हॉर्मोन्स आपले शारीर कसे बदलतात? | How Hormones Change your Body?

 हॉर्मोन्स आपले शरीर कसे बदलतात?
How Hormones Change your Body?

विविध कामे करण्यासाठी शरीरातील विविध संस्था

 

 

आपल्या आयुष्याच्या कालावधीत आपल्या शरीरात असामान्य, असंख्य बदल होत असतात,  कायापालट (Metamorphosis) बदलांच्या शृंखलेतून आपले शरीर जात असते. 

जसजशी आपली वाढ होते, आपण लहानाचे मोठे होत जातो, पौगंडावस्था किंवा, किशोर अवस्था अनुभवास येते आणि आपल्यापैकी बरेच जण पुनरुत्पादन देखिल करतात, म्हणजेच नव्या पिढीला जन्म देतात.  ह्या सर्वांमागे, पडद्यामागे endocrine system म्हणजेच अंतःस्रावी संस्था निरंतर कार्यरत असते.

शरीराची वाढ आणि लैंगिक परिपक्वता यासोबतच ही अंतःस्रावी संस्था (एन्डोक्राईन सिस्टीम) जवळपास सर्वकही शारीरिक क्रियांना सुरळीतपणे चालवत असते, मग यामध्ये तुमचं झोपणं, तुमच्या धडधडणाऱ्या हृदयाची स्पंदनं, याचं प्रभाव प्रत्येक पेशींवर पाडणे, इत्यादी गोष्‍टी यात येतात.

एन्डोक्राईन सिस्टीम किंवा अंतःस्रावी संस्था कार्य  करण्यासाठी मुख्‍यतः पुढील तीन वैशिष्ट्यांवर अवलंबून असते:

ग्रंथी, हॉर्मोन आणि कोट्यावधी पेशीग्राहक, संवेदक यांच्या मदतीने कार्य करत असते.


 Endocrine System
 Relies on interaction between
Glands, Hormones & Trillions Cell Receptors

 

प्राथमिक दृष्टीने, हॉर्मोन निर्माण करणारे अनेक ग्रंथी असतात. यापैकी तीन ग्रंथी तुमच्या मेंदूच्या आत तर इतर 7-ग्रंथी शरीराच्या इतर भागात असतात.

प्रत्येक ग्रंथीच्या सभोवताली रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या असतात. जाळं नेटवर्क ऑफ ब्लड वेस्सेल ज्यांच्यामधुन ते अनेक प्रकारचे, डझनभर हॉर्मोन निर्माण करण्यासाठी लागणारे आवश्यक अन्न-घटक, सामग्री ते रक्तवाहिन्यातून extract करून काढून घेत असतात.

सामान्यपणे ते हार्मोन्स मग बाहेर अगदी कमी किंवा अतीशय लहान प्रमाणात रक्त प्रवाहत सोडले जातात.

मग तिथून, विशिष्ट बदल घडवून आणण्यासाठी प्रत्येक हॉर्मोनला सेट केलेल्या, ठरवून दिलेल्या, निश्चित करण्यात आलेल्या पेशी शोधण्याची गरज असते. त्या नेमून दिलेल्या पेशींना शोधण्यासाठी सेल रेसिप्टर्स म्हणजेच पेशी संवेदकाची मदत होते.

सेल रेसिप्टर्स हे विशेष प्रकारचे प्रोटीन असतात ते पेशीमध्ये किंवा पेशींच्या बाह्य पृष्ठभागावर असतात.  

 

रक्तातून विशिष्ट हॉर्मोन तरंगत जात असताना सेल रेसिप्टर्स त्यांना ओळखतात आणि त्यांना पकडून, त्या ठिकाणी बांधून ठेवतात. जेंव्हा हे घडत असते, तेंव्हा ते हॉर्मोन आणि सेल रेसिप्टोर्स यांच्या एकत्र आल्याने, संयोगातून, एकत्रिकरणाने परिणामांची शृंखला पेशीं मध्ये सुरू होते.

 

ह्यामुळे पेशीच्या आतील विशिष्ट प्रक्रिया एकतर वाढतात किंवा कमी होत असतात त्यामुळे पेशींची कार्य करण्याची पद्धत, वर्तणूक बदलत असते.

 

एकाच वेळी लक्षावधी पेशींना हॉर्मोन्सची तोटी उघड करूनही योग्य प्रमाणात दिले जाण्याची काळजी राखली जाते. carefully regulates quantity.

 

अंतः स्त्रावि संस्था मोठ्या प्रमाणात संपूर्ण शरीरात बदल, परिवर्तन आणत असते., याचं एक उदाहरण म्हणजे आपण सर्वांनी थायरॉईड ग्रंथी बद्दल ऐकलं असेल, ही ग्रंथी शरीरात दोन प्रकारचे हॉर्मोन्स निर्माण तयार करत असते, tri-iodo-thyronine आणि thyroxine, हे हॉर्मोन्स जवळजवळ शरीरातील संपूर्ण पेशींपर्यंत प्रवास करत असतात. इथं ते पेशी किती जलद गतीने ऊर्जा energy वापरतात आणि किती त्वरित rapidly कार्य करतात या क्रियेला प्रभावित करत असतात. 

या मोबदल्यात, श्वासोच्छ्वास पासून ते हृदयाची धडधड स्पंदने, शरिराचे तापमान, आणि पचन असे सर्वकाही सुरळीत, नियमित होतं.

 


most visible and familiar effects

हॉर्मोनस चे काही दृश्य आणि सर्वांना परिचित असे परिणाम during puberty पौगंडावस्था किंवा किशोरावस्था मध्ये दिसतात.

पुरुषांमध्ये, जेंव्हा वृषण किंवा टेस्टीस या ग्रंथी मधून “टेस्टे-स्टेरॉन” (testosterone) नावाचं हॉर्मोन स्त्रावणे प्रारंभ होते तेंव्हा पुरुषांमध्ये किशोरावस्थेची सुरूवात होते.

याचे संकेत म्हणजे हळूहळू, सावकाशपणे होणारी लैंगिक इंद्रियांची वाढ होत असते, शरीरावर चेहेऱ्यावर केसं फुटायला, उगायला लागतात, आणि आवाज घोगरा, खोल होऊन आवाजात बदल होत असतो आणि उंचीत वाढ होत असते. तर स्त्रियांमध्ये, इस्ट्रोजन नावाचं हॉर्मोन “ओवरी” (ovary) मधून स्त्रावतो तेंव्हा मुली वयात येण्याचं लक्षणं-संकेत असतं.

याच्या मदतीने शरीर विकसित होतं, मुलींचे नितंब मोठे, गोल होतात, आणि (womb) गर्भाशयाचं अस्तर जाड होतं, ज्यामुळे, शरीर (mc-cycle) एमसी-सायकल किंवा प्रेग्नन्सी- गर्भधारणा करण्यासाठी तयार होतं.

 

अंतःस्रावी संस्थेला घेऊन पूर्वीपासून चालत आलेले एक गैरसमज म्हणजे, ज्यांचं त्यांचं केवळ पुरुष किंवा स्त्री यांचे हॉर्मोन असतात, खरे तर, स्त्री व पुरुष दोघांच्याही शरीरात टेस्टस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हे दोन्ही हॉर्मोन्स तयार होत असतात. फक्त त्यांची प्रमाण कमी जास्त असते.

 

गर्भधारनेत या दोन्ही हॉर्मोन्स ची महत्वाची भूमिका असते, इतर 10 पेक्षाही जास्त हॉर्मोन्स सोबत मिळून भ्रुण, गर्भ योग्य रितीने विकसीत आणि वाढत आहे याची काळजी घेतली जाते. ज्यामुळे ठराविक कालांतराने योग्य वेळी प्रसूती होते आणि आईला, मातेला नवजात शिशूला दूध पाजणे देखील हॉर्मोन्स मुळेच शक्य होते. मदत होते.

 

अशाप्रकारच्या कालांतराने होणारे हार्मोनल बदलांमुळे periodic hormonal changes यांचा संबंध मूड बदल होण्यात असतो., मूड मध्ये चढ-उतार होण्यात होतो, याचे कारण म्हणजे, मेंदूतील विशिष्ट असे रासायनाचे उत्पादन हे हॉर्मोन प्रभावित करत असतात, जसे, सेरोटोनीन-serotonin,.

 

जेंव्हा रसायनांची पातळी पालटते, बदलते तेंव्हा त्याचा परिणाम मूड पालटण्यात, बदलण्यातसुद्धा होऊ शकतो. परंतु, याचा अर्थ असा होत नाही की, आपल्याला नियंत्रित करण्यासाठी हॉर्मोन्स कडे सर्वच असिमीत शक्ती आहे. असं नाही.

हॉर्मोन्स कडे वारंवार आपल्या वागणुकीचा, वर्तनाचा मुख्य ड्रायव्हर म्हणुनच बघण्यात येतं., आपल्याला यांच्या इफेक्ट्स चे गुलाम बनवण्यासाठी विशेषतः पौगंडावस्था किंवा किशोरावस्था मध्ये.

परंतु, शोध अभ्यासाद्वारे असं अढळून आलेलं आहे की, आपले वर्तन विविध प्रभावांनी मिळून बनलेलं असतं (collectively shaped) यात मेंदू आणि मेंदूचे न्युरोट्रान्समीटर्स (neurotransmitters), आपले हॉर्मोन आणि विविध सामाजिक घटक यांच्या प्रभावाने आपले वर्तन आकार घेत असते.

आपल्या शरीराला नियंत्रित करणे नाही तर शारीरिक प्रक्रियांना सुरळीतपणे ठेवणे हे अंतःस्रावी संस्थेचे प्राथमिक कार्य, मूळ कार्य असते.

 

Primary Function of Endocrine System
To Regulates bodily processes, not control us.

 

काहीवेळा आजार, चिंता, ताण आणि आहार यांमुळे सुरळीत चालू असलेल्या प्रक्रियेत खंड पडतो, जरी, ग्रंथीतून स्त्रावणाऱ्या हॉर्मोन्सच्या प्रमाणात जरी फेरफार केला किंवा पेशी प्रतिसाद देतात यामध्ये बदल आणला तरी, (pancreas) स्वादुपिंड जेंव्हा खुपच कमी प्रमाणात इन्सुलिन स्त्रावतो, तेंव्हा मधुमेह उद्धभवतो.

 

  • हॉर्मोन्स मुळे होणारा मधुमेह diabetes हे एक सर्वसामान्य आजार आहे.
  • हार्मोन जे रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवतो.

 

आणि जेंव्हा थायरॉईड ग्रंथी खूप कमी किंवा खूपच जास्त प्रमाणात थायरॉईड हॉर्मोन स्रवतात बनवतात तेंव्हा अनुक्रमे हायपो आणि हायपर थाय्रोडीस्म होतो.

जेंव्हा शरीरात काही कारणामुळे अतिशय कमी प्रमाणात थायरॉईड हॉर्मोन बनवलं जाते तेव्हा परिणामी हृदयाची स्पंदनं हळूहळू होता, हृदयाचे ठोके सावकाश पडतात आणि याउलट जर खूपच जास्त प्रमाणात थायरॉईड हॉर्मोन बनतं तेंव्हा थकवा आणि डिप्रेशन नैराश्य येतं, तर, वजन कमी होणे, निद्रानाश म्हणजेच झोप न येणे आणि चिडचिड होत असते.

Fatigue and depression

Hyper thyrodism: Weight loss, sleeplessness, irritability

 

परंतु, अधिकतरवेळा आपले शरीर संतुलित ठेवण्यात अंतःस्रावी संस्था चोख व्यवस्थापन करीत असते. 

आणि सरतेशेवटी, अंतःस्रावी संस्था व हॉर्मोन्स त्यांच्या एकसंध नियमनामुळेच कॉन्स्टंट रेगुलेशनमुळे आपण जे आहोत तसे बनण्यासाठी, आपण कोण आहोत? आपली खरी ओळख बनण्यासाठी हे शरीरात बदल घडवून आणले जातात.

 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive