तुम्ही जिंकू शकता | यू कॅन विन शिव खेडा | पुस्तक परिचय 📚 Bookshorts #56

You can win 
by Shiv Khera

step by step tool for achievers







#Marathi Book Review 

📖 पुस्तकाविषयी:

दोन शब्दांत पुस्तकाबद्दल काही सांगायचं झाल्यास असे सांगता येईल की,
👉ही पुस्तक तुम्हाला तुमच्या दैनंदिन आयुष्यात एक 
सकारात्मक विचाराने पुढे जाणे शिकवते 

👉या पुस्तकाच्या मदतीने तुम्ही तुमच्या जीवनात यश प्राप्त करण्यासाठी प्रेरित व्हाल

👉 ही एक स्वयं मदत करणारी (सेल्फ हेल्प बुक) पुस्तक आहे जी प्रत्येक व्यक्तीने स्वतः जवळ ठेवायला पाहिजे.


📚 ही पुस्तक कोणासाठी आहे:

ही पुस्तक त्यांच्यासाठी आहे,
🙋‍♂️ ज्यांना हे माहीत करून घ्यायचं आहे की त्यांना जीवनात नेमकं काय करायचं आहे आणि ते कसे आणि केव्हा मिळवू शकतात, प्राप्त करू शकतात.

💁अशा व्यक्ती ज्यांना आपल्या आयुष्यात यशस्वी होण्याच्या पद्धती शिकून एक कृती आराखडा-ॲक्शन प्लॅन बनवायचा आहे.

🙅 ज्यांना नकारात्मक गोष्टींना सोडून सकारात्मक गोष्टींचा अवलंबन करायचा आहे आणि जीवनात यशस्वी व्हायचं आहे.

👩‍🔧अशा व्यक्ती ज्यांना आपल्या आयुष्यात यशस्वी होण्याच्या पद्धती शिकून एक कृती आराखडा ॲक्शन प्लॅन बनवायचा आहे.

🙇जे नकारात्मक गोष्टींना सोडू इच्छितात आणि टाळू इच्छितात.

💁अशा लोकांसाठी ज्यांना स्वतःचा आत्मसमान टिकवून ठेवणे शिकायची इच्छा आहे.

🏃ज्यांना जीवनात पुढे जात राहण्यासाठी प्रेरणा हवी आहे मोटिवेशन हवी आहे.

🙋‍♂️ ज्यांना आपल्या सुप्त अंतर्मनांना सकारात्मक विचारांनी भरावयाचे आहे आणि एक बळकट चरित्र निर्माण करायचा आहे, यांच्यासाठी ही पुस्तक खूपच मदत करेल.

"तुम्ही जिंकू शकता"

सर्वच लोकांच्या जीवनात यशाचे खूप महत्त्व असते यासाठीच लोक आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी यश प्राप्त करण्यासाठी हरेक प्रकारची प्रकारची प्रयत्न करणे चालूच ठेवतात, परंतु हेही एक वास्तव आहे की हेही वास्तव खरे आहे की सर्वांनाच प्रयत्न करने आणि आयुष्यात सफलतेच्या, यशाची पायरी पर्यंत पोहोचू शकत नाहीत.

यामुळेच त्यांना त्यांच्या जीवनात पुढे जाण्यासाठी यशस्वी लोकांच्या मागील रहस्यांना समजणे गरजेचे असते.

लेखकांनी अतिशय रंजक पद्धतीने हे सांगितले आहे की आपण आपल्या आयुष्यात यश कसे प्राप्त करू शकतो यासाठी त्यांनी कित्येक तथ्यांना अतिशय बारकाईने व तपशीलवारपणे आणि सहजपणे समजावलेलं आहे.

 जसे की, 
त्यांनी आपल्याला कशा रीतीने सकारात्मक विचारांवर लक्ष दिलं पाहिजे, 

आपल्याला कोणत्याही कामांना उद्यावर ढकलायला नाही पाहिजे तर त्यांना आजच पूर्ण करण्याचे प्रयत्न करायला पाहिजे, 

आपल्याला नेहमीच कृतज्ञता भावाची वागणूक ठेवली पाहिजे मग भलेही आपल्या जवळ जगभरातील धनसंपत्ती का येत नाही तरीही आपल्याला ईश्वराला धन्यवाद द्यायला पाहिजे.

आपल्याला स्वतःला नेहमीच अस्सल खऱ्या शिक्षणाकडे नेहमीच पुढे चाललं पाहिजे कारण शिक्षणाच्या मार्गानेच आपण आपलं ज्ञान वाढवू शकतो.

आपल्या मनात नेहमीच सेल्फ इस्टीमची फीलिंग ऑफ सेल्फ सिस्टीम "स्व- सन्मान", स्वाभिमानाची भावना असायला पाहिजे जेणेकरून आपण स्वतः सोबतच इतरांनाही सोबतही चांगले व्यवहार चांगली वागणूक करू शकू.

या सोबतच स्वतःला नकारात्मक विचारांपासून नेहमीच दूर ठेवायला पाहिजे कारण नकारात्मक शक्तीमुळे आपली शक्ती जीवनातील ऊर्जा संपत असते.

यावरही आपण आयुष्यात खूप सारे असेही काम असतात ज्यांना आपण करायची इच्छा असते परंतु गरज पडल्यास आपल्याला ते करण्यास कधीही मागे हटायला नाही पाहिजे.

लेखकांनी या पुस्तकात हे देखील सांगितलं आहे की दररोज सकाळी तुम्हाला "पॉझिटिव्ह एटीट्यूड" सकारात्मक दृष्टिकोनाने सकाळची सुरुवात करायला पाहिजे, कारण असं केल्याने तुमचे संपूर्ण दिवस ऊर्जेने भरलेले राहील उत्साहात दिवस राहतो.

बऱ्याचश्या उदाहरणांनी त्यांनी सकारात्मक विचारांसोबत जीवनात यश मिळविण्याच्या पद्धतीनं खूपच चांगल्या ढंगाने, उत्तम रीतीने, योग्य पद्धतीने समजावलेलं आहे.

लेखकांनी या पुस्तकात आपल्याला हे समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे की निसर्ग, प्रकृती सर्वांना सर्व लोकांना यशस्वी होण्यासाठी एक समान संधी देत असते फक्त तुम्हाला त्या संधीला ओळखून त्यांचा फायदा करून घ्यायला पाहिजे.

 या पुस्तकात कोणत्याही व्यक्तीच्या दृष्टिकोनावर परिणाम करणारे तथ्य सत्य जसे की ट्रिपल (EEE) सभोताल-वातावरण अनुभव शिक्षण यांना विस्ताराने व सखोलपणे समजावलेल आहे.  या पुस्तकातील आठ प्रकरणात विभागलेला आहे अशा प्रकारे या पुस्तकात सांगितलेला आहे


✍️लेखकाविषयी 

शिव खेडा एक भारतीय लेखक, ऍक्टिव्हिस्ट आणि प्रेरणादायी वक्ते या सोबतच ते एक शिक्षक सुद्धा आहेत एज्युकेटर आणि उद्योग व्यवसाय बिजनेस कन्सल्टंट सल्लागारही आहेत.

13 नोव्हेंबर 1951 रोजी धनबाद झारखंड येथे यांचा जन्म झाला होता सर्व प्रकारच्या लोकांना ते त्यांची खरी क्षमता रियल पोटेन्शिअल realise करून देण्यासाठी जाणीव करून देण्यासाठी इन्स्पायर आणि मोटिवेट करतात त्यांनी त्यांच्या शक्तिशाली उर्जेने भरलेले आणि प्रेरणादायी वैयक्तिक संदेशाला जगभर अमेरिका ते सिंगापूर पर्यंत पोहोचवले आहे.

त्यांची इच्छा त्यांचा चाळीस वर्षांचा संशोधन अभ्यास रिसर्च चांगल्या समजूतीने लक्षावधी लोकांना वाढ विकास विस्तार सुधारणा ग्रोथ अँड फुलफिल्ममेंट चे मार्ग दाखवले आहेत.

जगभरात त्यांची ही पुस्तक ८० लाखाहून अधिक प्रतीची विक्री झालेली आहे.

आंतरराष्ट्रीय पुस्तक यु कॅन विन 21 भाषांमध्ये प्रकाशित झालेली आहे.

जगभरातील 20 पेक्षा जास्त देशांमध्ये त्यांची डायनामिक वर्कशॉप द्वारे आणि एका मोटिवेशनल स्पीकर्स लोकांना भाषणांना टीव्हीवर आणि रेडिओवर यावरील कार्यक्रमात बघितला आणि ऐकवलं गेला आहे आणि जीवन अजून उत्तम बनवण्यात खूप फायदा त्यांना मिळालेला आहे.

शिवखेडा राऊंड टेबल फाउंडेशनचे ब्रँड अँबेसिडर सुद्धा आहेत त्यांना लायन इंटरनॅशनल आणि रोटरी इंटरनॅशनल कडून सन्मानित करण्यात आलेला आहे आणि त्यांचा ट्रेडमार्क आहे, 

"Winner's don't do different THINGS, they do things DIFFERENTLY."

" विनर्स डोन्ट डू डिफरंट थिंग्स, दे डू थिंग्ज डिफरंटली.!"

 "विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत तर विजेते वेगळ्या पद्धतीने करतात."

एक शिक्षक मार्गदर्शक प्रेरणादायी वक्ता विचारवंत
Motivator teacher educator guide and thinker.





टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive