RICH KID SMART KID- Author- Robert Kiyosaki- रिच कीड स्मार्ट कीड-भाग-2
RICH KID SMART KID-रिच कीड स्मार्ट कीड
Book Summary
भाग-2 PART-2
इयत्ता नववी मध्ये
असतानाच मुलांना आपली एक वेगळी ओळख असावी किंवा राहावे म्हणून धडपडत असतात मुलं (पालकांपेक्षा वेगळी) वयाच्या नवव्या
वर्षी पासून ते पंधरा वर्षापर्यंत मुलं त्यांच्या विकासाच्या गंभीर टप्प्यातून जात
असतात.
जीथे तज्ञांच्या मते त्यांना त्यांचा स्वतःचा जिंकण्याचं सूत्र किंवा विचार यांच्याद्वारे तो किंवा ती जगतील आणि जिंकतील ह्या गोष्टीचा शोध घेत असता घेतात.
जेव्हा गोष्ट पैशाची येते तेव्हा तुमच्या मुलाला जिंकण्याचा सूत्र शोधण्याची गरज आहे.
खूप सारे जण किंवा कित्येक मुलं महाविद्यालय सोडतात आणि नोकरीचा शोध घेतात.
जर फक्त क्रेडिट कार्डची बिल भरणे (Paying bills) आणि शैक्षणिक किंवा विद्यार्थी ऋण (Education Loan) फेडण्यासाठी म्हणजेच एज्युकेशनल लोन कमी, कमजोर कल्पना, विचार असणारी व्यक्ती अशा प्रकारे बोलतात:
1. मी काम करणे थांबवू शकत नाही माझ्यावर खूप सारे कर्ज आहे
2. मला नोकरी सोडणे परवडणार नाही
3. जर मी करू शकलो तर फक्त
4. मला पैशाबद्दल काहीच परवा किंवा चिंता काळजी नाही
5. मी माझी बिल भरण्यास असमर्थ असताना मला गुंतवणूक करणे कसे पडू शकेल
6. मला स्वतःचा व्यवसाय सुरू करायला आवडेल परंतु मला स्थिर पगारी धन आकर्षणाची किंवा चेक ची गरज आहे
7. मी जोखीम घेत नाही मला जोखीम घेणे आवडत नाही सुरक्षित राहणे आवडते
लेखकाचे श्रीमंत
वडील म्हणजेच रिच डॅड त्यांच्या अगोदर Rich Dad Poor Dad या पुस्तकातून
नेहमी म्हणतात-
“तुम्हाला जास्त पैशाची गरज असेल तर तुमच्याकडे कमी सामर्थ्य असेल”
“The more you need money, the less power you have.”
श्रीमंत व्यक्ती पैशासाठी काम करत नाहीत ते त्यांच्या पैशाला त्यांच्यासाठी काम करू घालतात.
"The Rich do not work for money, they have their money work for them.
गरीब व मध्यम वर्ग आणि श्रीमंत यामध्ये फरक फक्त एवढाच आहे की, ते त्यांच्या फावल्या वेळेचा काय करतात.
"The poor and middle class spend, the rich build and invest.”
संपत्तीही घरी तयार केली जाते कामावर नाही. खूप सारे व्यवसाय गॅरेज मधूनच मोठी झालेली आहेत. जसे- एचपी, डेल आणि गुगल.
- तुमच्या मुलाला विचारा त्याला एका ऑफिसमध्ये बसायला आवडेल किंवा त्या ऑफिस ची इमारत खरेदी करायची म्हणजे त्याला मालक व्हायचंय त्या कार्यालयाचे किंवा त्यामध्ये नोकरी करायची.
- रिअल इस्टेट आणि गुंतवणूक यांची मूळ तत्त्वे मूलभूत माहिती समजावून सांगण्यासाठी मोनोपोली आणि कॅश फ्लो सारखे खेळ तुमच्या मुलासाठी वापरा.
- मोठ्यांना किंवा पालकांना ‘’जोखीम घेणे व गुंतवणुकीसंदर्भात’’ आपली समजूत बदलायला पाहिजे. त्यांच्या मुलांना स्वतःचा वारसा देण्याअगोदर आणि आणि श्रीमंत व्हायला पाहिजे.
👉IF YOU WANT TO BE RICH, YOU MUST DO YOUR HOMEWORK:
तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर, तुम्हाला तुमचे गृहपाठ करावेच लागेल:
श्रीमंत व्यक्ती खूप श्रम किंवा मेहनत करतात अशी संपत्ती निर्माण करण्यासाठी जीची किंमत वाढत राहील. अनेकदा ते अशा व्यवसायाचे मालक असतात जो शेवटी पूर्ण भरपाई करेल आणि शक्यतो किमान अगदी (अनेकदा) एक तर नवीन व्यवस्था निर्माण करण्याकडे वळतात/ जातात. एक तर करोडो रुपयांचा व्यवसाय विक्री करतात किंवा एखादे अध्यक्ष ठेवून घेतात सर्व गोष्टीत चालवण्यासाठी तुम्ही दररोज नोकरीवर कामासाठी जाऊन श्रीमंत होणार नाहीत. तुम्ही श्रीमंत घरीच व्हाल. जिथे तुम्ही ठरवता तुमच्या पैशाचे काय करायचे ते. तुम्ही (पैसा) कमावल्यावर तुम्ही तुमच्या पैशाचे काय करतात तेच आहे हे. हीच गोष्ट श्रीमंत आणि गरीब यामधील फरक करतो. स्थावर मालमत्ता मिळवणे हे श्रीमंत माणसाचे गृहपाठ आहे. तो भाड्याने मिळालेले मिळालेली (रक्कम) उत्पन्न नवीन व्यवसाय उभारणीसाठी वापरतो.
घर बसल्या केल्या जाणाऱ्या व्यवसायाचे अतिरिक्त उत्पन्न आणि कर सवलत यांच्या पलिकडचे फायदे देतात किंवा पुरवतात.
👉 HOW MANY WINNING FORMULAS WILL YOUR CHILD NEED:
तुमच्या मुलाला किती विजय सूत्रांची गरज आहे:
तुमच्या मुलाला कमीत कमी तीन विजय सूत्रांची गरज आहे. एक विजयी शिकण्याचा सूत्र, विजय व्यवसायिक सूत्र आणि विजयी आर्थिक सूत्र या त्रिसूत्री ची गरज आहे.
नऊ वर्षांचा बदल या एकटेपणाचा सामना Waldorf School या शाळेतील मुलांना जगण्याच्या व्यावहारिक कौशल्य शिकवली जातात. जेव्हा मुलं वयाच्या नवव्या वर्षात पदार्पण करतात किंवा घडतात किंवा पोहोचतात तेव्हा स्वतःच्या अस्तित्वाची ओळख शोधायला सुरुवात करतात.
"शाळा हेच असे व्यवसाय आहे जे ग्राहकाला दोष देतात."
"Schools are the only business that blame customers for their failures."
त्यांच्या यशस्वीपणाबद्दल ते आपल्याला सांगतात की, खरतर हे परीक्षण करण्यापेक्षा की, शाळांमध्ये स्वतः शिकवण्याची उणीव आहे कमतरता आहे, ते आपल्याला सांगतात आपल्या मुलांमध्ये शिकण्याची उणीव किंवा कमतरता आहे”.
मुलांना त्यांची स्वतःची पद्धत मुलांना त्यांची स्वतंत्र मार्ग शिकण्याचे शोधण्यासाठी प्रोत्साहन द्या. त्यांना प्रोत्साहित करा. घरी शिक्षणाची सुरुवात तेव्हा होते. जेव्हा आपण शाळा सोडून खऱ्या दुनियेमध्ये किंवा जगामध्ये प्रवेश करतो. खाजगी शाळांमधील शिकवण्या आणि ग्रह शाळा या अमेरिकेमध्ये आणि भारतामध्ये उदयास येऊ लागल्या आहेत. पालक शाळांना दिलेले अधिकार सामर्थ्य काढून घेत आहेत आणि शिक्षणाला पुन्हा घरांमध्ये आणत आहेत. पश्चिमात्य शिक्षण पद्धती KG-केजी पासून पुढे असलेली खरेतर शतकांपूर्वी प्रशियामध्ये हे तयार केली गेलेली व्यवस्था होती. चांगले कर्मचारी आणि सैनिक त्यांच्या राज्यासाठी तयार करण्यासाठी ती पद्धत म्हणजे शिक्षण पद्धती तयार करण्यात आली होती. ही एक प्राचीन व्यवस्था असून ती आज पावेतो टिकून आहे. ही जुनी शिक्षणपद्धत अधिक तर लोकांना नेता पुढारी बनवण्याऐवजी अनुयायी पाठिंबा देणारे बनवत आहे. म्हणजेच.
"Which makes most people become followers rather than leaders."
👉WILL YOUR CHILD BE ABLE TO RETIRE BEFORE-30:
काय तुमचं पाल्य ३०-वर्षाच्या आत निवृत्त होईल:
आपण सर्वजण बिंबवले गेलो आहोत की हे विचार करण्यासाठीच की शाळा संपली की नोकरी बघा”. तुमच्या मुलाला हे शिकायला पाहिजे की फक्त नोकरी बघणे किंवा नोकरीला लागले त्यांना श्रीमंत बनू शकत नाही. मुलांना हे शिकण्याची गरज आहे की मेजच्या किंवा टेबलाच्या दुसऱ्या बाजूला बसायला पाहिजे” किंवा व्यवसाय मालक जिथे बसत असतो तिथे बसायला पाहिजे. त्यांना हे बिंबवले गेले आहे की व्यवसाय करण्या ऐवजी नोकरीसाठी काम करत राहा. ही सर्व फक्त समजे ची बाब आहेख, (It’s all a matter of perception) या सर्व समजाच्या बाबी आहेत.
टिप्पण्या