RICH KID SMART KID- Author- Robert Kiyosaki-रिच कीड स्मार्ट कीड-भाग-३
RICH KID SMART KID
भाग-३ Part-3
तीस वर्षांपूर्वी निवृत्त होण्यास तुमच्या आपल्याला प्रोत्साहित करा. त्यांना वेगळ्या पद्धतीने विचार करण्यास प्रोत्साहन द्या. सुरक्षित नोकरीच्या चुकीच्या समजामुळे किंवा गैरसमज आहे की ते खरीखुरी आर्थिक स्वातंत्र्य बघतील. अशी शिक्षण व्यवस्था जी लोकांना शेवटी त्यांच्या जीवनात परावलंबित्व बनवून सोडते ती व्यवस्था त्यांना योग्यरीत्या आजच्या जगासाठी तयार करत नाहीत.
तुमच्या पाल्याचं लक्षाधीश होण्याची संधीही स्वतःच्या किंवा स्वतःचा व्यवसाय त्याचा किंवा तिचा व्यवसाय बनवणे आणि त्याच्यापासून यशाकडे वाटचाल करणे हेच होय.
- WHY SAVERS ARE LOSERS? बचत करणारे पराभूत का असतात:
मुळतः तुमच्या बचतीवर तुम्ही ०७% टक्के व्याज कमावता. परंतु एवढेच महागाईचे दर सुद्धा आहे. शासकीय कर जे तुम्ही त्या मिळालेल्या व्याजावर भरता त्यानुसार त्यावर एकच निष्कर्ष निघतो की तुमची बचत ही खरं तर तुमची पैशाचे नुकसान करणे हे होय.
जर तुम्ही तुमच्या मुलांना पैशाच्या वेगा बद्दल शिकवले किंवा तुम्ही केलेली गुंतवणूक किती जलद तुमच्याकडे परत येईल हे शिकवले तर तो किंवा ती अधिक उत्तम होतील. फक्त आपल्या पिगीबँक/बचतीमध्ये बचत करणे तेही ही दुष्काळात किंवा पावसाळ्यासाठी यापेक्षा आपल्या अडचणीच्या दिवसापेक्षा.
अजून एक अधिक सोपे उदाहरण घेतलं पाहिलं तर एक लाख १,००,०००/- रुपयात भाड्याने देण्यासाठी घर खरेदी करायचे आणि दहा हजार हप्ता बचती मधून वापरला. एक वर्षानंतर त्यावर घर भाडे वर उत्पन्न वजा, घरच्या इतर देणी किंवा गहाण/खर्च कर आणि इतर खर्च होईल १०,०००/- दहा हजार रूपये. तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील अधिक. तुमच्याकडे एक घर स्वतःचे असेल जे तुम्हाला १०,०००/- दहा हजार रूपये दरवर्षी येईल. ते दहा हजार घ्या आणि त्यांची पुनर्गुंतवणूक म्हणजेच Reinvestment करा दुसऱ्या संपत्तीसाठी भाग खरेदी करण्यासाठी किंवा व्यवसायासाठी.
👉 तुमच्या मुलाला तीन पिगीबँक वापर करण्याची शिकवण द्या:
१. Tithing: दशांश( दहा टक्के भाग दान करण्यासाठी) १०%
२. Savings: बचत म्हणजेच सेविंग (एक वर्ष पुरेल इतके खर्चासाठी)
३. Investment: गुंतवणूक म्हणजेच इन्वेस्टमेंट (नवीन व्यवसाय सुरू करणे स्थावर मालमत्ता खरेदी करणे किंवा भागभांडवल इत्यादींसाठी हे गुंतवणूक)
👉 LEARNING WITH REAL MONEY: खऱ्या पैशाने शिकणे किंवा खऱ्या पैशासोबत शिकणे:
जर तुमचे पाल्य काही मागत असेल तर त्याला त्याचे आनंद समाधान पुढे ढकलायला सांगा हे विचारून ते ती नवीन स्तू त्याला कसे पडू शकेल.
उदाहरणार्थः ब्रायनला गोल्फ क्लब चा नवीन सेट पाहिजे आहे तो गवत कापण्याचे काम करून रुपये पाचशे ५००/- घेऊ शकतो. त्याच्या वडिलांनी रुपये चारशे ४००/- त्याच्याकडून घेतले आणि म्हणाले तुला अशी मालमत्ता शोधून काढावी लागेल जी तुला स्वतःसाठी गोल्फ क्लब कमावून देईल. एक मार्ग शोधून काढला किंवा त्याला एक मार्ग सापडला दोन साखर गोळ्या विकणारे यंत्र मिळवून घेऊन (candy vending machine).
गोल्फच्या दुकानातच ती स्थापित करून आणि दर आठवड्याला पैसे गोळा करून सोबतच त्या पैशांची साखर गोळ्या घेऊन पुनर्गुंतवणूक करण्यासाठी आणि नवीन साखर गोळी विक्री करणारे यंत्र खरेदी करण्यासाठी तो करत असे. लवकरच त्याच्याकडे अनेक साखर गोळ्या विक्री करणारी यंत्रे होती तसेच वाढणारे परस्पर कायमस्वरुपी निधी/पैसा (a growing mutual fund).
(जो त्या रुपये ५००/- रुपये पाचशे मधील १००/- ते त्याच्या महाविद्यालयीन शिक्षणाच्या खर्चासोबतच त्याची एक उत्पन्नाचा स्त्रोत होतं.)
आपल्या स्वतःची Financial Statements- आर्थिक निवेदन तयार करू शकत होता तेही वयाच्या पंधराव्या वर्षी समर्थ होत. त्याने गुंतवणुकीने एक बचत परस्पर निधी बनवलं आणि साखर गोळ्या विक्री करणाऱ्या यंत्राचा व्यवसाय बनवलं होतं. त्याच्या वडिलांनी त्याला खऱ्या पैशासोबत शिकवले की व्यवसाय उभारणे सोबतच त्यांच्या मुलांचा आत्मविश्वासही वाढला.
👉 OTHER WAYS TO INCREASE YOUR CHILD’S FINANCIAL IQ:
- तुमच्या मुलाला आर्थिक बुद्ध्यांक वाढवण्याचे इतर मार्ग किंवा तुमच्या मुलाचे आर्थिक बुद्ध्यांक वाढविणारे इतर मार्ग:
- तुमच्या पाल्याल्या सोप्या शब्दांत पैसा विषयक बाबी समजावून सांगताना सोपे शब्द वापरा:
मालमत्ता तुमच्या खिशात पैसा टाकते. कर्ज किंवा दायित्व किंवा देणे पैसा खिशातून काढतो”
“Assets PUT money in your pockets.
Liabilities takes money OUT.
- तुमच्या मुलाला चांगल्या आर्थिक शब्द संग्रहाने सुसज्ज करा. संख्या अधिक सामर्थ्यवान बनवतात शब्दांना. संख्यांचा वापर तुमच्या मुलाला व्यवसायात अचूकपणा शिकवतात.
- पैसा हाच शिकवण्याची साधन होय. हे लोकांना शिकवते की कामावर जाणे यासारखी गोष्ट जसे एखाद्या प्राण्याला बिस्किटे देऊन वेगवेगळ्या कला-क्लुप्त्या-युक्त्या करणे शिकवते तसे.
- पालकांनी मुलांना देवाण-घेवाणीची किंमत शिकवली पाहिजे. किंवा
- कशासाठी तरी काहीतरी करणे किंवा मोबदल्यात फक्त केवळ काहीतरी मिळवण्यासाठी काही न करणे याला विरोध करण्यापेक्षा काहीतरी करणे आणि मिळवणे.
अशाप्रकारे अधिकारांविषयी ची भावना तयार करतात”
तुम्ही जर अब्जावधी संधीची शक्यता पडताळून पाहिलात तर तुम्ही अब्जाधीश होणार. हे विचार तुमच्या मुलांना शिकवा. If you serve billions chances are you can become a billionaire..!
👉 HOW DO YOU FIND YOUR CHILDS NATURAL GENIUS:
- तुम्ही तुमच्या मुलातील नैसर्गिक बुद्धिमत्ता कसे शोधाल:
लोकांच्या जीवनात यशस्वीतेसाठी किंवा यशस्वितेची एक किल्ली म्हणजेच ते चांगलं कसे शिकतात हे शोधणे आणि हे सुनिश्चित करणे की ते अशा वातावरणात आहेत किंवा राहतील जो त्यांना ते जसे ज्या मार्गाने सर्वोत्कृष्ट शिकणे चालू ठेवण्यास पुढे चालू ठेवण्यास परवानगी देईल.
KOLBE INDEX कोल्बे-सूची किंवा तक्ता असे दर्शवतो की, तुम्ही तथ्य सत्यशोधक, अनुसरण करणारा, जलद सुरुवात करणारे किंवा अंमलबजावणी करणारे आहोत हे दर्शवतो.
KOLBE INDEX: 👉Fact-Finder, 👉Follow-Thru, 👉Quick-Start or 👉Implementer.
- सत्यशोधक किंवा Fact-Finder: सुलभ करतात बुद्धी, सभ्य आणि न्याय करणारे असतात.
- अनुसरन करणारा किंवा Follow-Thru: जुळवून घेणारे, पुनर्रचना करणारे, संघटन करणारे, आयोजन करणारे असतात.
- जलद सुरुवात करणारे Quick-Start: स्थीर सुधारणा करणारे, पुणर्सुधारणारे असतात.
- अंमलबजावणीकार किंवा Implementer: कल्पना करणारे, नूतनीकरण, नूतनीकरण करणारे आणि रचना करणारे म्हणजेच क्रिएटीव असतात. (Creative and Constructive)
👉 SUCCESS
IS THE FREEDOM TO BE WHO YOU ARE:
- तुम्हाला जे व्हायचे आहे त्यांचे स्वातंत्र्य म्हणजेच यश :
यशासाठी जास्त निवडी जास्त संधीतून येतात. तुमच्या पाल्याला सर्व निवडी दिल्या गेल्या पाहिजेत. त्याच्या स्वतःच्या नशिबावर जीवनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रत्येक रुपयापासून तुमची मुलं ग्रहण करतात किंवा शिकतात. त्याला स्मरण करून द्या की त्याला ते कसे वापरायचे याचे निवडीचे स्वतःची संपत्ती निर्माण करण्यामध्ये.
The most important job in the world is for parents and Teachers to keep the light on” to guide a lost child out of the darkness and let him find his own unique path to success”
खूप महत्त्वाची नोकरी या जगात आहे ती म्हणजे पालकांची आणि शिक्षकांची.
एका भरकटलेल्या हरवलेल्या मुलाला मार्गदर्शन करून अंधारातून बाहेर काढण्यासाठी आणि त्याला स्वतःचा एकमेव यशाचा मार्ग शोधण्यासाठी मार्गदर्शन करणे. नेहमी दिवा चालू ठेवण्यासाठी…
पुस्तक संदेशः
आपल्या पाल्यांना स्वयंपूर्ण करण्यास शिक्षणच मदत करतो पण सदरील पुस्तकाला एक मार्गदर्शक समजून ब-याचश्या गोष्टीचा व्यवहारांमध्ये उपयोग आपण पालक म्हणून करण्यास रॉबर्ट कियोसाकी यांनी प्रयत्न केले आहेत.
आशा आहे पुस्तकात दिलेली लेखकाच्या अनुभवाची शिदोरी आपल्या पाल्याला गरज म्हणून आणि आपल्याला जबाबदार पालक म्हणून उपयोगी पडेल.
या माहितीपेक्षा सारांश रूपाने मिळालेल्या या माहितीपेक्षा यावरच समाधान न मानता पुस्तक खरेदी करून एक जबाबदार पालक म्हणून आपल्या पाल्याच्या भविष्याची मांडणी किंवा नियोजन करून घेण्यासाठी व तुमच्या पाल्याला बनवा स्मार्ट किड यामध्ये त्याला मदत करा. धैर्यपुर्वक वाचन करण्यासाठी आपले खुप-खुप धन्यवाद.
👉भेटूया पुन्हा नविन पुस्तकासोबत..!- पुस्तक मित्र Book Buddy..:)
टिप्पण्या