यशस्वी जीवनासाठी चाणक्य नीती #मराठी 📚Bookshorts #04 | Chanakya Niti for a Successful Life
#chanakyaniti #quotes
#१. मूर्खपणाचे लक्षण
मूर्खांना सल्ला देणे आणि वाईट चरित्र असणाऱ्या स्त्रीची प्रशंसा करणे आणि नकारात्मक लोकांच्या सहवासात राहणे मूर्खपणाचे लक्षण आहेत.
#२. अभ्यासाच्या विना ज्ञान काही कामाचा नाही सरवा विना शिक्षणाला काही महत्व नाही
अभ्यासाविना ज्ञान हरवून जाते. सैन्य प्रमुखाविण सैन्य हरवून जाते आणि पतीविना पत्नी हरवून जाते भटकून जाते. म्हणूनच नित्य सराव करणे आपल्याला समृद्ध बनवत असतो.
#३. आपल्या आयुष्याची तुलना इतरांसोबत कधीच करू नका.
सूर्य आणि चंद्रमा दोघेही चमकतात परंतु आपापल्या ठिकाणी आणि आपापल्या वेळेनुसार. यासाठी स्वतःची तुलना इतरांशी करणे चुकीचे आहे. कारण त्यांचे आयुष्य आणि आपले आयुष्य वेगळे असते. इतरांचा दृष्टीकोन, जगण्याची शैली, विचार करण्याची पद्धत, मिळालेले शिक्षण, संस्कार, जिथं राहतो ते सभोवताल, आणि मिळालेलं अनुभव हे वेगवेगळे असतात.
अधिक वाचा दृष्टीकोन बनण्याचे त्रयक
(Triple-E of Attitude)
तुम्ही जिंकू शकता (You Can Win)
#४. एखाद्या पर्वताला आपल्या मार्गातून हटवायचं असेल तर..
एखाद्या पर्वताला आपल्या मार्गातून हटवायचं असेल तर त्याच्या पायथ्याशी असलेले दगड-धोंडे हटवणे सुरू करा, दूर करा एकेक दगड हटवा नक्कीच, नि:संशय एके दिवशी तुम्ही मग संपूर्ण पर्वत मार्गातून हटवू शकाल.
#५.ध्येय गुपित ठेवणे
तुमचा कोणताही लक्ष असू द्या, कोणताही ध्येय असू द्या इतरांना तोपर्यंत सांगू नका जोपर्यंत तुम्ही ते प्राप्त
करून घेणार नाही.
#६. परमेश्वराची कृपा असणारे घर
असे घर जिथे लहान मुलं मोठ्या वरिष्ठांचे, वडीलधाऱ्यांचं बोलणं ऐकतात, त्यांचा मान ठेवतात, त्यांचा सल्ला
ऐकतात, जिथे राहणारे लोक मेहनती असतात, आणि जिथं पाहुण्यांचे स्वागत केलं जातं अशा ठिकाणी
परमेश्वराची कृपाच असते.
#चाणक्य नीति मराठी पुस्तक pdf #Chanakya Neeti #संपूर्ण चाणक्य नीति #चाणक्य नीति स्त्री #चाणक्य नीती संपूर्ण सूत्रांसह #चाणक्य नीति मराठी सुविचार #चाणक्य विचार
aik tr pdf purn dya kiva blog purn kra, apurn lekh vachun vachnya chi aavd jate,,,,
उत्तर द्याहटवागुरू जी..! तुम्हाला उशीरा उत्तर देत असल्याबद्दल व तुम्हाला झालेला वाचनात व्यत्यय यास प्रथमत: क्षमस्व.. तुमची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीच करू. कृपया वाचनाची आवड जपा.
हटवाई-वाचनालयास वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
हटवाभेट देत रहा. वाचत रहा. शिकत रहा.
https://www.evachnalay.in/2020/11/the-48-laws-of-power-by-robert-greene.html
साहेब नमस्ते,ह्याचबरोबर चांक्यांनीतीची ट्रान्सलेटेड(गुगल वर 2 मिनिटात होते अडचण असल्यास कॉल करावे) pdf ही सेंड करत जावा,ज्यानेकरून इच्छा असल्यास वाचन continue करता येते। आणि उत्तम काम करता त्यांबद्दल मनापासून धन्यवाद🙏🏻-9850919163
उत्तर द्याहटवाप्रिय वाचक, ई-वाचनालयास वेळ दिल्याबद्दल आपले धन्यवाद. तुम्हाला झालेला वाचनात व्यत्यय यास प्रथमत: क्षमस्व.. तुम्हाला झालेल्या तसदी बद्दल दिलगिर आहोत. आपल्या अमूल्य टिप्पणीमुळे आम्हाला चुका कळतात, आमचा उत्साह वाढतो. तुमचा सल्ला वजा मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीच करू. कृपया वाचनाची आवड जपा. भेट देत रहा. वाचत रहा. शिकत रहा.
हटवा