5-गोष्टी जे दाखवतील तुम्ही भावनिकरित्या अपरिपक्व आहोत | 5-Signs you are Emotionally Immature | 📚 Bookshorts #34

भावनिकदृष्ट्या अपरिपक्व असण्याची पाच लक्षणे

Five signs you are emotionally immature

📚 Bookshorts #34

 

#क्रमांक एक: भावनिक दृष्ट्या तुम्ही अपरिपक्व आहात?
Emotionally Manipulating people

तुम्ही लोकांना इमोशनली म्हणजेच भावनिकरित्या "मॅन्युप्लेट" करत असता. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींनाही घेऊन लहान मुलांसारखे "इमोशनली रिऍक्ट" भावनिक होऊन प्रतिक्रिया आणि जिद्द करत असता. तुम्ही लोकांना भावनिकदृष्ट्या दोषी ठरवता आणि इमोशनली गिल्टी फील करून तुम्ही तुमचं काम करून घेण्याचा प्रयत्न करीत असता.

💡 मॅन्युप्लेट करणे: स्वतःच्या फायद्यासाठी कल्पक, अयोग्य किंवा कपटी माध्यमांनी नियंत्रित करणे किंवा खेळणे.

कोणी जर तुम्हाला तुमच्या मेसेजचा उशिरा उत्तर देत असेल, उशिरा "रिप्लाय" करत असेल तर त्याचे कारण समजून घेण्याऐवजी तुम्ही त्यांच्यासोबत "रुडली बिहेव" करायला लागत असता.  उद्धट-उर्मटपणे वागायला लागता.

 

#क्रमांक दोन: चूक मान्यच करत नाही
Not accepting your fault

तुम्ही कधीच स्वतःची चूक मान्य करत नसता. तुम्हाला आतमधून माहित असूनही की तुम्ही त्या गोष्टींमध्ये चुकीचे आहात तरीही तुम्ही इतके भावनिकरित्या गुंतलेले असता की (इमोशनली इन्वेस्टेड) तुम्ही तुमची चूक मान्यच करत नाही.  त्या त्याऐवजी तुम्ही चुकीच्या गोष्टींसाठी "डिफेंड"-बचाव करणं सुरू करत असता. ती केलेली चूक, चूक असतानाही त्याचे समर्थन करता.  स्वतःची चूक मान्यच करत नाही.

 

#क्रमांक तीन: स्वतःला दोषी मानणे
Victim of your own story

तुम्ही नेहमीच तुमच्या "स्टोरी" मध्ये "विक्टिम" बनत असता. स्वतःला आपल्या कथा-कहाणीमध्ये एक लाचार- दुर्बल-असहाय व्यक्तिमत्व म्हणून समजता.  तुम्हाला नेहमीच असं वाटत असते की लोकं तुमच्या सोबत चुकीचं-वाईट करत आहेत. तुम्ही नेहमीच तुमच्या इमोशन्स-भावनांमध्ये हरवलेले असता. 

स्वतः बळी
V I C T I M

जगाला "रॅशनली"-विवेकबुद्धीने, समजूतदारीने बघू शकत नाही आणि स्वतः बळी बनण्याचा प्रयत्न करत असता जेणेकरून तुमची (पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी) वैयक्तिक जबाबदारी कमी होऊन जाईल. दुसऱ्यांना बोट दाखवणे. ब्लेम गेम.

 

#क्रमांक चार: तुम्ही सर्वांना एकच माइंडसेटने बघत असता
 You see all people with Black and White Mindset

तुम्ही जीवनाला "ब्लॅक अँड व्हाईट माईंडसेट" ने बघता.  कोणत्याही फाईट किंवा भांडण तंटे आणि वाद विवादामध्ये वादविवादमध्ये तुम्ही नेहमी इमोशनली चार्ज होऊन बाजू घेण्यासाठी तयार राहता. तुम्हाला नेहमीच वाटतं की तुमच्या बाजूची लोकं चांगली आहेत तर तुमच्या दुसऱ्या बाजूची माणसं वाईट आहेत. खरं खराब आहेत, चुकीची आहेत.

black & White
M I N D S E T

#क्रमांक पाच: तुमच्याने ताण तणाव सांभाळणं होत नाही
You Can't handle the stress

तुमच्याने स्ट्रेस सांभाळणं होत नाही, तुमच्याने ताण तणाव सांभाळणं होत नाही, तुमच्याने स्ट्रेस हाताळणं होत नाही.  तुम्ही जीवनात जोश-उत्साहात येऊन मोठमोठे गोल्स-ध्येय तर बनवता परंतु जेव्हा त्यांच्यावर प्रत्यक्षात काम करण्याची वेळ येते तेव्हा आणि त्यासोबतच भावनिक ताण-तणाव इमोशनली स्ट्रेस येतो तेव्हा तुम्ही लवकरच गुडघे टेकवत असता, हार मानून घेत असता आणि "क्विट" करून टाकता. ते काम, ध्येय-सोडून इतर दुसरे काम, गोष्टीकडे पळून जात असता.

परंतु मित्रांनो लक्षात ठेवा पळून जाणं हा त्या समस्येवरील उपाय नसून तुमचा आणि त्या समस्येच्या दरम्यान असलेल्या उपायांमध्ये अंतर वाढवून घेत असता यासाठी तोंड लपवू नये तर संकटाना आणि आव्हाह्नाना तोंड द्यावे.

 "grow through what you go through" means to develop yourself through the experiences and situations you encounter in life. It suggests that you can learn from your experiences, and that you can find the good in bad situations.

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive