पुस्तकाविषयी दोन शब्द
अर्ली
इंडियन्स आपले पूर्वज कोण होते आणि आपण कुठून आलो हे सांगणारी गोष्ट लेखक -
टोनी जोसेफ यांचे पुस्तक अनुवाद - शुभांगना अत्रे व इंद्रायणी चव्हाण पुस्तकाविषयी थोडक्यात जाणून घेऊ.
शारीरिक दृष्टीने बुद्धिमान मानवांच्या ग्रहावरील आगमन,
या प्रश्नावर दिवसेंदिवस गरमागरम चर्चा होत असतानाच टोनी जोसेफ यांनी प्रशंसनीय रितीनं त्याचं निराकरण केलं आहे.
मानवीअवशेषांच्या आधारे प्राचीन डीएनएच्या अभ्यासामध्ये नव्यानंच झालेल्या संशोधनाचा खोलवर विचार करून त्यांनी ‘आर्यांचंस्थलांतर’ हा विषय मुळातून स्पष्ट केला आहे. लगेच निष्कर्ष काढता येईल, असा हा विषय नाही. त्याची गुंतागुंत वाढत जाणारी आहे.
याविषयावरील आपल्या विचारांना पुष्टी देण्यासाठी जोसेफनी पुरातत्त्वशास्त्र, भाषाशास्त्र, अनुवंशशास्त्र आणि साहित्यातील विविधांगी माहिती क्रमबद्धरितीनं दिली आहे.

________
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
________
ई-वाचनालय
संकेतस्थळ हे एक असे व्यासपीठ आहे जिथे तुम्ही स्वयंसुधार, व्यक्तिमत्व
विकास यांची कौशल्ये आत्मसात करून, यांद्वारे
आपले जीवन चांगले बनवून एक यशस्वी जीवन जगू शकता.
परंतू, यासाठी
चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्या घडीला अवघड, कठीण
झालेले दिसून येईल. पुस्तकं ही आपली उत्तम मार्गदर्शक व
गुरू ठरू शकतात. यासाठी पुस्तकांचा सार
आम्ही सारांश रुपाने आपल्यासाठी घेऊन येतो. ज्याद्वारे तुम्ही तुमचे जीवन सफल
बनवू शकता.
 |
जीवनात पुस्तकं असतात
आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञानी. म्हणून
पुस्तकं वाचा. Books are our Friend,
Philosopher and Guide in life. So, Read Books.
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
|
कारण,
प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे
होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्फोट झालेला दिसून येईल. यामध्ये
त्याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्या प्रचंड साठ्यातून आपल्यासाठी
सोयीस्कर असे, सोप्या आणि सहज भाषेत पुस्तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती
सारांश रूपाने ग्रहण करून, आत्मसात करू शकता.
उत्तम
आणि यशस्वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्हावी, आपले
नेमके मार्गदर्शन व्हावे, योग्य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्या
दर्जेदार पुस्तकांद्वारे तुम्ही ते मिळवू शकता.
जीवनमान
उंचावून यशस्वी जीवन जगण्यासाठी लागणारी माहिती, कौशल्ये, मार्गदर्शन हे पुस्तकांद्वारे
मिळवून जीवन सार्थक, यशस्वी ठरवू शकता.
जीवनात पुस्तकं असतात
आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञानी. म्हणून
पुस्तकं वाचा.
Books are our Friend,
Philosopher and Guide in life. So, Read Books.
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
स्वयंविकास,
वैयक्तिक सुधार (Personality Development), स्वयंमदत (Self Help) यांवर
हजारो वर्षापासून लेख-साहित्य, पुस्तकं उपलब्ध आहेत.
आपले जीवनमान
उंचावण्यासाठी स्वतःविषयी, स्वतःच्या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी
जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्वी होऊ शकतो. खास तुमच्यासाठी ह्या
संकेतस्थळवर उपलब्ध उत्कृष्ट अशा पुस्तकांचे सारांश. अवश्य वाच.
👉वाचन करण्याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्हा
👉वाचनाचे महत्व/फायदे : पुस्तकांचे महत्व 📖📙📘📗📕📔
जागतिक स्तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्तकांची पुस्तकांची यादीः
१.
सॅपियन्स-
मानव जातीची संक्षिप्त कथा
२.
का-पासून
सुरूवात-स्टार्ट विथ व्हाय- सायमन सिनेक
३.
अति-परिणामकारक
लोकांच्या सात-सवयी
४.
हॅबिट्स-
दैनंदिन सवयींचा सापळा
५.
गोल्स-
ब्रायन ट्रेसी
६.
सर्वांत
अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी
७.
हायपर
फोकस- ख्रिस बेले
८.
दृष्टीकोन
हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्हरीथींग
९. गेले करायचे राहून... द टॉप फाइव्ह रिग्रेट्स ऑफ डायिंग
⏰ Two Minute
📖 BOOK SHORTS
📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्तक...!
📕📙📘📗
📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्तक...!
खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्तक
एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्या. एकदाची गुंतवणूक करा.
दरवेळेस परतावा देणारे उत्तम आर्थिक साधन कोणते?
👉पुस्तक...! 📕📙📘📗 ..
जीवनात पुस्तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्य जगा, यशस्वी
व्हा.
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
👉ई-वाचनालय या संकेतस्थळावरील
आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय,
उत्कृष्ट अशी पुस्तक सारांश
आर्थिक विषयावरील इतर उत्कृष्ट पुस्कांची यादी-क्लीक करून पाहा ☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
|
|
 | www.evachnalay.in
|
बदल हवा असेल तर विचार बदला, तेच
तुमचं आयुष्य बदलतील. तसेच आपल्या सवयींचेदेखिल आहे, एरिस्टॉटलनेसुद्धा
असे म्हटले आहे की, तुम्ही जे काही करता त्या तुमच्या सवयींचा
भाग असतो. |
टिप्पण्या