फातिमा शेख कोण होत्या? सामाजिक कार्यकर्त्‍या व पहिल्या भारतीय मुस्लीम स्त्री शिक्षिकेला जयंती निमित्त गुगलकडून अभिवादन (Fatima Sheikh social reformer)

माहितीचा महाभंडार असलेल्‍या इंटरनेट सर्च इंजिन गुगलनं (Google) आज पहिल्या भारतीय मुस्लीम शिक्षिका फातिमा शेख (Fatima Sheikh) यांच्या जयंतीनिमित्त डुडलमधून (Doodle) अभिवादन केलं आहे. 

फातिमा शेख यांना जयंती निमित्त गुगलकडून अभिवादन 

(Fatima Sheikh: First Indian Muslim Female Teacher and Social Reformer of Maharashtra) 

 
फातिमा शेख यांना गुगल डूडल कडून अभिवादन
स्‍त्रोतः गुगल  (www.google.com) 
Fatima Sheikh Google Doodle (Source : Google )

 

स्‍त्री असूनही फातिमा शेख यांनी मागासलेल्‍या समाजाला जागरूक करण्‍यासाठी प्रस्‍थापित समाजाला न घाबरता धैर्याने फातिमा शेख यांनी शिक्षणासोबत स्रियांच्या प्रश्नावर देखील काम केलं.

महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासोबत फातिमा शेख यांनी काम केलं.  फातिमा शेख यांचा जन्म 9 जानेवारी 1831 रोजी पुण्यामध्ये झाला.

स्‍त्रोतः गुगल  (www.google.com) 
Fatima Sheikh Google Doodle (Source : Google )


महात्मा ज्‍योतीबा फुले, सावित्रीबाई ज्‍योतीबआ फुले यांच्यासोबत काम

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी  पहिल्या शाळेत फातिमा शेख शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरु केल्यानंतर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना घर सोडावं लागलं होतं त्यावेळी फातिमा शेख यांचा भाऊ उस्मान शेख यांनी त्यांना राहण्यास जागा दिली होती.

फातिमा शेख यांनी सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्यानं शिक्षणाच्या कामाला सुरुवात केली. वर्ग, धर्म आणि लिंग मुळं शिक्षण नाकारलं गेलेल्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी काम केलं.

समाजामध्‍ये समतेसाठी काम

फातिमा शेख यांनी आयुष्यभर समता या तत्वाच्या प्रसारासाठी काम केलं. त्यांनी दारोदार जाऊन शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्याचं काम केलं. सावित्रीबाई फुले यांच्या प्रमाणं फातिमा शेख यांना तत्कालीन समाजातील प्रस्थापित वर्गाकडून त्रास सहन करावा लागला.

स्‍त्रोतः गुगल  (www.google.com) 
Fatima Sheikh Google Doodle (Source : Google )
 

फातिमा शेख यांनी सत्यशोधक समाजाचं देखील काम केलं. भारत सरकारनं फातिमा शेख यांच्यांवरील धडा आणि छायाचित्र 2014 मध्ये उर्दू पुस्तकांमध्ये समाविष्ट केला होता.

📧 फातिमा शेख यांचा सावित्रीबाई फुले यांच्या पत्रात उल्लेख

सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांना 10 ऑक्टोबर 1856 मध्ये रोजी एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रामध्ये त्यांनी फातिमा शेख यांचा उल्लेख केल्याचं दिसून येतं. सावित्रीबाई फुले यांनी स्वत:च्या तब्येतीविषयी जोतिबा फुले यांना पत्र लिहिलं होतं.

📧या पत्रात सावित्रीबाई फुले यांनी “फातिमाला त्रास पडत असेल पण ती कुरकूर करणार नाही” असं लिहिलं आहे.

 


Keep Reading, Keep Learning and Keep Growing. 

  ☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in


www.evachnalay.in

 📗📘📖📘📙

पुस्‍तकं आपल्‍याला एखाद्या गोष्‍टीसाठी कार्य करण्‍याची योग्‍य शिस्‍त, माहिती, रीत, पद्धत, प्रथा, प्रक्रिया, आयोजन, नियोजन, संयोजन, समन्‍वय, प्रयोजन...एक व्‍यवस्‍था, प्रणाली (SYSTEM) समजावून सांगतात.

________
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
________

ई-वाचनालय संकेतस्‍थळ हे एक असे व्‍यासपीठ आहे जिथे तुम्‍ही स्‍वयंसुधार, व्‍यक्तिमत्‍व विकास यांची कौशल्‍ये आत्‍मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्‍वी जीवन जगू शकता.

परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्‍या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्‍तकं ही आपली उत्‍तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात.  यासाठी पुस्‍तकांचा सार आम्‍ही सारांश रुपाने आपल्‍यासाठी घेऊन येतो. ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in


कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्‍फोट झालेला दिसून येईल. यामध्‍ये त्‍याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्‍या प्रचंड साठ्यातून आपल्‍यासाठी सोयीस्‍कर असे, सोप्‍या आणि सहज भाषेत पुस्‍तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्‍मसात करू शकता.

उत्‍तम आणि यशस्‍वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्‍हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्‍हावे, योग्‍य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्‍या दर्जेदार पुस्‍तकांद्वारे तुम्‍ही ते मिळवू शकता. 


 

जीवनमान उंचावून यशस्‍वी जीवन जगण्‍यासाठी लागणारी माहिती, कौशल्‍ये, मार्गदर्शन हे पुस्‍तकांद्वारे  मिळवून जीवन सार्थक, यशस्‍वी ठरवू शकता.  

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.

Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in

स्‍वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्‍वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्‍य, पुस्‍तकं उपलब्‍ध आहेत.

आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी स्‍वतःविषयी, स्‍वतःच्‍या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्‍वी होऊ शकतो.  खास तुमच्‍यासाठी ह्या संकेतस्‍थळवर उपलब्‍ध उत्‍कृष्‍ट अशा पुस्‍तकांचे सारांश.  अवश्‍य वाच. 

👉वाचन करण्‍याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्‍हा

👉वाचनाचे महत्‍व/फायदे : पुस्‍तकांचे महत्‍व 📖📙📘📗📕📔

 

जागतिक स्‍तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्‍तकांची पुस्‍तकांची यादीः 

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले 

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग 

 ९.     गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग

 ⏰ Two Minute 📖
Book Short 

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...! 

खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्‍तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्‍या. एकदाची गुंतवणूक करा.

दरवेळेस परतावा देणारे उत्‍तम आर्थिक साधन कोणते?

👉पुस्‍तक...! 📕📙📘📗 ..

जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा. 

☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादी-क्‍लीक करून पाहा

 ☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in


www.evachnalay.in

बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्‍य बदलतील. तसेच आपल्‍या सवयींचेदेखिल आहे, एरिस्‍टॉटलनेसुद्धा असे म्‍हटले आहे की, तुम्‍ही जे काही करता त्‍या तुमच्‍या सवयींचा भाग असतो.

 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive