द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग-मराठी -ब्रोनी वेअर -The Top Five Regrets of Dying-Marathi- by–Bronnie Ware- BookShorts

मृत्‍यू समोर दिसत असताना प्रामुख्‍याने पाच प्रकारच्‍या खंत मनाला बोचत असतात

द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग-मराठी-ब्रोनी वेअर 

The Top Five Regrets of Dying-Marathi- by–Bronnie Ware  

 ⏰ Two Minute 📖
Book Short 

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...!

 


जीवन जगत असताना आपण आहे त्‍या स्थिती-परिस्थिती अनुरूप, प्रस्‍थापित समाज व्‍यवस्‍थेत भलेही स्‍वतःला सामावून घेण्‍याचा प्रयत्‍न करत असलो तरी, को?हम्? ह्या अनादिकालापासूनच्‍या प्रश्‍नाचे उत्‍तर शोधण्‍यासाठी स्‍वतःची धडपड कुठेतरी कमी पडली, असे मनाला नेहमीच वाटत असते.

आपण कितीही मनाला मारून, इतरांच्‍यापुढे सभ्‍य, सामाजिक, सुसंस्‍कृत, व्‍यावसायिक, प्रेमळ, रागिष्‍ट, धैर्यवान इत्‍यादी असल्‍याचे भासवत असलो तरी ते कार्य कितीजण मनापासून करत असतात हे शेवटी त्‍यांना आणि त्‍यांच्‍या मनालाच माहित असते.

मृत्‍यू समोर दिसत असताना प्रामुख्‍याने पाच प्रकारच्‍या खंत मनाला बोचत असतात.

या निष्‍कर्षावर आधारित तिने ‘’द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग’’ हे विख्‍यात पुस्‍तक लिहिले आणि सा-या मानवजातीला एक प्रकारे जागे केले.काय होत्‍या या पाच प्रकारच्‍या खंत?


माणूस रोजच्‍या रगाड्यात स्‍वतःला हरवून बसतो, पण कधीतरी काहीतरी खंत त्‍याच्‍या मनात स्‍पर्श करून जाते, जगण्‍याचा जीवनाशी संबंध असतो, पण खंत ही जगण्‍यासोबत पुढे सरकणारी अदृष्‍य संज्ञा आहे.

या अतिशय महत्‍वाच्‍या गोष्‍टीवर एका कर्मयोगिनी स्‍त्रीने संशोधनात्‍मक काम केले आणि जगापुढे अद्भूत असे निष्‍कर्ष मांडले, जे सा-यांसाठी कमालीचे उपयुक्‍त आहेत. 

मृत्‍यू समोर दिसत असताना प्रामुख्‍याने पाच प्रकारच्‍या खंत मनाला बोचत असतातः

  1. माझं आयुष्‍य माझ्या मनासारखं मी जगलो असतो तर? 
  2. आयुष्‍यात मी एवढे परिश्रम करायला नको होते.
  3. अनेकवेळा आपल्‍याला आपल्‍या भावना व्‍यक्‍तच करता आल्‍या नाहीत.  त्‍या वेळच्‍यावेळी व्‍यक्‍त करायला हव्‍या होत्‍या.
  4. मी माझ्या मित्रांच्‍या संपर्कामध्‍ये राहिलो असतो तर...
  5. मी मला आयुष्‍यभर खूश ठेवलं असतं तर…!     

प्रत्‍येकाने स्‍वतःच्‍या जीवनात कसे आपण स्‍वतःऐवजी इतरांसाठी जगलो याची खंत बाळगण्‍यापुर्वी एकदा वाचून अंतर्मुख करणारे पुस्‍तक अवश्‍य वाचावे. पुस्‍तकाचे सारांश लेखन केलेले आहे. अधिक खोलवर जाणण्‍याची इच्‍छा, उत्‍सुकता झाल्‍यास पुस्‍तक खरेदी करून सविस्‍तर वाचा. 

नाहीतर शेवटी तुम्‍हालाही खंत राहील की गेले करायचे राहून...!‘

👉सविस्‍तर वाचाः ’द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग’’

लेखिका- ब्रोनी वेअर

Two Minute
📖
BOOK SHORTS

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...!

 

 

 

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


 

वाचत राहा, शिकत राहा, समृद्ध होत राहा.

#Bookshorts

📚📙📘📗📕📖


आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

 

 

#लक्षात ठेवा:
वाचन-लेखन-मनन-चिंतन-आकलन
समजणे-उमजणे-उपोयोजन-ज्ञान-वाटणे-देणे
वाढते-दृढ होते-टिकते

 

#selfhelp #Selfimprovement #selfdevelopment #personality डेव्हलपमेंट #स्वसुधार, #स्वाविकास, #व्यक्तिमत्त्व विकास, #मनोविकास #सायकॉलॉजी #आधुनिक संभाषण कौशल्य #backtobasics  #Bodylanguage #advanceskills #soft #peopleskills 

 

THINK BEFORE YOU SPEAK.

READ BEFORE YOU THINK.

 

बोलण्या अगोदर विचार करा. 
विचार करण्याअगोदर वाचन करा.

 

| 📚 #बुकशॉर्ट्स

| ☯️ ई-वाचनालय

| 🌐 www.evachnalay.in

 

दिसामाजी कांही तरी तें लिहावे ।
प्रसंगी अखंडीत वाचीत जावे ॥

 

#BOOKSHORTS-WHATSAPP CHANNEL


www.evachnalay.in

________
ई-वाचनालय | www.evachnalay.in
________

ई-वाचनालय संकेतस्‍थळ हे एक असे व्‍यासपीठ आहे जिथे तुम्‍ही स्‍वयंसुधार, व्‍यक्तिमत्‍व विकास यांची कौशल्‍ये आत्‍मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्‍वी जीवन जगू शकता.

परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्‍या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्‍तकं ही आपली उत्‍तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात.  यासाठी पुस्‍तकांचा सार आम्‍ही सारांश रुपाने आपल्‍यासाठी घेऊन येतो. ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्‍फोट झालेला दिसून येईल. यामध्‍ये त्‍याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्‍या प्रचंड साठ्यातून आपल्‍यासाठी सोयीस्‍कर असे, सोप्‍या आणि सहज भाषेत पुस्‍तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्‍मसात करू शकता.

उत्‍तम आणि यशस्‍वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्‍हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्‍हावे, योग्‍य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्‍या दर्जेदार पुस्‍तकांद्वारे तुम्‍ही ते मिळवू शकता. 


 

जीवनमान उंचावून यशस्‍वी जीवन जगण्‍यासाठी लागणारी माहिती, कौशल्‍ये, मार्गदर्शन हे पुस्‍तकांद्वारे  मिळवून जीवन सार्थक, यशस्‍वी ठरवू शकता.  

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.

Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

स्‍वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्‍वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्‍य, पुस्‍तकं उपलब्‍ध आहेत.

आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी स्‍वतःविषयी, स्‍वतःच्‍या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्‍वी होऊ शकतो.  खास तुमच्‍यासाठी ह्या संकेतस्‍थळवर उपलब्‍ध उत्‍कृष्‍ट अशा पुस्‍तकांचे सारांश.  अवश्‍य वाच. 

👉वाचन करण्‍याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्‍हा

👉वाचनाचे महत्‍व/फायदे : पुस्‍तकांचे महत्‍व 📖📙📘📗📕📔

 

जागतिक स्‍तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्‍तकांची पुस्‍तकांची यादीः 

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले 

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग 

 .     गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग

Two Minute
📖
BOOK SHORTS

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...!

 📕📙📘📗

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...

खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्‍तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्‍या. एकदाची गुंतवणूक करा.

दरवेळेस परतावा देणारे उत्‍तम आर्थिक साधन कोणते?

👉पुस्‍तक...! 📕📙📘📗 ..

जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा. 
 

ई-वाचनालय | www.evachnalay.in

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादी-क्‍लीक करून पाहा

  ई-वाचनालय | www.evachnalay.in



www.evachnalay.in

बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्‍य बदलतील. तसेच आपल्‍या सवयींचेदेखिल आहे, एरिस्‍टॉटलनेसुद्धा असे म्‍हटले आहे की, तुम्‍ही जे काही करता त्‍या तुमच्‍या सवयींचा भाग असतो.

 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive