ध्येय ठरविणे आणि साध्य करण्याच्या २१-पद्धती- गोल्स - मराठी - ब्रायन ट्रेसी-Goals by Brian Tracy (Marathi)
प्रत्येक हवीशी वाटणारी गोष्ट कशी मिळवाल- अपेक्षेपेक्षा लवकर मिळवाल..! ⏰ Two Minute 📖 Book Short
गोल्स- ध्येय
लेखक- ब्रायन ट्रेसी
प्रकाशन- साकेत प्रकाशन
⏰ Two Minute 📖
Book Short
📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्तक...!
पुस्तक सारांश वाचन करण्यासाठी
Book Summary-Review in Marathi
गोल्स-ध्येय
ध्येय ठरविणे आणि साध्य करण्याच्या ब्रायन ट्रेसी यांनी सांगितलेल्या २१-पद्धती-
भाग-१
1. तुमच्या अव्यक्त क्षमतेचे द्वार उघडा
2. तुमच्या आयुष्याचा ताबा घ्या
3. स्वतःचं भविष्य निर्माण करा
4. तुमची मूल्यं स्पष्ट करा
5. तुमची खरी ध्येयं ठरवा
6. तुमचे प्रमुख निश्चिम उद्दिष्ट ठरवा
7. तुमच्या विश्र्वासाचं विश्लेषण करा
8. प्रारंभापासून सुरूवात करा- (वाचा- अतिपरिणामकारक लोकांच्या ७ सवयी)
9. तुमच्या प्रगतीचं मोजमाप करा
10. रस्त्यातील अडथळे दूर करा
11. आपल्या क्षेत्रातील तज्ज्ञ बना
भाग-२
12. योग्य व्यक्तींबरोबर संलग्न व्हा
13. एक कृतिआराखडा बनवा
14. तुमच्या वेळेचं योग्य व्यवस्थापन करा (वाचा- इट दॅट फ्रॉग-सर्वात कठीण काम सर्वांत आधी)
15. तुमच्या ध्येयाचे दररोज परीक्षण करा
16. आपल्या ध्येयाचं चित्र सतत डोळ्यांसमोर ठेवा
17. तुमच्या अतिजागृत मनाला कार्यान्वित करा
18. कायम लवचीक धोरण ठेवा
19. तुमची जन्मजात सर्जनशीलता मुक्त करा
20. प्रत्येक दिवशी काही तरी करा
21. यशस्वी होईपर्यंत टिकून रहा –चिकाटी
निष्कर्षः आजच कृती करा
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
⏰ Two Minute 📖
Book Short
📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्तक...!
खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्या. एकदाची गुंतवणूक करा.
दरवेळेस परतावा देणारे उत्तम आर्थिक साधन कोणते?
👉पुस्तक...! 📕📙📘📗 ..
जीवनात पुस्तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्य जगा, यशस्वी व्हा.
- व्यक्तीमत्व विकास | Personality Development
- बड़ी सोच का बड़ा जादू | The Magic of Thinking Big
- एकावेळी एकच काम The One Thing
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
स्वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्य, पुस्तकं उपलब्ध आहेत.
आपले जीवनमान उंचावण्यासाठी स्वतःविषयी, स्वतःच्या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्वी होऊ शकतो.
खास तुमच्यासाठी ह्या
संकेतस्थळवर उपलब्ध उत्कृष्ट अशा पुस्तकांचे सारांश. अवश्य वाचा.
जागतिक स्तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्तकांची पुस्तकांची यादीः
१. सॅपियन्स- मानव जातीची संक्षिप्त कथा
२. का-पासून सुरूवात-स्टार्ट विथ व्हाय- सायमन सिनेक
३. अति-परिणामकारक लोकांच्या सात-सवयी
४. हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा
६. सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी
८. दृष्टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्हरीथींग
९. गेले करायचे राहून... द टॉप फाइव्ह रिग्रेट्स ऑफ डायिंग
10. मित्र जोडा आणि प्रभावशाली बना (हाऊ टू विन फ्रेंड्स अण्ड इन्फ्लूएन्स पीपल) -डेल कार्नेगी
👉ई-वाचनालय या संकेतस्थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्कृष्ट अशी पुस्तक सारांश
- रिच
डॅड-पुअर डॅड
- रिच डॅड्स- गाईड टू इन्वेस्टींग
- रिच डॅड्स कॅशफ्लो क्वाड्रंट- गाईड टू फायनान्शियल फ्रिडम
- रिच किड स्मार्ट किड
- हाऊ टू अट्रक्ट मनी
- द पैरेबल ऑफ़ द पाइपलाइन
- गुजराती धंदो की बात.!-दि धंधो इन्व्हेस्टर मराठी पुस्तक सारांश
- पैश्याने पैसा कमावण्याची आधुनिक पद्धत - फॅल्कन मेथड
- आर्थिक स्वातंत्र्य-फायनान्शियल फ्रिडम-ग्रॅन्ट सबेटिअर-Financial Freedom
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
टिप्पण्या