निवडी ची शक्ती काय असते? | What is the power of choices? | 📚 Bookshorts #२२
निवडी ची शक्ती काय असते?
What is the power of choices?
रीच डॅड पुअर डॅड
(मराठी)
रॉबर्ट कियोसकी
Rich Dad Poor Dad
by Robert Kiyosaki
निवडी ची शक्ती Power of Choices:
तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात यश मिळवायचा असेल तर तुम्हाला दोन गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे त्यातली पहिली म्हणजे तुमची वेळ आणि दुसरी म्हणजे पावर ऑफ चॉईसेस म्हणजे तुमच्या निवडीची शक्ती तुम्ही काय निवडता याच्यावर देखील तुमचे यश अवलंबून असते.
रॉबर्ट कियोसकी यांची पुस्तक रीच डॅड पुअर डॅड (मराठी) यामध्ये या दोन गोष्टींवर भर दिलेला आहे, उत्कृष्ट
पद्धतीने समजावून देखील सांगितलेला आहे यामध्ये ते म्हणतात की, आपला दोन गोष्टींवर कंट्रोल म्हणजेच नियंत्रण असतो
जे की अत्यंत महत्त्वाचं आहे आणि गरजेचे आहे, जे
अत्यंत महत्त्वाची संपत्ती असते आपली जीवनात, त्यात क्रमांक एक आहे वेळ म्हणजेच टाईम आणि दुसरा आहे आपल्या निवडी
म्हणजेच आपले चॉईस.
नियंत्रण
- वेळ - TIME
- निवडी- CHOICES
पहिली असेट म्हणजेच आपली पहिली संपत्ती ती म्हणजे वेळ आपण आपला वेळ
कुठे देतो कसा देतो, किती देतो आणि कोणाला देतो हे अत्यंत
महत्त्वाचं आहे, दुसरा आहे सातत्याने
काहीतरी नवीन शिकत राहणं, म्हणजेच आपले शिक्षण आपली लर्निंग.
तिच वेळ आहे आणि ह्या वेळेत आपण काय शिकत
आहोत आपल्या चॉईसेस म्हणजे निवडीवर अवलंबून असते.
त्याच वेळेत टीव्ही बघू शकतो, पुस्तक वाचू
शकतो, मोबाईलवर शॉर्ट व्हिडिओ, बघू
शकतो किंवा पॉडकास्ट ऐकू शकतो, एखादा इंटरव्यू पाहू शकतो,
पण टाईमपास देखील करू शकतो किंवा टीव्हीवर नेटफ्लिक्स पाहू शकतो, वेब सिरीज पाहू शकतो टीव्हीवरील कार्यक्रम पाहू शकतो, एखादी स्किल-कौशल्य शिकू शकतो, एखादे कौशल्य आत्मसात करू शकतो, कला शिकू शकतो.
एखाद्या चांगल्या गोष्टीतून कामाची गोष्ट आपण, ज्ञानाची गोष्ट शिकू शकतो, आर्थिक ज्ञान घेऊन आपले
ज्ञानही वाढू शकतो, हे हे सर्व खेळ आहे ते आपल्या निवडीवर
अवलंबून असते. पण वेळ मात्र तीच असते.
जर आपल्या निवडी योग्य असतील तर आपण आयुष्यात कधीही फेल होणार नाही परंतू
जर का निवडी चुकल्या तर नक्कीच यशस्वी होणार नाही. म्हणूनच
निवडीचे महत्व आपल्याला या पुस्तकातून शिकता येईल.
👉पुस्तक
सारांश:
सविस्तर वाचा: रीच डॅड पुअर डॅड मराठी

टिप्पण्या