अंतर्मनाची शक्ती- द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड - 📚 #Bookshorts #02 | Visualization: Power of Your Subconscious Mind
हे पुस्तक म्हणजे तुमच्या सर्व समस्यांवरचं उत्तर! तुम्ही आणि यश यांच्यामध्ये बरेचदा काही अडथळे येत असतात आणि या अडथळ्यांवर मात करण्याची सोपी तंत्रं पुस्तकात सांगितली आहेत. शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक आणि आध्यात्मिक अशा सर्व स्तरांवर प्रगत, उन्नत आणि समृद्ध आयुष्य कसं जगावं, याची गुरुकिल्ली म्हणजे हे पुस्तक! प्रत्येकाने वाचावे असे पुस्तक आहे.
द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड
अंतर्मनाची शक्ती
#बुकशॉर्टस् -02
Power of Your Subconscious Mind
#Bookshorts-02
1997 युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो येथे एक इंटरेस्टिंग प्रयोग करण्यात आला होता सायकॉलॉजी डिपार्टमेंट मध्ये मानसशास्त्रज्ञांनी 36 फुटबॉल प्लेयर्स ना खेळाडूंना तीन वेगवेगळ्या गटांमध्ये विभाजित केले होते.
- ग्रुप ए - दररोज एक तास प्रॅक्टिस- 30 दिवस
- ग्रुप बी - दररोज फक्त आराम - 30 दिवस
- ग्रुप सी - दररोज कल्पना करायची आहे - 30 दिवस
ग्रुप-ए म्हणजेच पहिला गटाला असं सूचित करण्यात आलं की त्यांना दररोज एक तास फ्री हिट किक ची प्रॅक्टिस करायची आहे दररोज. तर, अगदी या उलट ग्रुप-बी म्हणजे दुसऱ्या गटाला असं म्हणण्यात आलं की तुम्हाला तीस दिवस दररोज फक्त आराम करायचा आहे दुसरं काही नाही.
आणि तिसऱ्या गटाला ग्रुप सी- असं म्हणण्यात आलं की तुम्हाला फक्त इमॅजिन म्हणजेच कल्पना करायची आहे की तुम्ही परफेक्ट फ्री हिट किक मारत आहोत प्रॅक्टिस करत आहोत.
तीस दिवसानंतर जेव्हा तिन्ही ग्रुपच्या परफॉर्मन्सला टेस्ट करण्यात आलं तेव्हा परिणाम म्हणजेच रिझल्ट पाहून सगळे दंग राहून गेले.
पहिलं गट म्हणजेच ग्रुप-ए ज्यांनी दररोज एक तास फ्री-हीट किक ची प्रॅक्टिस केली होती, त्यांच्या परफॉर्मन्स मध्ये खेळामध्ये 24% पर्यंत ट्वेंटी फोर पर्सेंट इम्प्रूमेंट आली होती, ग्रुप-बी म्हणजे दुसऱ्या गटातील खेळाडूंना फक्त आराम करण्यासाठी सांगितले होतं साहजिकच त्यांच्यामध्ये 0% झिरो पर्सेंट म्हणजेच कोणतीही इम्प्रूमेंट नव्हती, सुधारणा नव्हती.
इंटरेस्टिंग गोष्ट, गंमतीची-मजेची बाब अशी की, अशी की तिसऱ्या गटाला म्हणजेच ग्रुप-सी ला ज्यांना फक्त इमॅजिन करण्यास सांगितले होते म्हणजेच कल्पना करण्यास सांगितलं होतं त्यांच्या खेळामध्ये 23% टक्क्यापर्यंत सुधारणा आलेली होती...!
म्हणजेच 30 दिवस दररोज एक तास सराव practice करणाऱ्या ग्रुप पेक्षा फक्त 1% कमी..!
👉परिणामः 30 दिवसानंतर
- ग्रुप ए - दररोज एक तास प्रॅक्टिस- खेळामध्ये 24% सुधारणा- इम्प्रूमेंट
- ग्रुप बी - दररोज फक्त आराम - 0% सुधारणा नव्हती
- ग्रुप सी - दररोज कल्पना करायची आहे - 23% पर्यंत सुधारणा..!
बघा मित्रांनो, तुमचा Subconscious Mind म्हणजेच अंतर्मनाला या फरक माहीत नसते की तुम्ही, दररोज फिजिकल प्रॅक्टीस करत आहोत की फक्त इमॅजिन म्हणजेच कल्पना करत आहोत.
तुम्ही एखादी गोष्ट खरोखरंच वास्तवात करत आहोत की फक्त इमॅजिन म्हणजेच कल्पना करत आहोत यातील फरक कळत नाही. (म्हणूनच एक म्हण आहे फेक इट टिल यू मेक इट.)
जेंव्हा तुम्ही इंटरनेट वर adult content पाहता तेंव्हा तुमचा अंतर्मन subconscious mind अचेतन मन त्याला differentiate करत नाही. आणि तुमच्या शरीरामध्ये ते बदल व्हायला सुरू होतात ज्या तुम्ही प्रत्यक्षात ''लव्ह मेकिंग'' करताना होत असतात. Start doing those changes in your body which happens during physical love making.
याचे कारण त्यामागे हे आहे की कोणत्याही गोष्टीच्या, कामाच्या प्रोसेसला visualize म्हणजेच कल्पना केल्याने, इमॅजिन करण्याने तुमच्या मेंदूमध्ये तेच भाग activate सक्रिय होत असतात जे वास्तवात खरोखर काम करतांना activate सक्रिय होत असतात.
यासाठीच जे आणि जेसाही तुम्ही विचार करता, त्याचा प्रभाव आपल्या जीवनावर खूपच खोलवर पडत असतो. जर तुम्ही तुमच्या अंतर्मनाला visualization चा उपयोग-वापर करून प्रशिक्षित-ट्रेन कराल तर विश्वास ठेवा, तुमच्या मध्ये एक सकारात्मक परिर्तन positive transformation नक्कीच येईल.
अधिक वाचाः
- चेतन मन आणि अवचेतन मन यांमधील फरक
- (Conscious Mind vs. Your Subconscious Mind)
- मन, अंतर्मन, बाह्यमन, चेतन, अचेतन, अवचेतन मन यांबद्दल सविस्तरः इथून वाचा
- अफलातून मेंदू
- माणूस जसा विचार करतो
- सेल्फ बिलिफः स्वतःवर विश्वास ठेवा
- दृष्टीकोण हेच सर्वकाही
- विचार बदला आयुष्य बदला
- दृष्टकोन-ऍटिट्यूड- तुम्ही जिंकू शकता- शिव खेरा
Subconscious Mind Power Explained
- What Is Your Conscious Mind vs. Your Subconscious Mind?
- How Your Subconscious Mind Operates
- Positive Tools to Help You Tap into Your Subconscious Mind
- Positive Affirmations
- Inspirational Quotes
- Pareto Principle
- SMART Goals
- Power of Positive Thinking
- Habits of Highly Successful People
- Train Your Subconscious Mind to Create Your Best Life
- Personal Development Plan
टिप्पण्या