड-रुची-इंटरेस्ट सोबतच तुम्हाला प्रत्यक्ष practical knowledge व्यावहारिक ज्ञानसुद्धा मिळेल.

#5. आताच सुरू करा
(start now)

नेहमीच प्रेरणादायी (motivational) व्हिडिओ पाहून एनर्जी येत असते. परंतु जर त्याचा त्याच वेळी उपयोग केला गेला नाही तर थोड्या वेळेनंतर ती ऊर्जा-एनर्जी संपून जात असते.  यासाठीच तुम्ही लगेचच मोबाईल वर अलार्म लावून घ्या जे तुम्हाला दररोज  पायरी-1 आणि पायरी-2 ची  आठवण करून देत राहील.

आपल्या खोलीत, टॉयलेट च्या भिंतीवर, Mobile वर आणि लॅपटॉप-संगणकावर वालपपेर लावून घ्या, यामुळे तुम्ही जेव्हाही मोबाईल, संगणक चालू कराल, तुम्हाला त्या स्टेप्स आठवण करून देतील.

काहींना passion लवकर मिळतो तर काहींना वेळ लागतो, उशिरा.  जितकं लवकर तुम्ही सुरू कराल तितक्याच लवकर तुमची कहाणी, गोष्टसुद्धा सुरू होऊन होईल.
 
👉FAQ & Queries Solved: 
  • How to Find Your Passion?
  • find your passion.!
  • find your WHY..!
  • Define your Why?
 
 
Success Fueled Passion More Than Passion Fueled Success..!
-Terri Trespicio TEDx
 

 for part-2 click here

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive