मोठ्या चुका करा मोठे यश मिळवा -अंकुर वारीकू- Do Epic Shit -Ankur Varikoo
दीर्घकालीन यश संपादन करण्यासाठी कोणत्या सवयी लावून घेणं आवश्यक आहे इथपासून अर्थ व्यवस्थापनाचा पाया कसा घालावा -इथपर्यंत. हे पुस्तक तुमचं आयुष्य बदलून टाकणारं नाही, तर तुमची जाणीव वाढवणारं आहे. ज्यामुळं तुम्ही तुमच्या आयुष्यातले निर्णय अजाणतेपणानं नाही तर जाणीवपूर्वक घेऊ शकाल.
मोठ्या चुका करा
मोठे यश मिळवा
अंकुर वारीकू
D O E P I C S H I T
Mothya Chuka Kara Mothe Yash Milava
by Ankur Warikoo (Author),
Indrayani Chavhan (Translator)
सोशल मीडियावर करोडपेक्षा अधिक व्हूज
मोठ्या चुका करा, मोठे यश मिळवा अंकुर.
आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकणारे तीन नातेसंबंध म्हणजे
पैसा
पैशाशी असलेल आपल नात
वेळ
वेळेशी असलेल आपल नात
स्व
स्वत:शी असलेल आपल नात
अंकुर हे एक उद्योजक, माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण ऑनलाईन साहित्य-सामग्री निर्माते, समाजमाध्यमांवर सदा सक्रिय, प्रसिद्ध, लोकप्रिय आणि नेहमीच चर्चेत असणारे "नेटकरी" आहेत.
अपयशाचे महत्व जाणणारे अंकुर वारिकू आणि त्यांचं पुस्तक
Do Epic Shit book Review/Summary in Marathiसुरुवातीचे दिवस:
जेव्हा ते विशीत होते तेव्हा आय.आय.टी त जाणं हे त्याचं स्वप्न होत. पण खूप वेळा परीक्षा देऊनही ते आय.आय.टी क्लिअर करू शकले नाहीत त्यामुळे त्यांनी बी.एस.सी. फीजीक्स पूर्ण केलं. परदेशात जाऊन शिकायची इच्छा होती त्यामुळे त्यांनी यु.एस च्या पी.एच.डी प्रोग्रॅम्स साठी अप्लाय करायला सुरुवात केली ७ पैकी ६ युनिव्हर्सिटीनी त्यांना नकार दिला. शेवटी ज्यांनी होकार दिला तिथे त्यांनी ऍडमिशन घेतला. पण पुढे काही काळानंतर ते पी.एच.डी मधेच सोडून पुन्हा भारतात आले त्यावेळी त्यांचं वय २४ वर्ष होत. हातात काहीच नव्हता प्लॅन नाही पैसे नाही काहीच नाही.
टर्निंग पॉईंट:
शेवटी ३५ व्या वर्षी म्हणजे २०१५ मध्ये त्यांनी www.nearbuy.com ची सुरुवात केली आणि जेवढे पैसे त्याच्याकडे होते ते सगळे पैसे हळूहळू त्यांनी या स्टार्टअप मध्ये गुंतवले पण शेवटी काही चुकांमुळे पुन्हा अपयश, मात्र आता पुढचे पाच महिने आपण तग धरून राहू शकू इतकेच पैसे त्याच्याकडे होते वय ३९ हातात प्लॅन नाही पैसे नाही काहीच नाही. त्यांनी पुन्हा फंड उभा करायला सुरुवात केली पण पुन्हा नव्या ६८ इन्वेस्टर्सनी नकार दिला. आता पैशाची इतकी कमी होती की त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी त्यांनी होमलोन घेतला मुलाला सायकल देता यावी म्ह्णून बायकोचे दागिने विकले अनेक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी त्यांनी दुसऱ्यांकडून पैसे उदार घेतले आणि कसेबसे ते दिवस घालवले.
पुढे २०१७ मध्ये त्यांनी कन्टेन्ट क्रीएशन ला सुरुवात केली पण पाहिले तीन वर्ष जास्त रिस्पॉन्स त्यांना मिळला नाही पण आपण आजवर केलेल्या चुकांनाच आपलं शहाणपण मनात आणि त्यातून शिकत त्यानी हा प्रवास चालू ठेवला होता. आणि अखेर २०२० मध्ये त्यांच्या या कामाने जोर धरला ज्यामुळे अनेक संधी ते निर्माण करू शकले अनेक दरवाजे त्यांच्यासाठी खुले झाले आणि आज इतक्या अपयशानंतर त्यांच्याकडे अनेक इनकम सोर्स आहेत जे त्यांना पैसे मिळवून देतायेत. आज ते अनके मुलांच्या शिक्षणासाठी स्वतः पैसे खर्च करतायेत. अंकुर म्हणतात मी मला आलेल्या अपयशाचा ऋणी आहे त्या अडचणी मला आल्या नसत्या, मी त्यातून शिकलो नसतो तर आज कदाचित मी इथे नसलो असतो जिथे आज मी आहे.
मित्रांनो वयाच्या चाळीशीत ज्याला अफाट यश मिळतं त्याने नक्कीच काही मोठ्या चुका, गेल्या तीस वर्षांत केल्या असणार त्यामुळे त्याची हा प्रवास रोलर कोस्टर राईड सारखा आहे. मग त्यांनी नक्की कोणत्या चुका केल्या ज्यामुळे त्यांना इतकं अपयश झेलावं लागलं, या प्रवासातून ते आपल्याला काय सल्ले देऊ इच्छीतायेत हेच सगळं त्यांनी Do Epic Shit मध्ये सविस्तर सांगितलंय.
पुस्तकाचा आढावा:
कोणी वाचायला हवं?
________
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
________
ई-वाचनालय संकेतस्थळ हे एक असे व्यासपीठ आहे जिथे तुम्ही स्वयंसुधार, व्यक्तिमत्व विकास यांची कौशल्ये आत्मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्वी जीवन जगू शकता.
परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्तकं ही आपली उत्तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात. यासाठी पुस्तकांचा सार आम्ही सारांश रुपाने आपल्यासाठी घेऊन येतो. ज्याद्वारे तुम्ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.
जीवनात पुस्तकं असतात
आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञानी. म्हणून
पुस्तकं वाचा. ☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in |
कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्फोट झालेला दिसून येईल. यामध्ये त्याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्या प्रचंड साठ्यातून आपल्यासाठी सोयीस्कर असे, सोप्या आणि सहज भाषेत पुस्तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्मसात करू शकता.
उत्तम आणि यशस्वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्हावे, योग्य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्या दर्जेदार पुस्तकांद्वारे तुम्ही ते मिळवू शकता.
जीवनमान उंचावून यशस्वी जीवन जगण्यासाठी लागणारी माहिती, कौशल्ये, मार्गदर्शन हे पुस्तकांद्वारे मिळवून जीवन सार्थक, यशस्वी ठरवू शकता.
जीवनात पुस्तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञानी. म्हणून पुस्तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
स्वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्य, पुस्तकं उपलब्ध आहेत.
आपले जीवनमान उंचावण्यासाठी स्वतःविषयी, स्वतःच्या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्वी होऊ शकतो. खास तुमच्यासाठी ह्या संकेतस्थळवर उपलब्ध उत्कृष्ट अशा पुस्तकांचे सारांश. अवश्य वाच.
👉वाचन करण्याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्हा
👉वाचनाचे महत्व/फायदे : पुस्तकांचे महत्व 📖📙📘📗📕📔
जागतिक स्तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्तकांची पुस्तकांची यादीः
१. सॅपियन्स- मानव जातीची संक्षिप्त कथा
२. का-पासून सुरूवात-स्टार्ट विथ व्हाय- सायमन सिनेक
३. अति-परिणामकारक लोकांच्या सात-सवयी
४. हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा
६. सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी
८. दृष्टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्हरीथींग
९. गेले करायचे राहून... द टॉप फाइव्ह रिग्रेट्स ऑफ डायिंग
⏰ Two Minute
📖 BOOK SHORTS
📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्तक...!
📕📙📘📗
📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्तक...!
खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्या. एकदाची गुंतवणूक करा.
दरवेळेस परतावा देणारे उत्तम आर्थिक साधन कोणते?
👉पुस्तक...! 📕📙📘📗 ..
जीवनात पुस्तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्य जगा, यशस्वी व्हा.
- व्यक्तीमत्व विकास | Personality Development
- बड़ी सोच का बड़ा जादू | The Magic of Thinking Big
- एकावेळी एकच काम The One Thing
- आपल्या कामात एवढे चांगले व्हा की कोणीही तुम्हाला नजरअंदाज करणार नाहीत
- माझं चीज़ कोणी हलवलं? Who moved my Cheese?
- तुमच्या अचेतन मनाची शक्ती-द पावर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड
- द मॉन्क हू सोल्ड हीज फेरारी-रॉबीन शर्मा
- द पॉवर ऑफ हॅबीट - The Power of Habits
- मिनी हॅबीट्स- Mini Habits- सवयी लहान परिणाम महान
- टायनी हॅबीट्स - Tiny Habits-छोट्या सवयी
- मायक्रो हॅबीट्स - Micro Habits-सूक्ष्म सवयी
- द नाऊ हॅबीट- The Now Habit
- एटामिक हॅबीट- Atomic Habit अॅटॉमिक हॅबिट
- अतिपरिणामकारक लोकांच्या सात सवयी- 7 Habits of Highly Effective People
- मेंदूचे 12 नियम- 12 Rules of Brain
- भावनिकदृष्ट्या भक्कम असणा-या लोकांच्या पाच-५ सवयी
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
👉ई-वाचनालय या संकेतस्थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्कृष्ट अशी पुस्तक सारांश
- रिच
डॅड-पुअर डॅड
- रिच डॅड्स- गाईड टू इन्वेस्टींग
- रिच डॅड्स कॅशफ्लो क्वाड्रंट- गाईड टू फायनान्शियल फ्रिडम
- रिच किड स्मार्ट किड
- हाऊ टू अट्रक्ट मनी
- द पैरेबल ऑफ़ द पाइपलाइन
- गुजराती धंदो की बात.!-दि धंधो इन्व्हेस्टर मराठी पुस्तक सारांश
- पैश्याने पैसा कमावण्याची आधुनिक पद्धत - फॅल्कन मेथड
- आर्थिक स्वातंत्र्य-फायनान्शियल फ्रिडम-ग्रॅन्ट सबेटिअर-Financial Freedom
- पैशाचे मानसशास्त्र
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्य बदलतील. तसेच आपल्या सवयींचेदेखिल आहे, एरिस्टॉटलनेसुद्धा असे म्हटले आहे की, तुम्ही जे काही करता त्या तुमच्या सवयींचा भाग असतो. |
टिप्पण्या