सौंदर्याचं देणं | Survival of the Prettiest by Nancy Etcoff | 📚 Booksummary Marathi -Part-2

 

सौंदर्य माजाने ठरविलेले परिमान आहे की यामागे खरोखरच शास्त्रीय विज्ञान आहे? बाह्य सौंदर्य म्हणजे केवळ मृगजळ आहे काय? सुंदरतेकडे आपण का ओढले जातो? आकर्षक व्यक्तींकडे अशा कोणत्या गोष्टी असतात ज्यांच्यामुळे आपण त्यांच्याकडे आकर्षीले जातो? आपण जर स्वतःला सौंदर्यापासून वंचित ठेवलं तर काय होईल? खरे सौंदर्य पाहणाऱ्याच्या डोळ्यात असते का?  ला तर मग पाहूया..सौंदर्याचं विज्ञान 

 

SURVIVAL OF THE PRETTIEST
Science of Beauty

 

सौंदर्याचे देणं - सुंदरतेचे विज्ञान

सायन्स ऑफ ब्युटी

सौंदर्याचं देणं | Survival of the Prettiest by Nancy Etcoff  | 📚 Booksummary Marathi  
 

 

भाग दोन

 संशोधन आणि अभ्यासांती असं आढळून आलेलं आहे की मानवामध्ये युनिव्हर्सल सेट ऑफ प्रेफरन्स किंवा सौंदर्य काय आहे याची प्राथमिकता देऊन माहिती सांगणारे वैश्विक संच आहे.

 Humans likely have a universal set of sensual preferences informing them what beauties.

 

परत लहान बाळांच्या प्रतिक्रियांचा केलेल्या अभ्यासाचे उदाहरण बघितलं तर लहान बाळं अप्रमाणबद्ध असममितीय चेहरा पट्टी असलेल्या व्यक्तींपेक्षा बांधेसूद किंवा प्रमाणबद्ध असलेल्यांकडे अधिक जास्त वेळ पाहत होती.  खडबडीत जागेपेक्षा मऊ नरम मृदुपृष्टभागांना पसंती देत होती आणि मधुर मंजू गोड संगीताला कठोर कर्कश आवाज व संगीतापेक्षा जास्त प्राथमिकता देत होती, पाहत होती, लक्ष देत होती. नक्कीच कित्येकांना तीव्र कठोर संगीतही आवडलं होतं परंतु सामान्यतः अशा संगीताचा स्वाद आत्मसात केलेला होता, जन्मजात नक्कीच नव्हता.

 हे अभ्यास असे दाखवते की, आयुष्यातील आधीचे सुरुवातीचे आणि वैश्विक प्राधान्यता देण्याचे गुण, स्वभाव, आरोग्य आणि सुरक्षा यांच्याशी जोडलेले होते असे दिसते.

 (हे वैश्विक प्राधान्यता क्रम अर्ली अँड युनिव्हर्सल)

 

दाखल्याखातर सांगायचं झालं म्हणजे सममितीय किंवा प्रमाणबद्ध चेहरा पट्टी आणि शरीररचना म्हणजे आरोग्य आणि तंदुरुस्ती, स्वास्थ्य आणि संरक्षण सामर्थ्य असल्याचे संकेत होते.

 

हा प्राधान्यक्रम आपण जसजसे वयस्कर होत जातो आपली सौंदर्याची परिभाषा बदलत असते. केवळ दिसण्यावरूनच आपण असे म्हणत असतो की अन्न खराब होत आहे हे आपण फक्त बघूनच सांगू शकतो तेव्हा आपण आपल्या भावी जोडीदारालाही असेच फक्त त्यांच्या दिसण्यावरूनच त्यांचे आरोग्य आणि त्यांची जननक्षमता कशी आहे हे त्यांच्या शारीरिक संकेतांना पाहूनच सांगू शकतो.

 

जसे की, जोमदार, मजबूत, चमकदार केस आणि मऊ मुलायम त्वचा पाहूनच आपण ठरू शकतो की आपला जोडीदार कसा असेल.

 

स्त्रियांच्या बाबतीत बोलायचं झालं तर अरुंद कटी (कंबर) आणि रुंद नितंब आणि यांचा संयोग एकत्रिकरण म्हणजे उत्तम संकेत समजले जातात विशेषतः जनन क्षमते बाबतीत.

असे शारिरीक ठेवण असल्यास ते इस्ट्रोजनचे उच्च प्रमाण अधिक असण्याचे चिन्ह आहेत (स्त्री-सुलभ संप्रेरक स्त्राव) ईस्ट्रोजन हार्मोन असे संप्रेरक अथवा हार्मोन जे स्त्री सुलभत्व गुणवैशिष्ट्ये वाढविण्याचे व विकसित करण्याचे आणि सांभाळण्याचे साठी जबाबदार असतो. कमी इस्ट्रोजनचे प्रमाण पुरुषासंबंधीत संप्रेरक आणि अनुकूल पुनरुत्पादकतेची क्षमता.

याला शास्त्रीय पाठबळ सुद्धा आहे:

नेदरलँड इथे एका अभ्यासामध्ये टेस्ट-ट्यूब बेबी-क्लिनिक (Test-Tube-Baby Clinic) येथे केल्या गेलेल्या अभ्यासात असे दाखवून दिले आहे की, कमनीय बांधा असलेल्या स्त्रिया किंवा बांधेसूद असलेल्या स्त्रियांवहावर ग्लास फिगर (Hourglass Figure ) आणि नितंब आणि कंबर यांचा रेशो 0.8 च्या खाली यांचा प्रमाण दुप्पट होतं ज्यांचं ज्या स्त्रियांचा रेशो 0.8 च्या वर होता अशा यांच्या स्त्रियांपेक्षा गर्भधारणा होण्याचा प्रमाण दुप्पट होता.


कमनीय कटीचे मॉडर्न व्हर्जन आधुनिक संस्करण  ⏳⌛

 

 

हे जैविक आकर्षण असे समजावते की, अरुंद कंबर- कमनीयकटी-झिरो फिगर स्त्रियांच्या शैलीचे चलन लांब इतिहासापासून आजही असल्याचे कारण जैविक दृष्ट्या आकर्षणामुळे यामुळे आपल्याला समजून येईल की अरुंद कटीच्या शैलीचे फॅशन cosset चोळीच्या फॅशन मागील पाचशे वर्षे जुने आहे तर आधुनिक पेहरावात या जैविक आकर्षणाचा उपयोग करताना जसे हि प्लांटिंग फॅशन जसे क्रॉप टॉप आणि फॉर्म फिटिंग ड्रेसेस हे कमनीय कटी आकर्षणाचे आधुनिक संस्करण होत.

संकेतांना समजण्याची आपली क्षमता सामर्थ्य आणि सौंदर्याला ओळखण्याची सामर्थ्य यामध्ये जैविक फायदे आहेत हे कळते.

 

सौंदर्याचा प्रभाव समाजावर होत असतो
Beauty has Social benefits

काहीतरी तुम्ही एखाद्या सुंदर महिलेबद्दल नक्कीच ऐकून असाल जी चारचाकी गाडीची वेग मर्यादा क्रॉस केल्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आपल्याला दंड लागू नये म्हणून आपल्या सौंदर्याचा फायदा घेत शिक्षेपासून, दंडापासून सुटका करून घेत असेल. तर तुम्ही या गोष्टीशी परिचित असालच की कसं सुंदर गोष्टी, सुंदर लोकं यांच्या सौंदर्याचा प्रभाव समाजावर होत असतो हे त्याचे एक उत्तम व बोलके उदाहरण आहे. सौंदर्याचे असे काही मार्ग आहेत जे समाजाला प्रभावित करतात.

 

अभ्यास, शोध असे दाखवते की मुळातूनच जन्मानेच आपण असं सुंदरतेकडे जाणे, सुंदरता चांगली असते असे अभ्यासांती कळाले आहे. उदाहरणार्थ, कोरियन डायन आकर्षणाच्या अभ्यासात अग्रेसर असणाऱ्या पैकी एक असलेले यांना असं आढळून आलेलं आहे की, प्रौढलोकं अनाकर्षक मुलांपेक्षा चांगल्या दिसणाऱ्या मुलांना उत्कृष्टपणे (much better) वागवतात.  

 

प्रयोगाने हे दाखवून दिले आहे की प्रौढांनी असं निरीक्षण केलं आहे की सात वर्षाचा मुलगा कुणाला सतावत असेल तर त्यांना असं वाटण्याचे शंका घेण्यात जागा करून देते की कदाचित त्या मुलाला त्याच्या पालकांनी काही शिकवले नसेल किंवा आज त्याचा दिवस बरोबर नसेल, त्याला कोणीतरी शिक्षक मित्र किंवा इतर कोणी शिक्षा केली असेल किंवा याचा दिवस बरोबर नसेल ज्यामुळे तो असा वागत आहे.

 

परंतु जेव्हा अनाकर्षक मुलांनी मारलं असेल तेव्हा त्यांनी मुलांना बघितलं तेव्हा असे करताना अनाकर्षक मुलांना पाण्यात आले तेव्हा त्यांना लगेच ते चांगले नाहीत किंवा अल्पवयीन अपराधी आहेत असं त्यांच्याकडे पक्षपातपणे बघितलं. प्रौढांमध्येही आढळून आल्याचे बघण्यात आले, सुंदर लोकांना अधिक उदारपणा दाखविण्यात येत उदारपणे वागविण्यात येते. 

1977 या वर्षी शास्त्रज्ञांनी एक सामाजिक प्रयोग केला त्यांनी दोन डॉलरच्या नोटा फोन बूथ मध्ये एसटीडी बूथ मध्ये जाणून-बुजून सोडल्या. वेगवेगळ्या प्रसंगात अधून-मधून एक सुंदर महिला तर कधी-कधी अनाकर्षक महिलेला तिथे फोन बु मध्ये जात होती आणि तिथल्या व्यक्तींना विचारत होती, मी माझे पैसे इथे विसरले आहेत का?” निष्कर्ष असे निघाले की, 87% लोकांनी सुंदर स्त्रियांना-महिलांना त्यांचे पैसे परत केले आणि फक्त 64% लोकांनीच अनाकर्षक महिलांना त्यांचे पैसे परत केले.

 

असे वागण्याचे वर्तन दोगलेपणाचे, द्वंद्वाचे वर्तनाचे असे वागणे एका निश्चित अशा गोष्टीला बळ देते जे की सुंदर लोकांना अशी विशेष वागणूक मिळते आणि परिणामतः त्यांच्या मनात एक हक्काची जाणीव विकसित करते, की, ते विशेष आहेत, विशिष्ट आहेत, ते (सुंदर व्यक्ती) विशेष वागणुकीचे हक्कदार आहेत.

 

अजून एका अभ्यासात स्वयंसेवकांना (वॉलींटीयर्स) एका साक्षात्कारामध्ये म्हणजेच इंटरव्यू मध्ये मानसशास्त्रज्ञासोबत बसविण्यात आले त्या यादरम्यान शास्त्रज्ञांना अडथळा-व्यत्यय आणण्यात आला जेणेकरून प्रयोग्‍यांना वाट पहावी लागेल. आकर्षक सुंदर लोक तीन दशांश तीन मिनिट वाट पाहू शकले तर सरासरी आकर्षक व्यक्तींना जवळपास ऍव्हरेज नऊ मिनिटे वाट पहावी किंवा कमी आकर्षक व्यक्तींना नऊ मिनिटांसाठी ताटकळत बसावे लागले होते.

 

 

Combating beauty biases:

 

Beauty lies in the beholder
सौंदर्य बघणाऱ्यांच्या डोळ्यात असते

 

सौंदर्य बघणाऱ्यांच्या डोळ्यात

सौंदर्य बघणाऱ्यांच्या डोळ्यात असते यामुळे एक प्रश्न उद्भवतो की बघणारा कोण आहे? सौंदर्याला मारक हानिकारक द्वंद्व असंच चालू राहतं कारण हे खूपच व्यापक स्वरूपात खोलवर रुजलेला आहे आणि याचे परिणाम क्वचितच महिलांसाठी मर्यादित क्वचितच ठरते स्वस्थ आणि सुंदरतेला प्राधान्य देण्याची जैविक प्रेरणा लहान मुलांना वागविण्यात सुद्धा लागू होते, प्रौए लोक आणि पालक आकर्षक प्रबळ सुंदर बालकांना चांगली वागणूक देत असतात तर अनाकर्षक सुंदर नसलेल्या मुलांकडे दुर्लक्ष केले जात असते.

 

माजात यांच्याशी लढा देण्यासाठी (combat) लढण्यासाठी आपल्याला आपली सामाजिक समज आणि सामाजिक संरचनेला सौंदर्य-सुंदरता आणि आपली जैविक जन्मजात सौंदर्याला प्राधान्यता देण्याची प्रवृत्ती यांना एकत्रित केलं पाहिजे, एकत्रित करण्याची गरज आहे. सरते शेवटी आपल्याला जन्मजात प्राधान्यक्रमाला दुर्लक्षित करणे जवळपास अशक्य आहे आणि आपण असं करणं करत असतो आणि आपण असं करतच असतो.

 

आपण जर स्वतःला सौंदर्यापासून वंचित ठेवलं तर आपण असं करणं म्हणजे आपल्या जन्मजात मूलभूत सुख-आनंदाला जीवनातून काढण्यासारखे होईल जीवनातील एक अस्सल खरे सुख-आनंद आपण जर दुर्लक्षित केलं सुंदर कलेची कामं दुर्लक्षित केली तर नक्कीच लहान मुलं फक्त मोठ्या प्रौढ व्यक्ती झालेले असतील.

 

We would overlook beautiful works of art with annoying needs.

जेव्हा आपण सौंदर्याला आपल्या नैसर्गिक प्रतिक्रियेला जेव्हा आपण ओळखतो आणि त्यासोबतच त्यांच्याकडील सामाजिक जबाबदारीही आणि एक-दुसऱ्यावरील आणि समाजातील जबाबदारी त्याकडे पाहण्याची सामाजिक जबाबदारी ही तेव्हाच जगातील आपण खऱ्या अर्थाने सुंदरतेचे परिणाम समजू शकू.

 

आपल्या सभोवतालचे सौंदर्य कशा पद्धतीने आपल्या आणि आपल्या समाजाला सौंदर्य परिणाम करते याची संपूर्ण समजण्यासाठी आपल्या जैविक आणि सांस्कृतिकदृष्ट्या सखोलपणे रुतलेल्या मुळाशी असलेल्या संपूर्ण आकलन येण्यासाठी आपल्याला दोन्ही सांस्कृतिक आणि जैविकदृष्ट्या घट्ट रुतुन बसलेल्या पूर्वग्रहांना आलिंगन द्यावे लागेल.

 

उदाहरणार्थ, लग्नाच्या बाबतीत जर विचार केला तर सौंदर्य पाहण्यापेक्षा जैविक गरजांच्या तुलनेत 40 टक्के महत्त्व देतो आणि 60 टक्के मोहित महत्त्व आपण कदाचित विवाहासारख्या सामाजिक रचनेसाठी देतो.

 

शेवटी अस्सल सौंदर्य बाहेर नाही तर आत असते.
दयाळूपणा, करुणा, प्रेम, आत्विश्वास आणि सच्चेपणा
kindness, compassion, intelligence, confidence, and authenticity

 

ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥१॥
कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥२॥
नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगें । काय भुललासी वरलिया रंगें ॥३॥
चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा । काय भुललासी वरलिया रंगा ॥४॥

अर्थ: ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा.डोंगा म्हणजे वाकडा तिकडा ऊस दिसतांना जरी वाकडा तिकडा दिसत असला तरी त्याचा रस मात्र गोडच असतो.  रसाची गोडी वाकडी-तिकडी नसते़. म्हणून आपण वरवरच्या रंगाला भुलू नये.  फसू नये. रंग आणि आकार ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे बाहेरचे आवरण.  ते अगदी वरवरचे स्तर आहेत. त्यालाच आपण बळी पडलो तर गाभ्यातल्या मूळ तत्त्वाशी आपली भेट होणार नाही. आपले मीलन होणार नाही.  म्हणून संत चोखा मेळा म्हणतात मी जरी वाकडा वाटले तरी माझा भाव भोळा, आहे सरळ आहे

म काले हैं तो क्या हुआ,दिलवाले हैं..

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive