डॉ. अच्युत गोडबोले लिखित "अनर्थ "या कादंबरीत सध्याच्या ‘विकासाच्या
प्रस्थापित संकल्पनांच्या’ बाबतीत मूलभूत स्वरुपाचे प्रश्न उभे केले आहेत.
भीषण दारिद्रय आणि विषमता आणि पर्यावरणाचा उडालेला बोजवारा या सगळ्यांचा
विचार करायला हे पुस्तक भाग पाडतं.
अनर्थ
विकासनीती सर्वनाशाच्या उंबरठ्यावर
अच्युत गोडबोले
डॉ. अच्युत गोडबोले लिखित "अनर्थ "या कादंबरीत सध्याच्या ‘विकासाच्या
प्रस्थापित संकल्पनांच्या’ बाबतीत मूलभूत स्वरुपाचे प्रश्न उभे केले आहेत.
भीषण दारिद्रय आणि विषमता आणि पर्यावरणाचा उडालेला बोजवारा या सगळ्यांचा
विचार करायला हे पुस्तक भाग पाडतं.
सध्याचा 'विकास' हा वास्तवात निसर्गाचा
- आणि स्वतःचाही - विनाश आहे. भांडवलशाहीत भारतीय लोकांचे व
अर्थव्यवस्थेचे प्रश्न समृद्ध आकडेवारीने समजून घेण्यासाठी, हे पुस्तक
आपल्या अनेक धोरणांची चिकित्सा करायला भाग पाडते. अच्युत गोडबोले लिखित
मराठी कादंबरी-अनर्थ
लेखकांनी या पुस्त्काच्या माध्यमातून आपल्याला आपलं भविष्य दाखवलं आहे. खरंच
आपल दृष्टिकोन आणि आपण आपल्या लिखाणातून केलेली माहीतीपूर्ण भाषा आपल्याला आपल्या भविष्याची दृष्टी दाखवत आहे.
जर आपण वेळेतच या गोष्ठीसाठी सावध
नाही झालो तर आपला आणि आपल्या येणाऱ्या पिढीच भविष्यात "विनाश", अनर्थ होण्यास वेळ
राहणार नाही. अस्सल गोडबोले शैलीमध्ये भारतीय परिस्थिती व अर्थव्यवस्थेचा समाचार घेतलेला आहे. थैमान चंगळवादाचे आणि अर्थात या श्रृंखलेतील हे पुस्तक उत्तम ठरले आहे.
अच्युत गोडबोले सरांनी १९९१ साली सुरू झालेल्या भारताच्या आर्थिक भांडवलवादी ''खाऊजा'' (खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकरण) धोरणाची अर्थात या पुस्तकाप्रमाणे सखोलपणे माहिती दिली आहे, दखल घेतली आहे. कम्यूनिस्ट नसतानाही लेखक शासन पुरस्कृत भांडवलशाहीचा आवर्जून जोरदार समर्थन करतात.
दरवर्षी घसरत जाणारा, कमी होत जाणारा शासनाच्या सामाजिक विभागावरील योजनांवरचा खर्च अत्यंत नगन्य तर आहेच, दिवसेंदिवस कमी कमी होत चाललेला आहे, जो की भारतासाठी खूप चिंतेची बाब आणि भविष्यासाठी अत्यंत वाईट गोष्ट आहे. याचा उल्लेखही लेखक पुस्तकात करतात.
शासनाने आरोग्य, शिक्षण, कृषी, दारिद्र्य, असमानता यासारख्या क्षेत्रांत सुधारणा होण्यासाठी त्यात असलेल्या योजनांवर खर्च वाढवायला पाहिजे, जे की अत्यंत गरजेचे आणि असायलाच पाहिजे. लेखक आपल्या विधानाच्या समर्थनासाठी पुरावे, तथ्ये, आकडे-तर्क यांच्या दाखल्याने हे सिद्ध करून दाखवतात.
डॉ अच्युत गोडबोलेंच्या या महत्वाच्या ग्रंथात,
सध्याच्या 'विकासाच्या प्रस्थापित संकल्पनांच्या' बाबतीत मुलभूत स्वरूपाचे
प्रश्न उभे केले आहेत. प्रत्येकाने वाचवा असा हा कसदार ग्रंथ उतरला आहे. आज कोट्यावधी सामान्य नागरिकांना अनुभवाला येणाऱ्या अनर्थसदृश्य
परिस्थितीची मुले दोषी वैचारिक प्रमेयांत आहेत हे या पुस्तकात भरपूर
अद्ययावत आकडेवारी आणि संदर्भासहित दाखवून देण्यात आले आहे.
हे पुस्तक आपल्या अनेक धोरणांची चिकित्सा करायला भाग पाडते. सध्याचा
'विकास' हा वास्तवात निसर्गाचा - आणि स्वतःचाही - विनाश आहे. या ग्रंथात यासठी ढीगभर पुरावे दिलेले आहेत. अर्थशास्त्रावर लिहीलेल्या 'अर्थात' चा 'अनर्थ' हा पुढचा
भाग. 'अर्थात' मध्ये त्यांनी वेगवेगळ्या इकनॉमिक थिअरीज् व अर्थतज्ञ यांची
माहिती दिली होती, तर 'अनर्थ' मध्ये सध्याची विकासनीती कोणत्या दिशेला
चालली आहे, याचा आढावा घेतला आहे.
निओ लिबरल अर्थव्यवस्थेत
सर्वसामान्यांना उपयुक्त सोयीसुविधा किती प्रमाणात वाढल्या? पर्यावरणावर,
जैवविविधतेवर व हवामानावर या नव्या अर्थव्यवस्थेचा कशाप्रकारे परिणाम होत
आहे? या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत आढावा 'अनर्थ' मध्ये घेण्यात आला आहे.
अर्थरचनेतील
समस्यांवर अभ्यासपूर्ण भाष्य करणारे 'अनर्थ' एक वेगळा 'अर्थ' नक्कीच
आपल्यासमोर आणले. भीषण दारिद्रय आणि विषमता आणि पर्यावरणाचा उडालेला
बोजवारा या सगळ्यांचा विचार करायला लावणार पुस्तक म्हणजे 'अनर्थ'.
श्री.अच्युत
गोडबोले यांनी या पुस्तकाद्वारे विकासाच्या सध्याच्या प्रचलित संकल्पनेवर
नेमकेपणाने बोट ठेवले आहे. भांडवलशाहीत भारतीय लोकांचे व अर्थव्यवस्थेचे प्रश्न
समृद्ध आकडेवारीने समजून घेण्यासाठी एक उत्कृष्ट ग्रंथ! या पुस्तकातील आकडेवारी व विश्लेषण सरकार आणि समाजाची झोप उडवणारी आहे. यामुळे मराठीमध्ये ज्ञानाची चळवळ निर्माण नक्कीच होईल असे वाटते.
'अर्थात' मध्ये त्यांनी वेगवेगळ्या इकनॉमिक थिअरीज् व अर्थतज्ञ यांची
माहिती दिली होती, तर 'अनर्थ' मध्ये सध्याची विकासनीती कोणत्या दिशेला
चालली आहे, याचा आढावा घेतला आहे.
अच्युत गोडबोले यांची इतर पुस्तकंः
- मुसाफिर
- मनात
- अर्थात
- थैमान चंगळवादाचे
टिप्पण्या