व्‍यक्‍तीमत्‍व विकास | Personality Development | ⏰ Two Minute 📖 Book Short

अनेक वेळा आपण इतरांकडून विशिष्‍ट प्रकारच्‍या वर्तणुकीची अपेक्षा करतो.  मात्र आपण स्‍वतःच तसे वागू शकत नाहीत.  दुस-याकडून एखाद्या विशिष्‍ट  वर्तनाची अपेक्षा करताना आधी आपण तसे वर्तन करायला हवे.   

व्‍यक्‍तीमत्‍व विकास 

 Personality Development

 ⏰ Two Minute 📖
Book Short  

दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...!

अनेक वेळा आपण इतरांकडून विशिष्‍ट प्रकारच्‍या वर्तणुकीची अपेक्षा करतो.  मात्र आपण स्‍वतःच तसे वागू शकत नाहीत.  दुस-याकडून एखाद्या विशिष्‍ट  वर्तनाची अपेक्षा करताना आधी आपण तसे वर्तन करायला हवे. 

एकेदिवशी मी मित्रावर ओरडलो आणि त्‍याला म्‍हणालो,  ‘’तू तुझे तोंड  बंद ठेवशील का?’’ त्‍याचवेळी माझ्या असे लक्षात आले, की, हे मी नेमके हेच स्‍वतःच्‍या मनाला सांगायला हवे होते.

अनेक वेळा आपल्‍याला हवे ते इतरांनी करावे अशी आपली इच्‍छा असते.  त्‍याचवेळी ती गोष्‍ट स्‍वतः करण्‍यात मात्र आपल्‍याला अपयश येते.  आयुष्‍यातील अशा क्षणीच आपण परावर्तित होण्‍याची गरज असते.  या विचाराने मला दूस-या विचाराकडे नेले.  माझ्याप्रमाणे इतरही काही जण लोकांमध्‍ये सकारात्‍मक वृत्‍ती विकसित करण्‍याच्‍या व्‍यवसायात आहेत.

मात्र आमचे कुटुंबीय आमचे मूल्‍यमापन कसे करतील? त्‍यांना आमच्‍या सकारात्‍मकतेबाबत खालीलपैकी एक पर्याय निवडायला सांगितला तेर ते कोणता निवडतील?

  • नेहमी सकारात्‍मक
  • अनेकदा सकारात्‍मक
  • काहीवेळा सकारात्‍मक
  • कधीही सकारात्‍मक नाही

माझे कुटुंबीय माझ्यासाठी वरीलपैकी कोणत्‍या पर्यांयावर टिका करतील, असे तुम्‍हाला वाटते? ते पहिला पर्याय निवडणार नाहीत, एवढे मात्र मी तुम्‍हाला खात्रीपुर्वक सांगतो.  त्‍यामुळे दुस-याला सकारात्‍मक होण्‍याचा सल्‍ला देताना जरा स्‍वतःमधील सकारात्‍मकताही तपासून पाहा. 

ई-वाचनालय | www.evachnalay.in

ई-वाचनालय | www.evachnalay.in

व्‍यक्तिमत्‍व विकास, स्‍वयंसुधार-वैयक्तिक सुधार, स्‍वयंमदत, देहबोली, लोकव्‍यवहार, वैयक्तिक व व्‍यावसायिक, आर्थिक इत्‍यादी जागतिक स्‍तरावर गाजलेली, उत्‍कृष्‍ट व दर्जेदार लेखकांची पुस्‍तकांची ओळख, परिचय, सारांश व समीक्षा. 

अवश्‍य वाचावी अशी पुस्‍तकांची यादीः 

 👉इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍तक सारांश आवश्‍य वाचाः

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले 

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग 

.गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग- ब्रोनी वेअर -पुस्‍तक समीक्षा- मराठी

 ⏰ Two Minute 📖
Book Short 

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...

खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्‍तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्‍या. एकदाची गुंतवणूक करा.

दरवेळेस परतावा देणारे उत्‍तम आर्थिक साधन कोणते?

👉पुस्‍तक...! 📕📙📘📗

जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा.

ई-वाचनालय | www.evachnalay.in

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive