२०-सेकंदाचा नियम | The Twenty Second Rule | द हॅप्पीनेस ॲडवांटेज -शॉन अकर

कामात परिणामकारकता वाढविण्‍यासाठी व यश संपादन करण्‍यासाठीचे सात सकारात्‍मक मानसशास्‍त्रीय नियम

द हॅप्पीनेस ॲडवांटेज
शॉन अकर 
पुस्‍तक परिचय/सारांश


२० सेकंदाचा नियम
The Twenty Second Rule
The Happiness Advantage (Marathi) by 
Shawn Achor
 
चला स्वतःशी प्रामाणिकपणे बोलू, आपण सारेजण काही गोष्टीच्या बाबतीत आळशी आहोत. आणि यात काही चुकचे सुद्धा नाहीये, हे नैसर्गिक आहे. आपण कितीही प्रमाणात असे असलो तरी, अधिकतर वेळा त्या नेमक्या वेळीच आळशीपणा आपल्याला अती खादाडपणासारखी overindulge ही एक वाईट सवय लावतो.

तुम्ही बघितलं असेल की जेव्हाही आपण स्वतःला प्रेरित मोटिवेतेड  अनुभवतो, आपल्याला कळते आपण जास्त प्रेरित असतो, आपल्याला motivated जाणवते तेव्हा आपल्या जे करायचं आहे त्या गोष्टी सोप्या सहज वाटायला लागतात. जरी, त्या करायला कठीण अवघड वाटत असल्या तरी.

परंतु जेव्हा आपण वैतागलेले असतो, आपल्याला ताण येतो तेव्हा, थकलेले असतो, आळशीपणा जाणवतो, किंवा आपला दिवस कामामुळे खूप लांब गेल्यासारखं वाटते, तेव्हा काहीही प्रयत्नपूर्वक करण्यायची ताकत, स्फूर्ती, उत्साह अंगात नसतो. ज्यात मानसिक शारीरिक श्रम मेहनत लागत असेल असे कोणतेही काम, प्रयत्न करण्याची इच्छा होत नाही.
आणि हेच कारण आहे ज्यामुळे आपण त्या आळशीपणाच्या दिवसात जे काही सर्वात सहज सोपं आहे करायला आपण सामान्यपणे सहज, सोपं त्याच गोष्टी करतो, मग ते काहीही का असेना..! आणि सामान्यपणे तेच आपले मूलभूत असेच हलगर्जीपणाचा वर्तन बनते.  Default behavior.

तंत्रज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर default पूर्वनिर्धरित म्हणजे ज्या प्रकारे एखादी गोष्ट अगोदपासूनच ठरवलेली, बनवलेली, एखादे कार्य करण्यासाठी करते जेव्हा आपण ती वापरायला सुरुवात करतो. ती आहे तशीच वापरतो, ते आपण बदलू शकतो हे माहीत असतानाही.  आपल्याला त्याची सवयच होते, बदलणे नको वाटते. 

उदाहणादाखल सांगायचे म्हणजे, जेव्हा आपण एखादे नवीन स्मार्टफोन खरेदी करतो तेव्हा काही गोष्टी अगोदपासूनच तुमच्या सोयीसाठी ''सेट'' केलेल्या, निर्धारित-ठरवून दिलेल्या, असतात. याला standard settings असे म्हणतात, जसे की, default रिंगटोन सेट केलेली असते, अगोदरच ठरवलेलं/लावलेलं/सेट केलेलं रंगसंगती, भित्तीचित्र-वॉलपेपर इत्यादी असतात.

आणि जोपर्यंत तुम्ही त्या  सेटिंग बदलत नाहीत तोपर्यंत त्या डिफॉल्ट पूर्व निर्धारित असलेल्या सेटिंगशी तुम्ही अडकून बसता, अपल्याला आहे ते तसेच ठेवायला,  तसेच राहायला आवडते.  आणि आपल्या सवयींच्‍या बाबतीतसुध्दा सारखेच असते, आपल्यातही काही आत्मसात केलेल्या वर्तन, आचरण, सवयी, ज्या आपल्यासाठी आदर्श, default, standard, काही ठरवलेले मापदंड, पूर्व निर्धारित मानक असतात. 

जसे -
सकाळी उठणे, ब्रश करने, स्वच्‍छता करने, कपडे घालणे, विंचरणे, जेवण करने,  कामावर जाने, काम करने, लंच टाईम मधे जेवण करने इत्यादी 

ह्या सवयी आपल्यामध्ये इतक्या पूर्वनिर्धारित, मूलभूतरित्या अश्या पद्धतीने बाणवलेल्या, अंगिकरल्या गेलेल्या असतात की आपण ते जवळपास आपोआपच autopilot असल्याप्रमाणे सहजच करायला लागतो.  

तशी वागणूक, तसे वर्तन, त्या सवयी सकारात्मक सुद्धा असू शकतात जसे: वाचन करने किंवा एखादे नवे कौशल्य शिकणे, आणि अगदी याउलट त्या नकारात्मकही असू शकतात, जसे की: धूम्रपान करने आणि समाज माध्यमावर दिवसभर रेंगाळने इत्‍यादी.  आता, वर सांगिल्याप्रमाणे सर्वच्या सर्व सवयी, आपले वर्तन आहे तसे पूर्वनिर्धरित किंवा डिफॉल्ट स्विकरण्या ऐवजी आपल्या गरजेच्या, कामाच्या नसलेल्या,  आपल्याला परत एकदा निरिक्षन- परीक्षण करायला पाहिजे.

जसे आपण आपल्या मोबाईलमध्‍ये रिंगटोन बदलतो (volume) आवाज कमी +- जास्त करतो त्याप्रमाणेच आपण आपले वर्तन, (adjust) सवयी सुधारू शकतो, आंगळवनी पडलेली गोष्टी सुधारण्यासाठी दुरुस्ती करू शकतो आणि आपल्या आळशीपणाच्या स्वभावाचा उपयोग आपल्या फायद्यासाठी करू शकतो. कसे? तर त्यासाठी आपल्याला "20 सेकंदाचा नियम (20 Second Rule)" आत्मसात करण्याची गरज आहे. 
 
The Happiness Advantage द हॅप्पीनेस ॲडवांटेज या पुस्तकात लेखक शॉन अकर Shawn Achor त्यांच्या स्वतःच्या वर्तनबदल करण्या साठीच्या संघर्षा बद्दल लिहिलं आहे,  शॉन यांचे स्पष्ट असे धेय होते, त्यांना  टीव्ही पाहण्याचे वेळ कमीत कमी करून, थांबवून अधिकाधिक वेळेत सराव करून गिटार हे संगीत वाद्य वाजवा यला शिकायचे होते.  कितीही  प्रमाणात आतून इच्छा असली तरी आपण सर्वच जसे करतो त्याप्रमाणे त्यांनाही आपले वर्तन बदलताना येते तशी समस्या, अडचनीचा सामना करावा लागला.

स्वतःला फक्त असे सांगणे की मी हे करू शकतो, हे  प्रत्यक्षात करण्या इतपत पुरेसे सोपे - सहज नक्कीच नव्हते. गिटार खोलीत कपाटातच राहून जायची, आणि टीव्ही पाहणे हा एकमेव पर्याय करण्यासाठी त्यांच्यासाठी उरत असे. शॉन यांनी ओळखलं की काहीही करून या मुलभूत सवयीला तोडणे, त्यात व्यत्यय आणल्याविना शक्य नाही, नाहीतर काहीही बदलणार नाही.  आणि म्हणूनच ते१ एक उपाय शोधू लागले.

त्यांनी निरीक्षण केल्यावर त्यांना असं जाणवलं की, जेव्हा ही शॉन यांना गिटार वाजवायची इच्छा असे, 
  • त्यांना पहिल्यांदा त्या खोलीत जावे लागे, 
  • ते बंद कपाट चावीने किल्लिने उघडावे लागे
  • एकदा का गिटार वाद्य पेटी बाहेर काढून घ्यावी लागे
  • मग गिटार वाजविण्याचा सराव करावा लागे.

ह्या सर्व क्रिया होण्यासाठी जवळपास केवळ वीस सेकंद लागतात, परंतु जरी हे वेळ व प्रयत्न कमीत कमी आहे असे वाटत असेल तरी, शॉन यांना गिटार वाजविण्यापासून ही प्रक्रिया कामावरून थकून आल्यामुळे कंटाळवाणे, कष्टाचे  वेळखाऊ वाटत असल्याने त्यांना तसे करण्यापासून प्रतिबंध करत होती, नाउमेद करत होती.

जेव्हा शॉन यांना याची जाणीव झाली त्यांनी असं ठरवलं की आतल्या खोली ऐवजी ती गिटार कपाटाबाहेर काढून मुख्य खोलीत ठेवण्याचं. टीव्ही जिथे आहे तिथे समोरच आणून गिटार ठेवली, जेणेकरून जेव्हाही शॉन घरी येईल, जेव्हाही शॉनला गिटार वाजवू वाटे ते लगेच गिटार कडे लक्ष जाईल, हातात घेऊन लगेच वाजवणे सुरू करता येईल.

गिटार पर्यंत पोहोचण्याचा, ती पेटी बाहेर काढन्याचा वेळ त्यांनी कमी कला होता त्यामुळे त्यांना अधिकचे प्रयत्न करावे न लागता गिटार वाजविणे सोपे केले. 20 सेकंदाची वेळखाऊ प्रक्रिया  कमी करून. 
 

वाईट सवयी मोडणे, बदलणे :

मग शॉन यांनी हीच युक्ती त्यांच्या टीव्ही पाहण्याच्या सवयी वर सुद्धा वापरली, यावेळी त्यांनी केलं काय तर, त्यांनी टीव्ही चा रिमोट कंट्रोल त्यातील सेल-विद्युत घट बाहेर काढून त्यांना दुसऱ्या एका खोलीत कपाटात बंद करून नेऊन ठेवले.

पुढील काही रात्री जेव्हा शॉन कामावरून घरी येईल, तेव्हा पूर्वीसारखं पूर्वनिर्धरित by default दरवाजा उघडताच समोर सोफ्यावर उडी घेवून आडवे होणार टीव्ही पाहण्यासाठी, जसेही ते रिमोट हातात घेऊन बटन दाबून टीव्ही चालू करण्याचा प्रयत्न करी तेव्हा त्यांच्या लक्षात येई की काहीतरी चुकीचं आहे, ते विसरून जात की त्यांनी विद्युतघट - सेल बाहेर काढून दुसऱ्या खोलीत कपाटात बंद करून ठेवले आहेत.

आता कामावरून आल्याने त्यांना दुसऱ्या खोलीत जावे आणि कपाटात ठेवलेले सेल बाहेर काढून, रिमोट मध्ये लाऊन, मग टीव्ही चालू करणे ही वेळखाऊ, कंटाळवाणे वाटे.  कारण यासाठी त्यांना असे करणे म्हणजे अधिक चे श्रम, प्रयत्न करावे लागतील.  त्याऐवजी ते जवळच हाताच्या अंतरावर असलेली विना प्रयत्न, सहजरित्या  गिटार उचलून वाजवायला लागायचे. रिमोटचे सेल आणण्यापेक्षा त्‍यांना अधिकचे श्रम प्रयत्न करावे लागत नव्हते. 

हे अगदी छोटेसे बदल, हस्तक्षेप त्यांना त्यांचे पूर्वनिर्धारित, ठराविक वर्तन, default सवय बदलण्यात मदतगार ठरले. आणि जस जसे दिवस पुढे जात होते, त्यांची टीव्ही पाहण्याची उत्कट इच्छा कमी कमी होत होती, आणि गिटार वाजविणे सोपे केल्यामुळे, गिटार वाजविणे त्यांना जास्तीत जास्त नैसार्गिक व आनंदी वाटत होते. 

शॉन यांनी ह्या वर्तन बदलाच्या प्रयत्नाला 20 सेकंदाचा नियम असे नाव दिले. त्यांनी प्रयत्नपूर्वक जे केलं त्यात गिटार वाजविणे 20 सेकंद सोपे केले होते, तर टीव्ही पाहण्याचे 20 सेकंद कठीण केले होते. 

👉Decrease the obstacles between activities you want to start participating.

आणि हीच युक्ती प्रक्रिया, पद्धत वापरून तुम्ही तुम्हाला पाहिजे ती,  जवळपास कोणतीही सवय, वर्तन बदलू शकता.  यात काही शंका नाही की, 20 सेकंद हा एक सल्ला आहे, काही ठराविक आकडा नाही. काही गोष्‍टींबाबत 20सेकांदापेक्षा जास्त वेळ लागू शकतो, काही सवयी, वर्तनासाठी हाच वेळ अगदी 20 सेकांदापेक्षा ही कमी लागू शकतो. सापेक्ष असल्‍याने व्यक्तिपरत्वे, सवयी, वर्तन, यानुसार बदलू शकतो.

इथे मुद्दा हा आहे की, तुम्हाला करायच्या गोष्टीचा, कामातील, कृती-क्रिया यातील अडथळे स्वतःसाठी करण्यासाठी सहसुलभ, सोपे, विना व्यत्यय, कमीत कमी करणे, वेळ कमीत कमी करून.  तर याच्या अगदी उलट बाजूला, तुम्हाला नको असलेल्या, सोडायच्या, थांबवायचा असलेल्या, गोष्टी, वर्तन, वागणूक, सवयी,  यांच्यातील अडथळे, अडचनी वाढवून,  ती कामं, प्रक्रिया, गोष्टी अधिकाधिक, जास्तीत जास्त कठीण करून तूम्ही ते करू शकता.
👉Increase the obstacles between activities you want to stop participating.

हे कदाचित ऐकायला जरी सोपे आणि आत्मप्रेरित intuitive वाटत असले तरी आपल्यापैकी बरेच जन याचा वापर करणार नाहीत.  जेव्हा आपल्या वर्तन व वागणुकीचा संबंध येतो तेव्हा आपल्या सभौतालचे वातावरन खूप मोठी भूमिका निभावतात, आपले वर्तन व वागणुकीवर वातावरणाचा खूप मोठा वाटा असतो. वातावरण हखूप महत्वपूर्ण घटक असतो, जी की एक लाजिरवाणी बाब आहे.  

तुम्ही नोंदवले असेल की बहुतांशवेळा वर्तन, वागणूक संबंधित एखादी गोष्ट सर्वात कठीण, अवघड काम कोणते असेल तर ते असते, प्रारंभ, सुरुवात करण्याचे असते.

आणि सुरू करण्यासाठी जितकी अधिक ऊर्जा, शक्ती खर्च करण्यात आली असेल तितकेच ती गोष्ट, ती क्रिया सुरू करू शकन्याची शक्यता कमी असेल, विशेष करून जेव्हा तुम्ही थकलेले किंवा आळशी असता तेव्हा. कोणतेही काम सुरू करण्यासाठी जितकी अधिक ऊर्जा शक्ती खर्च करण्यात येते तितकी ती सुरू न करण्याची शक्यता अधिक असते.

जेव्हा आपण (activation energy) सक्रियन उर्जेविषयी बोलतो, तेव्हा त्याचा अर्थ प्रारंभ करण्यास लागणारे प्रयत्न, श्रम मेहनत.
 
उदाहणादाखल, सामान्यपणे, टीव्ही पाहणे यासाठी खूपच कमी साक्रियन ऊर्जा लागत असते. तुम्हाला फक्त रिमोट हातात घ्यायचं आहे, सोफ्यावर उडी घेवून आरामात लांब व्हायचे बास.. झालं, खूप काही प्रयत्न करण्याची गरज नाही.

इतर कामं करण्यासाठी थोडे अधिकचे यत्न करावे लागतात, सुरुवात करण्यासाठी थोडीशी अधिकची सक्रियांन ऊर्जेची गरज असते. तरीही, तुम्ही जर खरोखरच त्याबद्दल विचार करत असाल तर, व्यायामासाठी वजन उचलणे तेवढेही अवघड काम नाही. हो, तुम्ही म्हणू शकता की, सोफ्यावर पडून राहण्या एवढं सोपे नक्कीच नाही, परंतु, ही क्रिया खरचं तितकी कंटाळवाणी, थकवणारी नाहीये.  मग नक्की कोणती गोष्ट त्यापासून परावृत्त करत असते, तर खरे तथ्य हे आहे की, व्यायाम सुरू करण्या आगोदरच त्यासाठी पायरी दर पायरी करायच्या खूप साऱ्या गोष्टी.

जर तुम्ही व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करणारे असाल ते प्रथम तुम्हाला तुमची बॅग तयार करावी लागेल, पायात बूट घालून नंतर चालत किंवा गाडी चालवत व्यायामशाळेत जावे लागेल, व्यायामाचे कपडे परिधान करावे लागतील, हे न ते.. अशी एक ना अनेक कामे, जी व्यायाम सुरू करण्यासाठी असुविधा जनक आहेत. 

परंतु, तुम्ही या पायऱ्या पैकी काही पायऱ्या वगळू शकता, किंवा निदान, त्यांना सुसह्य सोपे करू शकता, इतकं सोपं की व्यायाम करणे यासाठी कमीत कमी साक्रियन ऊर्जेची आवश्यकता भासेल. व्यायाम अत्यंत सहज होऊन जाईल. आणि इतर कोणतेही काम करण्यासाठीसुद्धा असेच असू शकते.

जेव्हा आपण इतक्या जवळ जाऊन विचार कराल तेव्हा कळेल की अधिकतर कामं प्रक्रिया गोष्टी तेवढ्या ही कठीण नाहीत, तर त्यांना गरज आहे फक्त थोडीशी अधिक परिश्रम घेण्याची, प्रयत्न करण्याची. पण एकदा का तुम्ही सुरुवात केली आणि त्यात स्थिर झालोत, नंतर नेहमीच चालू ठेण्यासाठी सहज सोपं होऊन जाईल, जरी तुम्हाला त्यामध्ये मजा येत नसेल तरी.

जर तुम्ही एखादे वर्तन, वागणूक, सवय सुधारण्यासाठी सक्रीयन उर्जा कमीत कमी करू शकलात, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही तसे करण्याची शक्यता जलद गतीने वाढते.  आणि हे विशेष महत्वाचे आहे कारण ,कर तुम्हाला काही करताना मजा येत असेल, परंतु तसे सुरू करताना खूप कष्ट, कठीण, अडथळे असतील तर तुम्ही अधिकतर त्या गोष्टीला, क्रियेला, कामाला वगळण्याची, टाळण्याची आणि पुढे जाऊन काही यापेक्षा या ऐवजी इतर सोपं काम करायला लागाल.

उदाहणादाखल, एखाद्याला दुचाकीवर- सायकल वर लांबच्या प्रवासाला जाण्याची इच्छा असते, आवड असते. हे एक असे काम,क्रिया आहे ज्यामुळे मला नेहमीच स्वतःला समजण्यास, उलगडण्यात, विश्रांती घेण्यास मदत होते. विशेष करून जेव्हा मला ताण, मानसिकथकवा, चिंताग्रस्त असतो तेव्हा.  तरीही मला एक समस्या नेहमीच भेडसावत असे, जेंव्हा ही मी सायकल घेऊन बाहेर जात असेल. आणि त्यामळेच प्रथम मी माझी सायकल बाहेर काढून ठेवत असे.

ह्या संपूर्ण प्रक्रियेला मला बरोब्बर तीन मिनिटे लागत होती, परंतु काहीवेळा मला निराश, नाउमेद करण्यासाठीं पुरेशी असत सायकलवर बाहेर जाण्यासाठी. तार्किकदृष्ट्या यामध्ये काही अर्थ नाही असे म्हनता येईल.  असे का असेल? मला माहित असतानाही, की एखादी गोष्ट ज्यामुळे मला मजा येईल, आनंद देईल हे माहीत असतानाही ते करण्यासाठी मला तयारीची तीन मिनिटे पुरेशी आहेत.

परंतू, जसे वर सांगितल्याप्रमाणे, माणूस काहीसं आळशी आहे आणि आपल्याला जे करायचे आहे ते करण्याऐवजी, आपण सोपे आणि सुविधाजनक गोष्टी करण्याकडे अधिक कल असतो.  ह्याच सहज कारणामुळे, मी अख्खं दिवस तणावग्रस्त राहत असे.

असे होणे, मला ते करण्यासाठी मजा येते आणि माझे ताण तणावही कमी झाले असते जर सायकल वर फिरायला जाऊन सहजच टाळले जाऊ शकले असते.  परंतु, त्यावेळी मी ठरवलेल्या डिफॉल्ट पर्यायकडे जाण्याऐवजी, मी दिवसभर न झालेल्या, कधीच होऊ शकत नसलेल्या, अनावश्यक भयानक गोष्टीचा विचार करत काढले, त्याऐवजी, जर थोडेसे कमी सोयीचे पर्याय निवडला असते तर माझे समस्या दूर झाली असती. 

असं करणे कदाचित मूर्खपणाचे वाटेल, परंतु, हे एक उदाहण आहे की कशा आपल्या कृती, कामं आपल्याला असुविधाजणक हुकूम पाळण्यास वाव देत नसतात. आपली कामं करण्यासाठी गैरसोयीचे वाटतात.

बहुतकरून आता तुम्हाला हे कळून आले असेल की आपल्या वातावरणाचा परिणाम आपल्या वर्तनावर, व्यवहारावर, वागणुकीवर कसा होतो ते आणि तुम्ही कदाचित यावर काही विचार कराल, काही कल्पना तुमच्या डोक्यात प्रकाश टाकत असतील की तुम्हाला या माहितीपासून कसा फायदा करून घेता येईल. उपयोग करून घेता येईल.

परंतू, तुम्हाला हे चांगले समजले आहे, कळले. आहे एवढंच पुरेसे नाही, पुढे लोकांना काही समस्या सामान्यपणे उद्भवतात त्या अशा - काही समस्यांचा सामना करावा लागत असतो, आणि आपण वीस सेकंदाच्या नियमाला वापरून त्या समस्या कसं सोडवू शकतो हेसुध्दा पाहू.

तुम्हाला जर खरोखरच दररोज व्यायाम करायचे असल्यास, तुमची व्यायाम शाळा तुम्ही जिथं राहता शक्यतोवर त्या ठिकाणच्या जवळपास असेल याची खात्री करा. जितकं शक्य आहे तितकं जवळपास असेल याची खात्री करा. निवडा. तुम्ही कामाला जाता त्याच मार्गावर असल्यास उत्तम राहील. असं असेल तर तुम्ही कामाला जाता येता तिथं थांबू शकता आणि कामाला जाण्याअगोदर व्यायाम करू शकता किंवा कामावरून घरी परत येताना व्यायाम शाळेत जाऊ शकता.

जर तुम्हाला कामावर जाण्यासाठी एक तास लागत असेल तर प्रतेकवेली जेव्हा तुम्ही व्यायाम करून जाता तेव्हा. असे करने तुम्ही टाळू शकता सर्वच एका ठिकाणी असेल तर कारण हे एक मोठं आव्हान अडथळा असेल. जर तुम्हाला दररोज व्यायाम करायचे असल्यास, तुमच्या व्यायाम शाळा शक्य तितकं जवळ असेल याची खात्री करा, निवडा.  कामावर जाण्यासाठीक्या मार्गावर असेल तर उत्तमच आहे. 

असे असले तर तुम्ही कामाला जाण्याअगोदर तिथे थांबू शकता, किंवा कामावरून घरी परत येताना व्यायाम सुरू करू शकता. यावरही, तुम्ही तुमची व्यायाम बॅग वेळेपूर्वीच तयार ठेवल्याची खात्री करा. किंवा जे काही व्यायाम करण्यासाठी अवशक गोष्टी कामं असतील त्या तयार करून ठेवा. पसंतीच्या किंवा आवडीच्या गोष्टी निवडून ठेवा.

अशाप्रकारे तुम्ही जेव्हा तुम्ही व्यायाम साठी तयार असाल तेव्हा तुम्हाला काही व्यामाच्यासाठी लागणारे साहित्य, गोष्टी शोधण्यासाठी व व्यवस्थित करण्यासाठी वेळ द्यावा लागणार नाही, काही व्यक्ती वव्यायमच्या कपड्यात झोपने पसंत करतात, कारण सकाळी उठ्याल्याबरोबर ते व्यायाम करण्यासाठी तयारच असतील. 

खरेतर ते कपडे घालण्यात जाणारा वेळ कमीत कमी करून, एक पायरी कमी करत असतात, कारण सकाळी सकाळी जागे झाल्यावर कोणालाही व्यायाम करावा वाटत नाही. पण, जर त्यांनी अगोदपासूनच तयारी करून ठेवलेली असल्याने, सबबी, करणं देऊ शकत नाहीत. आणि त्यांना त्यांच्यासाठी व्यायमचे एक अडथळा कमी झालेला असल्याने त्यांना ते करण्यासाठी सोपे जाते. 

पर्यायाने, वर सांगितल्याप्रमाणे अधिकच्या पायऱ्या-कष्‍ट-काम-त्रास-अडथळे-अडचणी वाढणार नाहीत Decrease the obstacles between activities you want to start participating. सक्रियन उर्जा (activation energy) कमी लागेल. जर खरोखरच तुम्हाला आरोग्य चांगले राहण्यासाठी दिनचर्येत थोडासा बदल करणे आवश्यक आहे.

जर तुम्हाला आरोग्याला पोषक असे अन्न घेण्यात अडथळे येत असतील, त्रास होत असेल तर अस्वस्थ असे शरीरासाठी हानिकारक अन्न अगदी सहजपणे घरच्या बाहेरचा रस्ता दाखवा.  फेकून द्या..! आता तुमच्या कडे फक्त आरोग्यदायी अन्नच शिल्लक राहील, आणि जेंवही तुम्हाला भूक लागेल, आणि तुम्हाला जेवण बनवण्याची इच्छा नसेल तेव्हा साहजिकच तुम्ही तेच खाणार जे सहजरित्या बनेल आणि सोयीस्कर असे.  

सामान्यपणे जेकाही शरीरासाठी हानिकारक असते ते कारखान्यात तयार करून ठेवलेले असते. परंतु, जर तुमच्या घरात आरोग्यासाठी अनावश्यक, हानिकारक अन्नच नसेल तेव्हा तुम्ही ते घेण्यासाठी बाहेर जाणारही नाही. आणि खरेदी करण्यासाठी जातो म्हटलं तरी ते दूर अस्यल्यामुळे हा एक अडथळा असेल, आणि तुम्ही तसे करणार नाही. साहजिकच तुम्ही तेच खाणार जे सहजरित्या उपब्धतेनुसार असेल.

तरीही तुम्ही जर त्या व्यक्ती सारखे असाल जी फास्ट फूड जंक फूड कितीही दूर असेल तरी तुमची जाण्याची आणि खरेदी करून खाण्याची तयारी असेल तर अगोदरपासूनच एखाद् वेळी रविवारच्या सुट्टीत काही तरी आरोग्यदायी शरीरासाठी पोषक असे अन्न घरीच शिजिवीण्यासाठी विचार करायला पाहिजे. आणि जेव्हा लागेल तेंव्हा गरम करून खायला पाहिजे. 

तर जेव्हाही तुम्हाला बाहेरचे काहीतरी खाद्यपदर्थ खाण्याची इच्छा होईल तेव्हा पोषक अन्न घरीच तयार असल्याने साक्रियन ऊर्जा शक्ती activation energy कमी लागत असल्याने तुम्ही घरचे आरोग्यदायी अन्नच खाणार. 

दुसरी सामान्य समस्या अशी की बहुतांश लोकांना ती समस्या आहे हे कळतच नाही, आणि ते आहे नकळत फोन चा वापर, जेव्हा आपण अभ्यास करत असतो, किंवा काम करत असतो. नक्कीच तुम्ही काम करताना, अभ्यास करत असताना तुमचा फोन नेहमीच तुमच्या जवळपास ठेवला असेल  आणि सहजच कारण नसतानाही तुम्हाला इच्छा झाली तेव्हा, तुम्हाला पाहिजे तेव्हा सोयीस्करपणे जवळच असलेल्या फोनचा वापर केला असेल, करत ही असाल. 

पण, अधिकतर वेळा तुम्ही असे करत असाल कारण तुम्हाला त्या 5 सेकंदाच्या किंवा काही क्षणांचा विलंब, अभ्यासाचा कंटाळा म्हणा किंवा, कामातील नीरसपणा घालविण्यासाठी, तेवढंही धीर नसल्याने, (Microsoft गोल्डफिश इफेक्ट) विनाकारणच फोन अगदी जवळच हाताच्या अंतरावर असल्याने फोन बघितलं असेल, नक्कीच तपासला असेल. 

काही वेळा तर नकळतच तुम्ही असे करत असता. तुमचा हात सहजच खिशातील, किंवा टेबलावर बाजूला ठेवलेल्या फोनकडे गेला असेल आणि तुम्ही ते तपासण्यासाठी उचललं असेल, काही सूचना, संदेश आले आहेत काय हे बघितलं असेल.  

ह्याच कारणामुळे आपले फोन आजच्या घडीला आपले लक्ष वेधून घेतात आणि कामावर दुर्लक्ष केले जाते. आणि ह्याच नेमक्या कारणामुळे आपले फोन आजच्या घडीला आपण काहीही करत असलो तरी आपले लक्ष वेधून घेत असल्याने anti Focus devices लक्ष विचलित करणारे उपकरण झाले आहे, 
आधुनिक काळातील तंत्रज्ञानाचे एकप्रकारे गुलाम, व्यसन लागले addict झालो आहोत त्याचे हे एक बोलके उदाहरण, दृश्य दुष्परिणाम आहे. 

आणि म्हणूनच, जेव्हाही तुम्हाला एखादे महत्वाचे काम करायचे असेल, अभ्यास करायचा असेल तेव्हा तुमच्या कामाच्या, अभ्यासाच्या ठिकाण आणि तुमचा फोन यामध्ये एक अडथळा तयार करायला पाहिजे, तुमचा फोन नेहमीच स्वतःजवळ बाळगायला नको पाहिजे, त्यासाठी तुम्ही फोन दुसऱ्या एका खोलीत, कपाटात कुलूप-किल्ली लाऊन सायलेंट मोडवर ठेवला पाहिजे, किंवा अशा ठिकाणी लपवून ठेवला पाहिजे जिथं तुम्ही ते फोन पाहू शकणार नाही.  विशेष म्हणजे अधिक सक्रीयन ऊर्जा अशी लागेल ज्यामुळे तुम्ही ते तसे करने टाळता.  

आणि तुम्हाला हे चांगले कळून येईल की वारंवार फोन तपासायची गरजच नसते जसे तुम्ही अगोदर करत होता.  यात काही शंका नाही की काही लोकांना त्यांचा मोबाईल फोन किंवा संगणक कामासाठी वापरावा लागतो. त्यामुळे ते  त्यांचा मोबाईल फोन कुठेही लपवून ठेवू शकत नाहीत. परंतु ते त्यांच्या मोबाईल मधील काही ऍप मध्ये बदल करून त्यांना वापरण्यापासून अटकाव करू शकता.   
 
जर तुम्हालाही समाज माध्यमाचा सतत वापर करायची सवय असेल तर त्यांना थेट delete करा, काढून टाका किंवा एखाद्या फोल्डर मध्ये ठेवा, जेणेकरून तुमच्या डोळ्यासमरुन नाहीसे होतील, आणि त्यांना पाहण्यासाठी, वापरण्यासाठी तुम्हाला कठीण जाईल.  

किंवा तुमच्या मोबाईल फोन चे मुखृष्ठावरील सर्व ऍप कमाचीच ठेवा, समाज माध्यमाची ऍप फॉल्डरमध्ये ठेवा, परत यामुळे एक प्रकारचा अडथळा तयार होईल जेणेकरून तुम्हाला कामावर दुर्लक्ष होणार नाही, अनावश्यक समाज माध्यमाचा वापर होणार नाही, कारण तुम्ही ते सहज, थेट वापरू शकणार नाही. 

आणि त्याचवेळी तुमच्या कामाशी निगडित गोष्टी, ऍप वापरणे तुम्हाला सोयीचे होईल.  या सारखेच युक्ती वापरून तुम्ही संगणकादेखील उपयोग  करू शकता, तुमच्या कामाचे आणि खेळण्याचे ऍप, सॉफ्टवेअर, फोल्डर यांची विभागणी करून, वेगवेगळे करून किंवा दोन वेगवेगळे वापरकर्ते यांचे दोन वेगवेगळे खाते तयार करून ठेवा, एक कामाचे आणि दुसरे तुमच्या मनाप्रमणे खेळ, मजा यांच्यासाठी बनवा.

याप्रकारे तुम्ही जेव्हा काम कराल तेव्हा तुम्ही खरचं फक्त कामच कराल, अनावश्यक समाज माध्यमाचा सतत संदेश, सूचना, खेळ मजा यांचा त्रास होणार नाही, कामावरून लक्ष विचलित होणार नाही, कामावर लक्ष केंद्रीत करून काम करू शकाल. 

काम करतानाच इतर अनावश्यक इंटरनेट वापर जसे ऑनलाईन कामाचं काही शोधताना, एखादं नव्या सिनेमाचे जाहिरात दिसली तर काम सोडून ते पाहत बसणे, एखाद्याने काही नवीन व्हिडिओ, फोटो टाकलेला संदेश, सूचना आली लगेच पाहणे, काम करतानाच काही क्षण फवला वेळ मिळाला की game खेळणे सर्व हे टाळले जाऊ शकते. 

याप्रमाणेच जेव्हा तुम्हाला असे जाणवेल की, आता थोडा वेळ आराम, विश्रांती पाहिजे, तुम्हाला कामाची आठवण करून देण्याची आवश्यकता नसेल, आणि तुम्ही पूर्णपणे विश्रांती घेऊ शकता. unwind. तर, आपली सक्रियन ऊर्जा (activation energy) कमी करण्याचे आणि वाढविण्याचे हे फकत काही उदाहरणं आहेत, पण अजून खुपसारे पर्याय उपलबध आहेत तुम्हाला फक्त आपल्या गरजेनुसार, परिस्थिती नुसार विचार करून काही बदल करावे लागतील. 

हा 20 सेकंदाचा नियम बहुदा प्रत्येकवेळी काम करणार नाही, पण तुमच्या वर्तन, वागणूक, सवयी, यांना पूर्वनिर्धारीत, ठरवलेले मापदंड यानुसार  by-default, pre-defined, standard settings यावर चालवण्या ऐवजी अधिकाधिक हेतूुरस्सर पणे, तुम्हाला पाहिजे तेव्हा, सोयीस्करपणे, गरजे आणि अवश्‍यकतेनुसार बनवेल. 
 
👉Make your behaviour, habits, actions more intentional, rather than default.

तुम्हाला तुमच्या परिस्थिती नुसार विचार करून काही बदल करावे लागतील. नक्कीच तुम्हालाही आराम करावा, मजा करावी, आनंद लुटावा असे वाटणे साहजिक आहे, आणि गरजेचे सुद्धा आहे, तुम्हाला खरचं टीव्ही पाहायचा असेल तर दुसऱ्या खोलीत कपाटात ठेवलेला तो रिमोट कंट्रोल घेऊन त्या चे सेल लाऊन पाहा.  तुम्हालाही दुचाकी, रस्त्यावरून चालवायला आवडते तेव्हा तुम्हाला काही अडचण नसेल ती काढून चालवायला. 

मुद्दा इथे हा आहे की, तुम्हाला तुमच्या डिफॉल्ट वर्तन, वागणूक याविषयी अधिक जाणीव करून देण्याची आणि त्याच्या नियंत्रनात राहण्या ऐवजी, स्वतःचे नियंत्रण स्वतः क्या हातात घेणे. यासाठीच आम्ही तुम्हाला असे सुचवतो की, स्वतःचया सभोवतालचे, वातावरण अचे परीक्षण, निरिक्षण करा आणि कुठं बदल करायचा यावर विचार करा, चिंतन करा आणि 20सेकंदाचा नियम कुठं वापरायचा, सक्रीयान ऊर्जा कुठं वाढवायची, कुठं कमी करायची, वीस सेकंदाच्या नियमाला वापरून तुम्ही ठरवू शकता.

लक्षात ठेवा, प्रारंभ, सुरुवात नेहमीच अवघड, कठीण असते, त्यासाठी तुमच्या इच्छा, कृती, कामं यांना सुरू करने शक्य तितके सोपे, सहज ठेवा, तर याउलट अनावश्यक, वाईट सवयी यापासून सुटका हवी असल्यास असल्यास तशा गोष्टीना अधिकाधिक, जास्तीत जास्त कठीण करून ठेवा यामुळे तुम्हाला स्वतः स्वतःच्या वर्तनाचे, वागणुकीचे स्वामी बनण्यास मदत होईल.

शिकण्यापासून, ते एखादी गोष्, समस्या सोडिण्यासाठी तुम्ही या 20सेकंदाच्या नियमाचा वापर करू शकता आणि नक्कीच तुम्ही एका वेळी एक पाऊल पुढे करून कलच्यापेक्षा चांगले, उत्तम बनू शकता.  

The happy secret to better work
by Shown Achor


टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive