केंद्रबिंदू- फोकल पॉईंट -पुस्तक परिचय (Focal Point by Brian Tracy)

 व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनाच्या अतिअपेक्षांच्या ओझ्याखाली तणावपूर्ण जीवन जगणार्‍या आपल्या सर्वांसाठी हे पुस्तक तणावमुक्त करणारे आणि दिलासा देणारे आहे. यात तुमचं उत्पन्न आणि वेळ कसा दुप्पट करायचा हे तुम्हाला समजेल.

 केंद्रबिंदू 
फोकल पॉईंट
ब्रायन ट्रेसी

मराठी अनुवाद

पुस्तक परिचय



वेळ, पैसा, उत्पादकता आणि कार्यक्षमता दुप्पट करण्यासाठी ब्रायन ट्रेसी यांनी या पुस्तकातून काही मुद्यांकडे लक्ष वेधले आहे.

व्यक्तिगत व्यवस्थापनाच्या जगभरातील सर्वोत्तम कल्पना आणि योजनांचे एकत्रीकरण त्यांनी या पुस्तकामध्ये केले आहे. 

व्यवसायात आणि वैयक्तिक आयुष्यात असामान्य कामगिरी बजावलेल्या स्त्री-पुरुषांच्या सवयी या पुस्तकातून समजतात. 

कोणतेही काम करताना यश मिळवायचे असेल तर आपल्या संपूर्ण क्षमतेचा वापर करायला हवा, उत्पादकता दुपटीने वाढवायला हवे, असे ते सांगतात. त्यासाठी त्यांनी काही उदाहरणे दिली आहेत.

व्यवसाय आणि करिअर, कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवन, आर्थिक स्वातंत्र्य या महत्वाच्या विषयांवरही ते बोलतात. आरोग्य, आत्मशांती या मुद्यांकडेही लक्ष वेधतात.

व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनाच्या अतिअपेक्षांच्या ओझ्याखाली तणावपूर्ण जीवन जगणार्‍या आपल्या सर्वांसाठी हे पुस्तक तणावमुक्त करणारे आणि दिलासा देणारे आहे. यात तुमचं उत्पन्न आणि वेळ कसा दुप्पट करायचा हे तुम्हाला समजेल. प्रत्येकाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे. 

 

 
स्मार्ट फोन पासून सुटका कशी मिळवावी आणि कामावर लक्ष केन्द्रित कसे करावे?
अधिक वाचा:  हायपर फोकस

 

खरं यश कसं मिळवायचं याचा अर्कच ब्रायन ट्रेसींनी या पुस्तकात दिला आहे. वैयक्तिक परिणामकता कशी विकसित करायची आणि ती सर्वोच्च पातळीला कशी न्यायची हे ब्रायन ट्रेसी चांगलेच जाणतात. ट्रेसी या क्षेत्रातील जाणकार माणूस, त्यांच्या ज्ञानाचं सार त्यांनी या पुस्तकात अचूकपणे उतरवलं आहे. हे पुस्तक वाचलंच पाहिजे.

ब्रायन ट्रेसी हे वैयक्तिक आणि व्यावसायिक विकास या विषयावरील जगातील एक प्रभावी वक्ते आणि सल्लागार आहेत. टाईम पॉवर, व्हिक्टरी, टर्बो स्ट्रॅटेजी आणि द 100 अ‍ॅब्सोल्यूट अनब्रेकेबल लॉज ऑफ बिझनेस सक्सेस या बेस्ट सेलिंग पुस्तकांचे ते लेखक आहेत.

 

 

ब्रायन ट्रेसी यांची स्वमदत, स्वविकास, स्वसुधार, स्वव्यवस्थापन यांवर आधारित इतर उत्कृष्ट पुस्तकं  आवश्य वाचा👇

👉The Goals 🎯

👉Eat that Frog 🐸

👉The Magic ✨ of Thinking 🤔 BIG 

👉

👉

👉

 

🔖आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा:

 

 







टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive