आर्थिक स्वातंत्र्याचे दहा नियम- टेन कमांडमेंट्स फॉर फायनान्शियल फ्रीडम मराठी (Ten Commandments of Financial Freedom)
आर्थिक स्वातंत्र्याचे दहा नियम
टेन कमांडमेंट्स फॉर फायनान्शियल फ्रीडम
(Ten Commandments of Financial Freedom)
⏰ Two Minute 📖
Book Short
दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्तक...!
आर्थिक स्वातंत्र्याचे दहा नियम
टेन कमांडमेंट्स फॉर फायनान्शियल फ्रीडम
आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे, तुम्ही पैशासाठी काम करायचे थांबविता आणि पैसा तुमच्यासाठी काम करू लागतो. हे स्वप्न बघणारे अनेक जण असले, तरी ते लवकरात लवकर प्रत्यक्षात आणणारे फारच थोडे.!
टेन कमांडमेंट्स फॉर फायनान्शियल फ्रीडम हे मेहराब इराणी यांचे पुस्तक आर्थिक नियोजनाद्वारे तुमचे आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्याचे स्वप्न ‘ऑटो पायलट’ मोडवर कसे टाकायचे, ते 10 मार्गदर्शक सूचनांद्वारे शिकविते.
मेहराब इराणी हे टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे जनरल मॅनेजर (इन्व्हेस्टमेंट) असून, त्यांना या क्षेत्रातील मोठा अनुभव आहे.
👉या पुस्तकातील काही ठळक मुद्दे असे-
- तुमच्या पोर्टफोलिओच्या परताव्यापैकी ९० टक्के परतावा ‘एसेट एलोकेशन’ वर अवलंबून असतो.
- ‘अर्न इन्कम’ व ‘पॅसिव्ह इन्कम’ म्हणजे काय ते समजून घ्या व आपल्या कमाईला महागाई, कर व्याजदर आदींपासून वाचवा.
- आपले ’बजेट’ बनवा व त्यातून ‘सरप्लस’ निर्माण करा.
- आर्थिक स्वातंत्र्याच्या मार्गावर टाळायच्या १३ चुका.
- आपली संपत्ती वाढविण्यासाठी कर्जाचा वापर कसा करून घ्यावा, चांगले कर्ज व वाईट कर्ज यांतील फरक.
- घर हे ‘एसेट’ आहे, की ‘लायबिलिटी’?
- गुंतवणूक म्हणजे काय?
- बचत व गुंतवणूक यांतील फरक
- पैसा मिळवायचे, टिकवायचे आणि गुंतवणूकीद्वारे वाढविण्याचे १३ नियम
- समाजातून कमावलेली संपत्ती समाजाला परत करण्याचे महत्व.
‘एसेट’, लायबिलिटी’, गुंतवणूक, सरप्लस’,’बजेट’, एसेट एलोकेशन’, पोर्टफोलिओ, ‘अर्न इन्कम’ व ‘पॅसिव्ह इन्कम’, कमाई,महागाई, कर, व्याज, कर्ज, संपत्ती, आर्थिक नियोजन, ‘आर्थिक निर्वाण’…. !!
वरील मुद्द्यांमध्ये आलेले शब्द नवीन, किचकट व समजायला अवघड जरी वाटत असले तर आपले आर्थिकसाक्षरता किती आहे समजून येईल, हे वाचनाने वाढवताही येते, सुरूवात महत्वाची आहे.
(अधिक वाचाः वाचनाचे महत्व)
| ☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in |
व्यक्तिमत्व विकास, स्वयंसुधार-वैयक्तिक सुधार, स्वयंमदत, देहबोली, लोकव्यवहार, वैयक्तिक व व्यावसायिक, आर्थिक इत्यादी जागतिक स्तरावर गाजलेली, उत्कृष्ट व दर्जेदार लेखकांची पुस्तकांची ओळख, परिचय, सारांश व समीक्षा.
👉ई-वाचनालय या संकेतस्थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्कृष्ट अशी पुस्तक सारांश
- रिच
डॅड-पुअर डॅड
- रिच डॅड्स- गाईड टू इन्वेस्टींग
- रिच डॅड्स कॅशफ्लो क्वाड्रंट- गाईड टू फायनान्शियल फ्रिडम
- रिच किड स्मार्ट किड
- हाऊ टू अट्रक्ट मनी
- द पैरेबल ऑफ़ द पाइपलाइन
- गुजराती धंदो की बात.!-दि धंधो इन्व्हेस्टर मराठी पुस्तक सारांश
- पैश्याने पैसा कमावण्याची आधुनिक पद्धत - फॅल्कन मेथड
- आर्थिक स्वातंत्र्य-फायनान्शियल फ्रिडम-ग्रॅन्ट सबेटिअर-Financial Freedom
👉इतर उत्कृष्ट पुस्तक सारांश आवश्य वाचाः
१. सॅपियन्स- मानव जातीची संक्षिप्त कथा
२. का-पासून सुरूवात-स्टार्ट विथ व्हाय- सायमन सिनेक
३. अति-परिणामकारक लोकांच्या सात-सवयी
४. हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा
६. सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी
८. दृष्टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्हरीथींग
९. गेले करायचे राहून... द टॉप फाइव्ह रिग्रेट्स ऑफ डायिंग
⏰ Two Minute 📖
Book Short
📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्तक...!
खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्या. एकदाची गुंतवणूक करा.
दरवेळेस परतावा देणारे उत्तम आर्थिक साधन कोणते?
👉पुस्तक...! 📕📙📘📗 ..
जीवनात पुस्तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्य जगा, यशस्वी व्हा.
- व्यक्तीमत्व विकास | Personality Development
- बड़ी सोच का बड़ा जादू | The Magic of Thinking Big
- एकावेळी एकच काम The One Thing
टिप्पण्या