असा शब्द जो प्रत्येकाला प्रिय आहे 🤔 📚 (पैसा, पद, प्रतिष्ठा, प्रसिद्धी..नाही..!) | #Bookshorts

नाम तो सूना ही होगा...!
असा शब्द जो प्रत्येकाला प्रिय आहे

#Bookshorts 
📚📙📘📗📕📖

चला मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न विचारतो,
एक असा शब्द सांगा जो प्रत्येक माणसाला प्रिय आहे?

आईचे नांव..!
नाही.

कोणत्याही भाषेत बोला तो शब्द तसाच येईल, तसाच राहील जो वारंवार, पुनः पुन्हा बोलूनही, ऐकूनही प्रत्येक माणसाला कंटाळा येणार नाही..!

  • 💲🤑पैसा
  • ❌नाही,
  • 😀🤗आनंद,
  • ❌नाही,
  • 😃🙃😇मजा
  • 🙅नाही, हो...
  • 🤑पैसा,👩‍🎓पद, 🤵प्रतिष्ठा, 😎प्रसिद्धी,
  • नाही हो.. नाही..!
  • 👉तर तो शब्द आहे प्रत्येक माणसाचे स्वतःचे नाव..!

कोणालाही भेटल्यावर एकदा का नाव विचारले तर लक्षात ठेवा, दुसरी वेळेस तो व्यक्ती तुम्हाला दिसल्यास, भेटल्यावर नावाने पण आदराने हाक मारा, बोलवा, संवादात बोलताना त्याच्या नावाचा उल्लेख करा, तो इतका खुश, आनंदी होईल की विचारू नका..!

शेक्सपिअर ने म्हंटल्याप्रमाणे नावात काय दडलंय..! 
परंतू खरेतर सर्व माणसाला सर्वाधिक प्रिय असतो त्याचं ते स्वतःचं नांव.

माझी, त्याची, प्रत्येक माणसाची स्वतःची ओळख, त्याचे नांव.  स्वताला कळत नसताना पालकांनी दिलेली आपली पहिली ओळख,  इतरांनी दिलेले, दुसऱ्याने ठेवलेले, नांव.

तर लोकांशी तुम्हाला मैत्री करायची असेल, नेटवर्क वाढवायचं असेल, विक्री वाढवायची असेल, व्यवसाय करायचा असेल, एखादं काम करून घ्यावयाचे असेल तर त्यांचं नांव लक्षात ठेवा, लोकं तुमच्यावर फिदा होतील, तुमच्यावर मर मिटतील..!


अधिक वाचा

#Bookshorts 
📚📙📘📗📕📖

#Selfimprovement #selfdevelopment #personality डेव्हलपमेंट #स्वसुधार, #स्वाविकास, #व्यक्तिमत्त्व विकास, #मनोविकास #सायकॉलॉजी
#आधुनिक संभाषण कौशल्य #नाम तो सूना ही होगा...! 
#backtobasics  #Bodylanguage #advance #soft #peopleskills
 
 
आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. 

| #बुकशॉर्ट्स 📚

| ☯️ ई-वाचनालय

| 🌐 www.evachnalay.in
 


टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive