तुमच्या सवयी बदला तुमचे जीवन बदलेल | Change your habits change your life | 📚 Bookshorts #57
Change your Habits Change
your Life
तुमच्या सवयी बदला तुमचे
जीवन बदलेल
📚 Bookshorts #57
#Marathi Book
Review
ही पुस्तक आपल्याला का वाचायला पाहिजे?
आपण सवयींचे जीवन जगणारे जीव आहोत. जेव्हा तुम्ही सकाळी जागे होता तुम्ही बहुतेक एक दिनचर्या अनुसरण करता. म्हणजेच तुम्ही सकाळी उठल्यापासून आपली एक जीवनशैली दैनंदिन जीवन जगण्याची एक पद्धत असते कोणीही सकाळी उठल्या उठल्या ब्रश करतो, मग चहा घेतो, मग फ्रेश होतो, मग आंघोळ करतो. काही जणांचं या उलट असू शकते.
काही जण उठल्या उठल्या अगोदर त्यांना चहा पाहिजे असतो. मग ब्रेकफास्ट म्हणजेच न्याहारी-नाश्ता त्यानंतर अंघोळ. काहीजण याही पेक्षा वेगळे सकाळी उठून, फ्रेश होऊन, आंघोळ करून किंवा व्यायाम करून, शारीरिक कसरती करून एखादा खेळ खेळून, आंघोळ करून, मग ब्रेकफास्ट करून कामाची तयारी करतात. काही तर सकाळी उठल्यापासून कामाला लागलेली असतात.
असे प्रत्येकाची दिनचर्या वेगवेगळी असते. यासाठीच असं म्हटलेलं आहे की आपण सवयींचे जीवन जगणारे जीव आहोत. जेव्हा तुम्ही सकाळी जागे होता तुम्ही बहुदा एक रुटीन किंवा दिनचर्याचे पालन करत असता, मोबाईल फोन चेक करणे, तुमचे ई-मेल संदेश-सूचना तपासणे, ग्लासभर पाणी पिणे, कपभर चहा-कॉफी पिणे इत्यादी.
तुम्ही दिवसभरातील तुमच्या दिनचर्याला निरीक्षण केल्यास तुम्हाला असं आढळून येईल की दिवसभरातील केलेली कामं आपल्या सवयींचा एक अविभाज्य भाग असतात. आपल्याला जाणीवही नसते किती आपली सवय आहे.
आपल्याला वाटते ते आपण एक विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे. पण आपण तसे करतच नाही. दिवसभर आपण जे काही करतो त्या गोष्टी अधिकतर गोष्टी दिवसभरात घडून येतात त्या आपोआपच जास्त विचार न करता, थोडक्यात सांगायचे झाल्यास त्या सर्व ऑटो-पायलेटवर असतात. आपोआपच होत असतात. सवयीच आपले आयुष्य चालवतात हॅबिट्स रन आवर लाइफ.!
जर तुम्हाला तुमचे जीवन बदलायचे असेल, तुमच्या सवयींना बदलायचे असेल तर तुम्हाला सवयी कशा रुजतात, कशा लागतात, त्यांना बदलता येतात काय?
सुदैवाने एकदा का तुम्हाला कळाले की सवयी कशा काम करतात, त्यांचे कार्य कसे चालते हे समजले की, नंतर तुम्ही त्यांना बदलू शकता आणि तेही ग्रेटर सक्सेस ने. आणि यावरच आधारित ही पुस्तक आहे. सवयी काय आहेत? सवयी का आणि कशा बनतात? आणि त्यांना कसे बदलायचे?
- सवयी काय आहेत? What are Habits?
- सवयी का आणि कशा बनतात? How habits forms?
- सवयींना कसे बदलायचे? How to change habits?
Habit Loop
Cue-Craving-Reward
सवयींचा सापळा/चक्र
संकेत-कृती-बक्षीस
असे म्हणतात कि आपण दिवसभर जे काही करतो त्याच्या 40% टक्के काम हे आपल्या सवयींचा भाग असतात, ऍरिस्टॉटल याने सुद्धा सुद्धा म्हणलेलं आहे की आपली दिनचर्या म्हणजेच आपल्या सवयी ह्याच आपलं जीवन घडवत असतात. म्हणून आपल्या सवयी काळजीपूर्वक निवडा.
सवयींवर आधारित उत्कृष्ट पुस्तकं/लेख नक्की वाचा.
- Atomic Habits
- Tiny Habits
- Micro Habits
- Mini Habits
- Now Habits
- Miracle Morning Habits
- Million Dollar Habits
- Good Habits Bad Habits
- Elastic Habits
- Writing Habits
#हेही वाचा: टाळाटाळ करणे सोडून आज-आता-ताबडतोब कृती कशी करावी? द नाऊ हॅबिट
#हेही वाचा: सबबी/कारणे देणे सोडा-कृती करा-ब्रायन ट्रेसी
#हेही वाचा: वाईट सवयी सोडून नव्या सवयी कशा लावाव्या?- ॲटॉमिक हॅबिट्स
#हेही वाचा: डोक्यात धुकं साचल्यासारखं वाटते, स्पष्टता येत नाही-संन्याशासारखा विचार करा- थिंक लाईक अ मोंक
#हे ही वाचा: फोनवरून अभ्यासात लक्ष केंद्रित कसे करावे? हायपर फोकस पुस्तक सारांश
#हे ही वाचा: सर्वात कठीण काम सार्वत आधी करा? eat that frog पुस्तक सारांश
#हे ही वाचा: चालढकलपणा, उद्या करीन या सवयी पासून सुटका कशी मिळवावी? Procrastination पुस्तक सारांश
#अधिक वाचा:
1. ध्यान
म्हणजे काय? कसे, कुठे लावावे?
2. अत्तेंशन आणि energyला योग्य ठिकाणी कसे
लावावे?
3. Self-awareness स्व-जाणीव म्हणजे काय?
4. Self-Management स्व-नियोजन
#संबंधित:
#हेही वाचा: महत्वाच्या कामांना प्राधान्य क्रम कसे द्यावे यासाठी #Johary window नक्कीच तुम्हाला मदत करेन
ई-वाचनालय वर आपल्या मराठी मातृभाषेत स्व-मदतीसाठी, स्व-सुधारणा, स्व-विकास करण्यासाठी मार्गदर्शन आहे त्याचा लाभ घ्यावा किंवा इंटरनेट वर तर motivation च्या नावावर विपुल प्रमाणात साहित्य, आशय, सामग्री उपलब्ध आहे.



टिप्पण्या