दृढ इच्छाशक्ती | Burning Desire | 📚 Bookshorts #10

कारण जर तुमच्याजवळ दृढ इच्छा नसेल तर तुम्ही आयुष्यात खूप जास्त गोष्टी achieve करू शकणार नाही-मिळवू शकनार नाही.

  दृढ इच्छाशक्ती
Burning Desire

Think and Grow Rich by Nepolian Hill

 📚 Bookshorts #१0

मित्रांनो कोणत्याही गोष्टीला प्राप्त करण्यासाठी मिळवण्यासाठी पहिलं पाऊल असते ते म्हणजे आपली डिझायर म्हणजे आपली इच्छा. एक पुस्तक आहे थिंक अँड ग्रो रिच नेपोलियन हिल यांनी लिहिलेली ही पुस्तक आहे.

लेखक या पुस्तकात असं म्हणतात की, जर तुमच्यामध्ये बर्निंग डिझायर असेल म्हणजेच ज्वलंत इच्छा, दृढ इच्छाशक्ती असेल, दृढनिश्चय असेल तर तुमच्या या दृढ-शक्तीमुळे तुम्ही म्हणू शकता की, 

  • "मी ही गोष्ट करू शकतो," 
  • "मी ही गोष्ट मिळवू शकतो," 
  • ज्यामुळे तुम्ही आयुष्यात काहीही मिळू शकत,  
  • काहीही करू शकता, हो अगदी काहीही प्राप्त करू शकता. मांझी

आयुष्यात जर दृढ इच्छाशक्ती असेल तर किंवा तुमची डिझायर असणं जर मिसिंग असेल किंवा नसेल तर आपली इच्छा-दृढ-संकल्प, दृढ-विश्वास निर्माण करा, तयार करा बनवा.

कारण जर तुमच्याजवळ दृढ इच्छा नसेल तर तुम्ही आयुष्यात खूप जास्त गोष्टी achieve करू शकणार नाही-मिळवू शकनार नाही. 

कोणीही तुमच्यासमोर येईल आणि तुम्हाला तुमच्या Goal पासून म्हणजे तुमच्या लक्ष्‍य-ध्येय -उद्दिष्टांपासून भरकटवून टाकू शकेल. 

ज्यामुळे परत तुम्हाला ''डायरेक्शन लेस'' म्हणजेच दिशा भरकटल्यासारखे वाटेल, तुम्हाला फक्त याची जाणीव होईल की, असं वाटायला लागेल की, 

  • ''मी जगामध्ये आयुष्यामध्ये फक्त भरकटतच आहे.'' 

म्हणून एक ''स्ट्रॉंग बर्निंग डिझायर'' ज्‍वलंत इच्‍छाशक्‍ती असणं म्हणजेच दृढ इच्छा असणं खूपच जास्त महत्त्वाचं आहे. यासाठीच या गोष्टीला आपल्‍या मनात स्‍पष्‍टता ठेवा, पूर्ण क्लिअर राहा की, ''तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय करायची इच्छा आहे आणि त्यासाठी त्यावर काम करायला सुरू करायला पाहिजे..! 

 

📚📕📗📘📙📖

स्‍व-जाणीव, स्‍व-मदत, स्‍व-सुधार, स्‍व-विकास यांच्‍यावरील उपयुक्‍त पुस्‍तकांच्‍या मदतीने आपण समृद्ध, अर्थपुर्ण आयुष्‍य जगू शकता.  या जगण्‍याच्‍या मार्गावर आम्‍ही तुमच्‍या सोबत आहोतच. 

स्‍व-जाणीव  |  स्‍व-मदत  |  स्‍व-सुधार  | स्‍व-विकास

📚📕📗📘📙📖


अधिक वाचाः 



टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive